Women Agniveer Recruitment 2023 जाहीर Maha Mega Bharti 2023 by Sandesh Shinde - February 17, 2023February 17, 20230 Women Agniveer Recruitment Rally 2023:- The Indian Army has announced new mega agniveer recruitment under the agniveer recruitment. As per the advertisement, various Women’s agniveer posts will be filled. The application method is online and the last date is 15 March 2022. Other Important Information and eligibility are as follows. Advertisement महिला अग्निवीर भरती रॅली 2023:- भारतीय सैन्याने अग्निवीर भरती अंतर्गत नवीन मेगा अग्निवीर भरती जाहीर केली आहे. जाहिरातीनुसार, विविध महिला अग्निवीर पदे भरली जातील. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे आणि शेवटची तारीख १५ मार्च २०२२ आहे. इतर महत्त्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे. Important:- महिला अग्नीवर भरती प्रक्रियेमध्ये मोठा बद्दल करण्यात आला आहे. भरती प्रक्रिये मध्ये पहिल्यांदा COMPUTER BASED EXAM घेण्यात येणार आहे. त्या नंतर PHYSICAL TEST घेण्यात येणार आहे. Table of Contents ToggleWomen Agniveer Recruitment 2023 DetailsEducational Qualificationsवयाची अटमहत्वाच्या तारखा आणि लिंक्सHow To Apply For Women Agniveer Recruitment Rally 2023 Women Agniveer Recruitment 2023 Details पदाचे नावGD Agniveer Women militry Corpअर्जाची पद्धतऑनलाईननौकरी ठिकाणसंपूर्ण भारतसहभागी जिल्हेबॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर, खडकी (पुणे), महाराष्ट्र शमिल होणारे राज्य महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण, दीव, दादरा आणि नगर हवेलीचे केंद्रशासित प्रदेशफीRs.150/- Educational Qualifications 45% सह 10 वी पास असणे आवश्यक आहे. Advertisement वयाची अट जन्म 01 ऑक्टोबर 2002 ते 01 एप्रिल 2006 दरम्यान असणे आवश्यक आहे. महत्वाच्या तारखा आणि लिंक्स ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 15 मार्च 2023 Recruitment Process: Advertisement Phase I: Online Exam: 17 April 2023 Phase II: Recruitment Rally अधिकृत वेबसाईट: पाहा अधिकृत जाहिरात (Notification): पाहा Online अर्ज:- Apply Online How To Apply For Women Agniveer Recruitment Rally 2023 वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा. उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा. दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा. अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा. हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा. पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा. आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा. भरती अपडेट साठी टेलिग्राम ला जॉईन करा Related Posts:Navy Agniveer Recruitment 2023 | भारतीय नौदलामध्ये…IAF Agniveer Vayu Recruitment 2023 मध्ये विविध…Indian Army Agniveer Bharti 2023 मध्ये भरती जाहीर (मुदतवाढ)ARO Aurangabad Agniveer Recruitment Rally 2022 जाहीरARO Nagpur Agniveer Recruitment Rally 2022 जाहीरARO Mumbai Agniveer Recruitment Rally 2022 जाहीर