Advertisement

Bhartacha Bhugol PDF Download | संपूर्ण भारताच्या भूगोल ची सविस्तर माहिती जाणून घ्या | GEOGRAPHY OF INDIA

Bhartacha Bhugol PDF Download

Bhartacha Bhugol PDF Download | Geography Of India:- The geography of India is a very important subject. You can study for any government exam using this topic. Geography of India is a very important subject for government jobs. Every candidate must study for the government recruitment exam. For the candidates who are studying for that exam, we are going to know the entire geography of India in this article. So that you can prepare for the upcoming government recruitment through this article and there will be no problem while studying it. Let us know the complete information about the geography of India as below.

Advertisement

Bhartacha Bhugol | Geography Of India

Bhartacha Bhugol PDF Download:- भारताचा भूगोल हा अत्यंत महत्तावचा विषय आहे. ह्याचा विषयाचा उपयोग करून तुम्ही कोणत्याही सरकारी परीक्षेचा अभ्यास करू शकतात. भारताचा भूगोल हा विषय सरकारी नोकरी च्या अनुषंगाने खूप म्हत्तावाचा असतो. सरकारी भरती च्या परीक्षेसाठी प्रत्येक उमेदवाराला अभ्यास करणे आवश्यक असते. त्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या उमेदवरांसाठी आम्ही ह्या आर्टिकल मध्ये भारताच्या संपूर्ण भूगोलाची माहिती जाणून घेणार आहोत. जेणे करून तुम्हाला ह्या आर्टिकल च्या मध्यामातून येणाऱ्या सरकारी भरती साठी तयारी करता येईल आणि त्या मध्ये अभ्यास करतांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. खालीयल प्रमाणे तुम्ही भारताच्या भूगोलाची संपूर्ण माहिती जाणून घेऊ या.

भारताचा नकाशा फोटो | Map Of India

Bhartacha Bhugol PDF Download Details

भारताचे एकूण क्षेत्रफळ३२,८७,२६३ चौ. किमी
भारताचे उत्तर- दक्षिण अंतर३२१४ किमी
भारताचे पश्चिम-पूर्व अंतर २९३३ किमी
अक्षवृत्तीय विस्तार८°४’ ते ३७°६’ उत्तर अक्षांस
रेखावृत्तीय विस्तार६८°७’ ते ९७°२५’ पूर्व रेखांश
भारताची राजधानीदिल्ली
भारताच्या भू-सीमेची एकुण लांबी१५,२०० किमी
भारताच्या सागरी सीमेची एकुण लांबी६१०० किमी.
भारताच्या सागरी सीमेची एकुण लांबी (बेटांसह)७५१७ किमी.
जगाच्या भू- भागापैकी भारताने व्यापलेला भाग२.४%
क्षेत्रफळाच्या दृष्टिने जगात भारताचा क्रमांक (जगात सर्वाधिक क्षेत्रफळाचा देश – रशिया)सातवा
लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात क्रमांकपहिला (लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. 9 सप्टेंबर 2023 पर्यंत, भारताची अंदाजे लोकसंख्या 1,431,127,090 आहे)
भारतातील वनक्षेत्राचे एकूण भौगोलिक क्षेत्राशी प्रमाण23.81 टक्के
भारतातील घटक राज्यांची संख्या28
भारतातील केंद्रशासित प्रदेश यांची संख्या 8
भारताच्या अतिपूर्वेकडील राज्य अरुणाचल प्रदेश
भारताचे अतिदक्षिणेकडील टोकइंदिरा पॉईंट (ग्रेट निकोबार बेट)
भारतातील सर्वोच्च शिखर के-२ (गॉड्वीन ऑस्टिन)
भारतीय पठारावरील सर्वोच्च शिखर अनैमुडी
भारतातील सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेले राज्यगुजरात
Advertisement

Read More:- 1857 Cha Uthav PDF Download | 1857 चा उठाव भारत आणि महाराष्ट्र PDF ची संपूर्ण माहिती जाणून घ्या | Revolt Of 1857

इतर माहिती | Other Important Information Of Bhartacha Bhugol

1. भारताच्या साधारण मध्यातून कर्कवृत्त जाते, म्हणजेच गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पं. बंगाल, त्रिपूरा आणि मिझोराम या आठ राज्यांतुन कर्कवृत्त जाते.

Advertisement

2. भारतात अलाहाबाद जवळून जाणारे रेखावृत्त हे मध्यवर्ती रेखावृत्त मानले जाते. या रेखावृत्ताची स्थानिक वेळ आपण देशाची प्रमाणवेळ मानली आहे.

