- रशिया आणि युक्रेन युद्धा मध्ये बॉम्बहल्ल्यात Maria नावाच जगातील सगळ्यात मोठा विमान नष्ट झाले आहे.
2. भारत पे चे MD Ashneer Grover याना misappropriating funds. कारणावरून सर्व पदांवरून काढून टाकण्यात आले आहे .
3. कैरो येथील ISSF विश्वचषक स्पर्धेत 0 मीटर एअर पिस्तूल प्रकारात नेमबाज सौरभ चौधरीने सुवर्णपदक जिंकले आहे .
4. Union minister Nitin Gadkari यांनी कर्नाटकमध्ये नवीन Rs 3,972 crore च्या highway projects पायाभरणी केली आहे .
5. 1st March 2022 रोजी Ministry of Housing and Urban Affairs (MoHUA) कडून Swachh Survekshan लाँच केले आहे .
6. Smriti Irani यांनी National Commission for Protection of Child Rights साठी च नवीन बोधवाक्य भविष्यो रक्षति रक्षित लाँच केले आहे .
7. Union Environment Minister Bhupender Yadav यांचा हस्ते Centre for Science and Environment कडून State of India’s Environment Report, 2022 सादर करण्यात आला .
8. union minister for Jal Shakti Shri Gajendra Singh Shekhawat यांनी Roorkee Water Conclave 2022 चा अनावरण केले आहे .
9. श्रीलंका मध्ये चालू असलेल्या आर्थिक संकटामुळे nationwide daily power cut ची घोषणा केली आहे ज्या मध्ये साडे सात तास वीज बंद असणार आहे .
10. UN General Assembly मधल्या वोटिंग मध्ये 193-member नि रशिया च्या युक्रेन अटॅक बद्दल विरोध दर्शवला आहे .