Advertisement

Bank of Baroda Recruitment 2022-विविध पदांच्या 105 जागांची भरती

Bank Of Baroda Bhati 2021

Bank of Baroda Recruitment 2022 – Bank of Baroda has announced vacancies for the posts of Manager-Digital Fraud, Credit Officer, Credit Import-Export Business, Forex-Acquisition and Relationship Manager. The status of the application is 4 and the last date is March 2, 2022. Important information and eligibility are as follows.

बँक ऑफ बडोदा कडून भाटी ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Manager-Digital Fraud,Credit Officer,Credit Import-Export Business,Forex -Acquisition & Relationship Manager पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख  24 मार्च 2022 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे.

Bank of Baroda Recruitment 2022 Details

जाहिरात क्रमांक .वय मर्यादा (01 फेब्रुवारी 2022 रोजी)
Manager-Digital Fraud(MMG/S-II)15 जागा  24 ते 34 वर्षे.
Credit Officer (SMG/S-IV)15 जागा 28 ते 40 वर्षे.
Credit Officer (MMG/S-III)25 जागा 25 ते 37 वर्षे.
Credit Import-Export Business (SMG/S-IV)08 जागा  28 ते 40 वर्षे.
Credit Import-Export Business (MMG/S-III)12 जागा 25 ते 37 वर्षे.
Forex -Acquisition & Relationship Manager (MMG/S-III)15 जागा 26 ते 40 वर्षे.
Forex – Acquisition & Relationship Manager15 जागा 24 ते 35 वर्षे.
  • अर्जाची पद्धत :ऑनलाईन
  • नौकरी ठिकाण :संपूर्ण भारत
  • फी :General/OBC/EWS: ₹600/- तर SC/ST/PWD आणि महिलांसाठी  ₹100/- आहे .

शैक्षणिक पात्रता

  • मॅनेजर-डिजिटल फ्रॉड पदासाठी  कॉम्प्युटर सायन्स/ IT/डेटा सायन्स  मध्ये  B.E./ B.Tech  किंवा कॉम्प्युटर सायन्स/IT पदवी/ B.Sc/ BCA/ MCA पैकी एक आवश्यक आणि  03 वर्षे अनुभव .
  • क्रेडिट ऑफिसर पदासाठी   CA / CMA / CFA आणि 07 वर्षे अनुभव  किंवा कोणतीही पदवी आणि  08 वर्षे अनुभव.
  • ऑफिसर MMG/S-III साठी CA / CMA / CFA आणि 01  वर्षे अनुभव  किंवा कोणतीही पदवी आणि  05 वर्षे अनुभव.
  • क्रेडिट इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिजनेस SMG/S-IV साठी CA / CMA / CFA आणि 07 वर्षे अनुभव  किंवा कोणतीही पदवी आणि  08 वर्षे अनुभव.
  • क्रेडिट इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिजनेस MMG/S-III पदासाठी CA / CMA / CFA आणि 01  वर्षे अनुभव  किंवा कोणतीही पदवी आणि  05 वर्षे .
  • फॉरेक्स – संपादन & रिलेशनशिप मॅनेजर साठी PG पदवी/डिप्लोमा सेल्स मद्धे किंवा कोणत्याही शाखेतील पदवी आणि 05 वर्षे अनुभव .
  • फॉरेक्स – संपादन & रिलेशनशिप मॅनेजर MMG/S-II साठी PG पदवी/डिप्लोमा सेल्स मद्धे किंवा कोणत्याही शाखेतील पदवी आणि 03 वर्षे अनुभव .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज करण्याची शेवटची तारीख :24 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages