- July 18, हा दिवस दरवर्षी Nelson Mandela यांच्या समरणार्थ Nelson Mandela International Day म्हणून साजरा केला जातो .
2. INS Sindhudhvaj ला 35 वर्ष इंडियन नव्य मध्ये सेवा पूर्ण केल्या नंतर July 16, 2022 रोजी decommissioned करण्यात आले .
3. NSE नॅशनल स्टॉक एक्स्चेंज चे नवे प्रमुख म्हणून Ashish Kumar Chauhan यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
4. National Health Authority (NHA) कडून नुकतीच Ayushman Bharat Digital Mission Hackathon Series आयोजित करण्यात आली आहे .
5. July 16, 2022 to August 14, 2022 नवी दिल्ली येथे Bharat Rang Mahotsav 2022 साजरा केला जाणार आहे .
6. July 17, 2022 रोजी July 17, 2022 हिने Asian champion Wang Zhi Yi ला हरवून first Super 500 titleकिताब जिंकला आहे .
7. Department of Consumer Affairs (DoCA) कडून ग्रहांकांमध्ये जनजागृती करण्यासाठी Jagriti Mascot लाँच केले आहे .
8. Uttar Pradesh मधील Jalaun मध्ये प्रधानमंत्री नरेन्द मोदी यांनी नुकताच Bundelkhand Expressway च उदघाटन केले .
9. Union Education Minister धर्मेंद्र कुमार यांनी NIRF Rankings 2022 जाहीर केली .
10. Shanghai Cooperation Organisation (SCO) कडून Varanasi शहराला first Cultural and Tourism Capital म्हणून घोषित केले आहे .