3. भारताच्या सीमेवर चीन, नेपाळ, भूतान, म्यानमार, बांग्लादेश, पाकिस्तान व अफगणिस्तान अशी एकूण सात राष्ट्रे आहेत. या सात राष्ट्रांच्या सीमा भारताला भिडलेल्या आहेत. यापैकी भारताची सर्वाधिक सीमारेषा बांग्लादेशाला लागून आहे तर सर्वात कमी सीमारेषा अफगाणीस्तानला लागून आहे. तसेच भारताच्या पश्चिमेस अरबी समुद्र, पूर्वेस बंगालचा उपसागर, उत्तरेस हिमालय पर्वत तर दक्षिणेस हिंदी महासागर पसरलेला आहे.

Advertisement

4. भारताच्या वायव्येस पाकिस्तान व अफगाणिस्तान, भारताच्या उत्तरेस चीन-नेपाळ-भूतान,

5. भारताच्या पूर्वेस बांग्लादेश व म्यानमार, भारताच्या दक्षिणेस श्रीलंका, नैऋत्येस मालदीव तर भारताच्या आग्नेयेस इंडोनेशिया हा देश आहे. भारताच्या शेजारील राष्ट्रांपैकी मालदीव हे सर्वात लहान राष्ट्र आहे.

6. भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांग्लादेश आणि श्रीलंका हे सर्व देश मिळून तयार होणारा भूभाग ‘दक्षिण आशिया’ म्हणून ओळखला जातो. यास ‘भारतीय उपखंड’ असेही म्हणतात. भारतीय उपखंडात चीन, म्यानमार या शेजारी असणाऱ्या देशांचा समावेश होत नाही.

Indian States, Thier Capital And Date Of Establishment | भारतीय राज्ये, त्यांची राजधानी आणि स्थापनेची तारीख

क्रमांकराज्यराजधानीस्थापना दिनांक
1आंध्र प्रदेशअमरावती1 नोव्हेंबर 1956
2अरुणाचल प्रदेशइटानगर20 फेब्रुवारी 1987
3आसामडिब्रूगढ़26 जानेवारी 1950
4बिहारपटना26 जानेवारी 1950
5छत्तीसगढरायपूर1 नवंबर 2000
6गोवापणजी30 मे 1987
7गुजरातगांधीनगर1 मे 1960
8हरियाणाचंडीगढ1 नवंबर 1966
9हिमाचल प्रदेशशिमला15 एप्रिल 1948
10जम्मू आणि काश्मीरश्रीनगर26 जानेवारी 1950
11झारखंडरांची15 नोव्हेंबर 2000
12कर्नाटकबंगळुरू1 नोव्हेंबर 1956
13केरळतिरुवनंतपुरम1 नोव्हेंबर 1956
14मध्य प्रदेशभोपाळ1 नवंबर 1956
15महाराष्ट्रमुंबई1 मे 1960
16मणिपूरइंफाल15 ऑगस्ट 1947
17मेघालयशिलॉंग21 जानेवारी 1972
18मिझोरमआइजवाल20 फ़रवरी 1987
19नागालैंडकोहिमा1 दिसंबर 1963
20ओडिशाभुवनेश्वर1 नोव्हेंबर 1956
21पंजाबचंदीगढ1 नवंबर 1966
22राजस्थानजयपूर30 मार्च 1949
23सिक्किमगंगटोक16 मई 1975
24तमिळनाडुचेन्नई1 नोव्हेंबर 1956
25तेलंगानाहैदराबाद2 जून 2014
26उत्तराखंडदेहरादून9 नवंबर 2000
27उत्तर प्रदेशलखनऊ26 जानेवारी 1950
28पश्चिम बंगालकोलकाता26 जानेवारी 1950

Union Territories, Thier Capital And Date Of Establishment | केंद्रशासित प्रदेश, त्यांची राजधानी आणि स्थापनेची तारीख

केंद्रशासित प्रदेशराजधानीस्थापना तारीख
अंदमान आणि निकोबार बेटेपोर्ट ब्लेयर1 नवंबर, 1956
चंदीगडचंदीगड1 नवंबर, 1956
दमन आणि दीवदमन1 नवंबर, 1956
दादरा आणि नगर हवेलीदादरा1 नवंबर, 1956
लक्षद्वीपकवरत्ती1 नवंबर, 1956
पुद्दुचेरीपुद्दुचेरी1 नवंबर, 1956
लद्दाखलेह31 ऑक्टोबर, 2019

Read More:- World Heritage Sites In Maharashtra PDF Download | भारत आणि महाराष्ट्रा मधील सर्व जागतिक वारसा असलेली स्थळांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

भारताच्या सीमेवरील राष्ट्रे सलग्न घटक राज्ये | India’s Neighbour Countries

राष्ट्रे राष्ट्रांना लागून असणारी घटक राज्ये
पाकिस्तानगुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू आणि काश्मीर
अफगाणिस्तानजम्मू आणि काश्मीर (पाकव्याप्त)
चीनजम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश
नेपाळउत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम
भूतानसिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश
बांग्लादेशपश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम
म्यानमारअरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम

Read More:- Bhartachi Janganana 2011 Information PDF Download | भारताची जनगणना 2011 ची परीक्षेसाठी आवश्यक संपूर्ण माहिती जाणून घ्या

भारताची विविध मानचिन्हे | Various Insignia of India

राष्ट्रीय मानचिन्ह
राष्ट्रीय प्राणीवाघ
राष्ट्रीय फुलकमळ
राष्ट्रीय भाषाहिंदी
राष्ट्रीय पक्षीमोर
राष्ट्रीय खेळहॉकी
राष्ट्रीय पेयचहा
राष्ट्रीय नदीगंगा
राष्ट्रीय फळआंबा
राष्ट्रीय वारसा प्राणीहत्ती
राष्ट्रीय वृक्ष वड
राष्ट्रीय जलचर प्राणीडॉल्फीन (गंगा नदी)

Read More:- All Marathi Grammar – Marathi Vyakaran PDF Download | मराठी व्याकरणाची संपूर्ण सविस्तर माहिती सह

भारताच्या नद्या | Nadi Of India

नदी काठावरील शहरे
गंगाकानपुर, हरिद्वार, बनारस,, (वाराणशी),पटणा
कृष्णावाई, कराड, सांगली, विजयवाडा, अमरावती (आंध्र)
यमुनाआग्रा, दिल्ली, मथुरा, काल्पी
झेलमश्रीनगर
घाघरा (शरयू)आयोध्या
सतलजफिरोजपूर, लुधियाना
गोमती लखनौ
चंबळकोटा (राजस्थान)
साबरमती अहमदाबाद, गांधीनगर
नर्मदा जबलपूर, पंचमढी
हगळी कोलकाता, हावडा
तापीसुरत
ब्रह्मपुत्रा गोलपारा, गुवाहटी, दिब्रुगड, सादिया
गंगा-यमुना
सरस्वती – संगम
अलाहाबाद
मुशीहैदराबाद
महानदीकटक (ओडिशा), संबळपूर
सुवर्णरेखाजमशेदपूर
गोदावरीनाशिक, पैठण, नांदेड
मांडवीपणजी
क्षिप्राउज्जैन
लुनीअजमेर
कावेरी तिरुचिरापल्ली, श्रीरंगपट्टणम
तवापंचमढी
पांझराधुळे
अलकनंदा बद्रीनाथ (उत्तराखंड)
भागीरथ उत्तरकाशी (उत्तराखंड)

Read More:- Gopal Ganesh Agarkar Information In Marathi PDF Download | गोपाल गणेश आगरकर ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

सरोवरे | Sarovars | lakes Of India

राज्य/ स्थान सरोवर
द. तिबेट (हिमालय) मान सरोवर
हिमालयराकस सरोवर
अरुणाचल प्रदेशपरशुराम कुंड
ओडिशाचिल्का (खारे)
महाराष्ट्रलोणार (खारे)
उत्तराखंडनैनीताल, भीमताल
उत्तर प्रदेशफुल्हर सरोवर
राजस्थानसांबर (खारे), पुष्कर
केरळ वेंबनाड (खारे), अष्टमुडी
मणिपूर लोकटक (तरंगत्या बेटाचे सरोवर)
जम्मू-काश्मीरवुलर, दाल, पँगाँग, त्सामोमारी, क्यानत्सो (गोडे), अबुसाई, नगीन, अंचर
आंध्रप्रदेशपुलिकत (खारे), कोलेरू (गोडे)
तेलंगणाहुसैन सागर (हैद्राबाद)

इतर माहिती

  • चिल्का (ओडिशा) हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे समुद्रकिनाऱ्यावरील सरोवर.
  • वुलर (काश्मीर) हे भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर.
  • काश्मीर मधील वुलर या गोड्या पाण्याच्या सरोवरातून झेलम ही नदी वाहते.
  • लोकटक सरोवर (मणिपूर) हे ईशान्य भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे.

Read More:- All Best Marathi Mhani PDF Download । मराठीतील सर्व म्हणी आणि त्यांचा अर्थ संपूर्ण माहिती

भारत: गौरव चिन्हे | India: Symbols of Glory

1. भारताचे राष्ट्र गीत :- कवी रविंद्रनाथ टागोर यांचे ‘जन, गण, मन……. हे’ भारताचे राष्ट्रगीत आहे. हे गीत २४ जानेवारी १९५० ला स्विकारले गेले. तर २७ डिसेंबर १९११ मध्ये काँग्रेसच्या कोलकता अधिवेशन प्रथमच रविन्द्रनाथ टागोर यांनी ते गायले. हे गीत एकुण पाच कडव्याचे आहे. पण पाहिले कडवेच फक्त राष्ट्रगीत म्हणुन गायले जाते. हे गीत गाण्यासाठी ५२ सेकंद लागतात.

2. भारताचे राष्ट्रीय गीत:- बंगाली कवी व कादंबरीकार बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीतील ‘वंदे मातरम्’ हे भारताचे राष्ट्रीय गीत मानले जाते. हे गीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या १८९६ च्या कोलकता अधिवेशनात सर्वप्रथम म्हटले गेले. हे गीत रविंद्रनाथ टागोर यांनी म्हटले.

3. भारताचा राष्ट्रध्वज :- घटना समितीने २२ जुलै १९४७ ला हा राष्ट्रध्वज संमत केला. भारताचा राष्ट्रध्वजावर तीन रंगाच्या समप्रमाणात आडव्या पट्ट्या आहेत. यात सर्वात वर केशरी, मध्यभागी पांढरा तर सर्वात खाली हिरवा रंग आहे. मध्यभागीच्या पांढऱ्या रंगात अशोक चक्र असुन त्यास २४ आरे (स्पोकस्) आहेत. हे चक्र सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील स्तंभावरील चक्रानुसार रेखाटले आहे. राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे गुणोत्तर २ः३ असे आहे.

Read More:- All Fundamental Duties In Marathi PDF Download | भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये संपूर्ण माहिती जाणून घ्या | Mulbhut Kartavya In Marathi

Bhartacha Bhugol PDF Download | भारताचा भूगोल pdf download

Bhartacha Bhugol PDF Download :- संपूर्ण भारताच्या भूगोल ची सविस्तर माहिती आपण या पोस्ट मध्ये आपण महाराष्ट्र मधील जागतिक वारसा स्थळं संपूर्ण माहिती जाणून घ्या संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Conclusion

Bhartacha Bhugol PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये संपूर्ण भारताच्या भूगोल ची सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना भारताच्या भूगोल ची माहिती PDF Download, Bharatacha bhugol in marathi, Bhartacha bhugol book, Bhartacha bhugol pdf, भारताचा भूगोल pdf download, भारताचा भूगोल मराठी अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download  करण्यासाठी Bhartacha Bhugol PDF देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

FAQ Frequently Asked Questions For Bhartacha Bhugol PDF Download

Q1. भारताचे क्षेत्रफळ किती आहे?

Ans:- एकूण ३२,८७,२६३ चौ. किलोमीटर (1.269 दशलक्ष चौरस मैल) क्षेत्रफळ असलेला भारत जगातील सातवा सर्वात मोठा देश आहे.

Q2. भारताची प्रमुख भौतिक वैशिष्ट्ये कोणती आहेत?

Ans:- भारताच्या प्रमुख भौतिक वैशिष्ट्यांमध्ये हिमालय, जगातील सर्वोच्च पर्वतश्रेणीचा समावेश होतो; इंडो-गंगेचे मैदान, जगातील सर्वात मोठे नदीचे मैदान; थार वाळवंट, भारतातील सर्वात मोठे वाळवंट; आणि पश्चिम घाट आणि पूर्व घाट, किनार्‍याला समांतर जाणार्‍या दोन पर्वतरांगा.

Q3. भारतातील प्रमुख नद्या कोणत्या आहेत?

Ans:- भारतातील प्रमुख नद्यांमध्ये सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा, नर्मदा आणि कृष्णा यांचा समावेश होतो. या नद्या सिंचन, वाहतूक आणि जलविद्युत निर्मितीसाठी महत्त्वाच्या आहेत.

Q4. भारताचे हवामान कसे आहे?

Ans:- भारतामध्ये उष्णकटिबंधीय ते समशीतोष्ण असे विविध प्रकारचे हवामान आहे. हवामानावर हिमालयाचा प्रभाव आहे, जे उत्तरेकडील थंड वारे रोखतात. भारतातील बहुतांश भागात पाऊस आणणारा मान्सूनही हवामानात मोठी भूमिका बजावतो.

Q5. भारत कोठे आहे?

Ans:- भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात स्थित आहे. वायव्येला पाकिस्तान, ईशान्येला चीन, नेपाळ आणि भूतान, पूर्वेला बांगलादेश आणि म्यानमार आणि दक्षिणेला श्रीलंका आणि मालदीव या देशांच्या सीमा आहेत.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages