1. 23 March 2022. रोजी भारतने 400 billion US dollars चा highest ever goods export target पूर्ण करून इतिहास रचला आहे .
2. २४ मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक क्षयरोग दिन World Tuberculosis Day म्हणून दरवर्षी पाळला जातो .
3. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी यांनी 23 मार्च 2022 रोजी सुजलाम 2.0 campaign लाँच केले .
4. American mathematician Dennis Parnell Sullivan यानि Abel Prize 2022 जिंकले असून 7 Million NOK राशी दिली जाणार आहे .
5.23rd March 2022 रोजी surface-to-surface BrahMos supersonic cruise missile चा यशस्वी परीक्षण Defence Research and Development Organisation (DRDO) कडून करण्यात आला .
6. ICICI Bank आणि IPL team Chennai Super Kings यांच्या मध्ये co-branded credit card साठी अग्रीमेंट झाला आहे .
7. March 23 हा दिवस पाकिस्तान दिवस म्हणून साजरा केला जातो .
8.March 23 हा दिवस ह्या वर्षी ‘Early Warning and Early Action या थीम नुसार World Meteorological Day म्हणून साजरा केला जातो .
9. Ukrainian refugees साठी Russian journalist Dmitry Muratov ने आपले 2021 Nobel Peace Prize medal दान करण्याचा निर्णय घेतला आहे .
10. Australia ची Ashleigh Barty जी World’s No: 1 ranked women’s tennis player आहे वयाच्या 25 व्य वर्षी retirement ची घोषणा केली आहे .