Advertisement

ARO Pune Agniveer Recruitment Rally 2022 जाहीर

Indian Army GD WQuestion paper

ARO Pune Agniveer Recruitment Rally 2022:- The Indian Army has announced new mega agniveer recruitment under the agniveer recruitment. As per the advertisement, various agniveer posts will be filled. The application method is online and the last date is 30 July 2022. Other Important information and eligibility are as follows.

ARO औरंगाबाद अग्निवीर भर्ती रॅली 2022:- भारतीय सैन्याने अग्निवीर भरती अंतर्गत नवीन मेगा भरती जाहीर केली आहे. जाहिरातीनुसार विविध अग्निवीर पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे आणि शेवटची तारीख 30 जुलै 2022 आहे. इतर महत्त्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.

ARO Pune Agniveer Recruitment Rally 2022 Details

पदाचे नावAgniveer
अर्जाची पद्धतऑनलाईन
नौकरी ठिकाणसंपूर्ण भारत
सहभागी जिल्हे अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे आणि सोलापूर.
फीअधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी

Posts And Educational Qualification

Post No.Name of the PostEducational Qualification
1Agniveer (General Duty)45% सह १० वी पास असणे आवश्यक आहे.
2Agniveer Tradesmen (All Arms) 10th pass१० वी उत्तीर्ण
3Agniveer Tradesmen (All Arms) 08th pass०८ वी उत्तीर्ण
4Agniveer (Technical) 50% सह 12 वी पास (PCB & इंग्रजी) किंवा 12वी उत्तीर्ण+ITI किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
5Agniveer Clerk / Store Keeper Technical60% सह 12वी पास (कला, वाणिज्य, विज्ञान) असणे आवश्यक आहे.

ARO Pune Agniveer Recruitment Rally 2022 शारीरिक पात्रता

Post No.Name of the PostHeight Chest
1Agniveer (General Duty)16877/82
2Agniveer Tradesmen (All Arms) 10th pass16876/81
3Agniveer Tradesmen (All Arms) 08th pass16876/81
4Agniveer (Technical)16776/81
5Agniveer Clerk / Store Keeper Technical16277/81

वयाची अट

 जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 01 एप्रिल 2005 दरम्यान असणे आवश्यक आहे.

मेळाव्याचे ठिकाण

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

प्रवेशपत्र :- 31 जुलै ते 14 ऑगस्ट 2022

ऑनलाईन अर्ज कारण्याची शेवटची तारीख :- 30 July 2022

ऑनलाईन अर्ज सुरवात :- 0१ July 2022

मेळाव्याचा कालावधी :- 23 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2022

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज:- Apply Online 

How To Apply For ARO Pune Agniveer Recruitment Rally 2022

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages