Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 20 May 2022

Current Affairs
  1. Indian Space Research Organization नुकतेच HS200 सॉलिड रॉकेट बूस्टरची यशस्वी चाचणी केली आहे.

2. हनी व्हिलेज’ म्हणून मांघरला महाराष्ट्र सरकारने विकसित केले आहे.

Advertisement

3. रॉयल गोल्ड मेडल 2022 ने भारतीय वास्तुविशारद बाळकृष्ण विठ्ठलदास दोशी यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Advertisement

4. ‘इंडिया-जमैका फ्रेंडशिप गार्डन’चे नुकतेच सेंट अँड्र्यू, जमैका येथील होप रॉयल बोटॅनिकल गार्डनमध्ये उद्घाटन करण्यात आले. 2021 मध्ये जमैकामधील भारतीय उच्चायुक्तालय आणि नेचर प्रिझर्वेशन फाउंडेशन (NPF) यांच्यात स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य करार (Memorandum of Understanding) अंतर्गत हे सुलभ करण्यात आले.

5. गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी (गिफ्ट) मध्ये कार्यालय उघडणारी पहिली बहुपक्षीय न्यू डेव्हलपमेंट बँक (NDB) ही एजन्सी बनली आहे.

Advertisement

6. फळे, भाजीपाला, उत्पादन, दूध, वीज आणि इंधनाच्या किमती वाढल्यामुळे घाऊक किंमत निर्देशांक (WPI) आधारित महागाई दर एप्रिल महिन्यात 15.1 टक्क्यांवर पोहोचला आहे. असे वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार माहिती झाले आहे.

7.BSE Limited ने 17 मे 2022 रोजी, SS Mundra यांची कंपनीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिल्याची घोषणा केली. मुंद्रा हे बीएसई येथे जनहित संचालक होते.

Advertisement

8. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने (MoHUA) ‘सर्क्युलर इकॉनॉमी इन म्युनिसिपल सॉलिड अँड लिक्विड वेस्ट’ या विषयावर एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल अशा वेळी प्रसिद्ध करण्यात आला आहे जेव्हा भारतातील शहरे महानगरपालिकेच्या कचऱ्यापासून मुक्त होण्यासाठी धडपडत आहेत.

9. 19 मे 2022 रोजी चीनद्वारे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आयोजित केली होती. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर, ब्रिक्सच्या परराष्ट्र मंत्र्यांची ही पहिलीच बैठक आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages