Home » ONGC Recruitment 2022 विविध पदांच्या 922 जागांची भरती
ONGC Recruitment 2022 विविध पदांच्या 922 जागांची भरती
ONGC Recruitment 2022– Oil and Natural Gas Corporation Limited (ONGC), कडून नवीन भरती साठी ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार नॉन-एक्झिक्युटिव पदाच्या एकूण 922जागा त्वरित भरल्या जाणार असून नौकरी ठिकाण संपूर्ण भारत आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2022 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .
Advertisement
ONGC Recruitment 2022
जाहिरात क्रमांक .
02/2022 (R&P)
Non-Executive
922 जागा
अर्जाची पद्धत
ऑनलाईन
फी
General/EWS/OBC: ₹300/- तर SC/ST/PWD/ExSM साठी फी नाही
नौकरी ठिकाण
संपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता
सादर जाहीर पदांसाठी उम्मेदवार १०वि पास Auto / Mechanical / Petroleum / Civil / Electrical / Electronics / Telecom / E & C / Instrumentation / Petroleum / Material Management Engineering Diploma / B.Sc/ Graduate / M.Sc या पैकी एक असणे आवश्यक .
विस्तारित माहिती साठी जाहिरात पहा .
वयाची पात्रता
28 मे 2022 रोजी 18 ते 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक .
या मध्ये SC/ST: 05 वर्षे तर , OBC: 03 वर्षे सूट आहे .