Advertisement

Talathi Bharti Exam Dates And Hall Ticket Download | तलाठी भरती चे परीक्षा वेळापत्रक आणि परीक्षा Hall Ticket जाहीर

Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern 2022, Gram Sevak Bharti

Talathi Bharti Hall Ticket:- Maharashtra Mahsul Department, Talathi Bharti Examination Hall Ticket /Admit Card. has been posted. The exam is filled for this scheme. According to this, the eligible students can now download the hall ticket from the official website.

Maharashtra Talathi Bharti Hall Ticket

तलाठी भरती 2023 Admit Card 2023::–महसूल कडून Talathi Bharti 2023 हॉल तिकीट जाहीर करण्यात आला आहे. ह्या Exam साठी  रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.. या नुसार च्या परीक्षे साठी पात्र विध्यार्थी आता अधिकृत वेबसाईट वर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.

Maharashtra Talathi Bharti Exam Hall Ticket Download 2023 Details

OrganizationMaharashtra Revenue and Forest Department
Number of Vacancies4644
Exam Date17th August 2023 To 14th September 2023
तलाठी भरती परीक्षा17th August 2023 To 14th September 2023
Hall Ticket Download DateAvailable Soon
वेळापत्रकClick Here
प्रवेशपत्र Admit Card Click Here

Read More:- Free Maha Vanrakshak Online Test 2023 | महाराष्ट्र वनरक्षक ऑनलाइन चाचणी सराव परीक्षा

How To Download Maharashtra Talathi Bharti Admit Card 2023

  • ह्या Talathi Bharti Bharti 2023 हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी अर्ज दाखल करताना रजिस्टर केलेले मोबाइलला नंबर मेल आय डी चालू असणे गरजेचं आहे.
  • या साठी सगळ्यात आधी  या वेबसाईट वर जायचे आहे.
  • या नंतर Login च्या विकल्प वर क्लिक करायचे आहे.
  • इथे जाहिरात परीक्षा सिलेक्ट करून अर्ज भरण्यावेळी टाकलेला मोबाइलला नंबर ,मेल आय डी किंवा आधार कार्ड नंबर टाकायचे आहे आणि लॉग इन वर क्लिक करायचे आहे.
  • प्रवेश पत्र ओपन झाल्या नंतर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे.

Talathi Bharti Exam Timetable

महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी (गट-क) संवर्गाचे सरळसेवा पदभरती बाबतची जाहिरात क्र.४५/२०२३ दि.२६/६/२०२३ प्रसिध्द करणेत आलेली आहे. सदर तलाठी भरती परीक्षेकरिता TCS कंपनीकडून तारखा निश्चित करणेत आलेल्या आहेत. सदर परिक्षा दि.१७ ऑगस्ट २०२३ ते दि. १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत १९ दिवस असेल सदर परिक्षा ३ सत्रात आयोजित करणेत आलेली आहे. सदर परीक्षेचा नियोजित कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

Sr.NoExam Date Exam Time
1.17 August 2023सत्र १ ले – सकाळी ९.०० ते ११.००
सत्र २ रे – दुपारी १२.३० ते २.३०
सत्र ३ रे – सायंकाळी – ४.३० ते ६.३०
2. 18 August 2023सत्र १ ले – सकाळी ९.०० ते ११.००
सत्र २ रे – दुपारी १२.३० ते २.३०
सत्र ३ रे – सायंकाळी – ४.३० ते ६.३०
3.19 August 2023सत्र १ ले – सकाळी ९.०० ते ११.००
सत्र २ रे – दुपारी १२.३० ते २.३०
सत्र ३ रे – सायंकाळी – ४.३० ते ६.३०
4.20 August 2023सत्र १ ले – सकाळी ९.०० ते ११.००
सत्र २ रे – दुपारी १२.३० ते २.३०
सत्र ३ रे – सायंकाळी – ४.३० ते ६.३०
5.21 August 2023सत्र १ ले – सकाळी ९.०० ते ११.००
सत्र २ रे – दुपारी १२.३० ते २.३०
सत्र ३ रे – सायंकाळी – ४.३० ते ६.३०
6.22 August 2023सत्र १ ले – सकाळी ९.०० ते ११.००
सत्र २ रे – दुपारी १२.३० ते २.३०
सत्र ३ रे – सायंकाळी – ४.३० ते ६.३०
7.26 August 2023सत्र १ ले – सकाळी ९.०० ते ११.००
सत्र २ रे – दुपारी १२.३० ते २.३०
सत्र ३ रे – सायंकाळी – ४.३० ते ६.३०
8.27 August 2023सत्र १ ले – सकाळी ९.०० ते ११.००
सत्र २ रे – दुपारी १२.३० ते २.३०
सत्र ३ रे – सायंकाळी – ४.३० ते ६.३०
9.28 August 2023सत्र १ ले – सकाळी ९.०० ते ११.००
सत्र २ रे – दुपारी १२.३० ते २.३०
सत्र ३ रे – सायंकाळी – ४.३० ते ६.३०
10.29 August 2023सत्र १ ले – सकाळी ९.०० ते ११.००
सत्र २ रे – दुपारी १२.३० ते २.३०
सत्र ३ रे – सायंकाळी – ४.३० ते ६.३०
11.31 August 2023सत्र १ ले – सकाळी ९.०० ते ११.००
सत्र २ रे – दुपारी १२.३० ते २.३०
सत्र ३ रे – सायंकाळी – ४.३० ते ६.३०
12.01 September 2023सत्र १ ले – सकाळी ९.०० ते ११.००
सत्र २ रे – दुपारी १२.३० ते २.३०
सत्र ३ रे – सायंकाळी – ४.३० ते ६.३०
13.04 September 2023सत्र १ ले – सकाळी ९.०० ते ११.००
सत्र २ रे – दुपारी १२.३० ते २.३०
सत्र ३ रे – सायंकाळी – ४.३० ते ६.३०
14.05 September 2023सत्र १ ले – सकाळी ९.०० ते ११.००
सत्र २ रे – दुपारी १२.३० ते २.३०
सत्र ३ रे – सायंकाळी – ४.३० ते ६.३०
15.06 September 2023सत्र १ ले – सकाळी ९.०० ते ११.००
सत्र २ रे – दुपारी १२.३० ते २.३०
सत्र ३ रे – सायंकाळी – ४.३० ते ६.३०
16.08 September 2023सत्र १ ले – सकाळी ९.०० ते ११.००
सत्र २ रे – दुपारी १२.३० ते २.३०
सत्र ३ रे – सायंकाळी – ४.३० ते ६.३०
17.10 September 2023सत्र १ ले – सकाळी ९.०० ते ११.००
सत्र २ रे – दुपारी १२.३० ते २.३०
सत्र ३ रे – सायंकाळी – ४.३० ते ६.३०
18.13 September 2023सत्र १ ले – सकाळी ९.०० ते ११.००
सत्र २ रे – दुपारी १२.३० ते २.३०
सत्र ३ रे – सायंकाळी – ४.३० ते ६.३०
19.14 September 2023सत्र १ ले – सकाळी ९.०० ते ११.००
सत्र २ रे – दुपारी १२.३० ते २.३०
सत्र ३ रे – सायंकाळी – ४.३० ते ६.३०

उमेदवारांना त्यांचे परिक्षा केंद्राचे शहराचे नाव किमान ५ ते ६ दिवस अगोदर उपलब्ध करुन दिले जाईल. परिक्षेचे प्रवेश पत्र (Hall Ticket) उमेदवारांना परिक्षेपुर्वी ३ दिवस अगोदर उपलब्ध करुन देणेत येणार आहे. सदर बाबतची माहिती उमेदवारांचे मोबाईल, ई मेल लॉगइन आयडी वर उपलब्ध करुन देणेत येणार आहे.

Talathi Bharti Admit Card | Maharashtra Talathi Exam Pattern 2023

  • सिलॅबस मध्ये दिलेल्या माहिती प्रमाने या परीक्षे साठी ०४ मुख्य विषय आहेत आणि यावर आधारीत प्रश्न विचारले जातात .
  • परीक्षे ची पात्रता पदवी प्रमाणपत्र असल्या मुले विचारले जाणार प्रश्न सुद्धा याच स्तरावरचे असतात .
  • मराठी भाषे चे प्रश्न मुख्य व्याकरण वर आधारित असून ते १२ वि पर्यंतच च्या लेवल चे असतात .
  • परीक्षा एकूण २०० मार्क्स ची असून MCQ ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते .
  • प्रत्येक प्रश्नाला २ मार्क्स असून एकूण प्रश्न १०० असतात तसेच नेगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे .
  • सादर परीक्षे साठी २ तसंच वेळ देण्यात येतो पॅटर्न पुढीलप्रमाणे .
विषयप्रश्नमार्क्सवेळ
Marathi2550
English2550
General Knowledge2550
Mathematics2550
एकूण1002002 Hours

Read More:- All Best Books For Talathi Exam PDF Download | तलाठी भरती परीक्षा साठी आवश्यक सर्वोत्तम पुस्तकांची यादी

Maharashtra Talathi Question Paper Online Test Series 1

ह्या Maharashtra Talathi Question Paper Online Test Series 1 :- महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून नवीन भरती 2023 जाहीर केली आहे. महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून नवीन 4633+ जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून जाहीर केलेल्या भरती साठी अनेक शकडो उमेदवारांनी अर्ज केला आहे. त्या उमेदवारांना ऑनलाइन महा फॉरेस्ट वनरक्षक टेस्ट देण्याची आणि प्रॅक्टिस करण्याची गरज असते. Maharashtra तलाठी प्रश्न पत्रिका Series 1 देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Talathi Syllabus 2023 – Marathi Subject

In this Talathi Syllabus, 2023 | Marathi Subjectyou will find One-word Substitution, Phrases Meaning and Use, Types of Sandhi, Antonyms, Synonyms, etc. you need to be studied of things. In a language subject, you have a chance to get good marks. Being in the mother tongue section helps a lot to solve easier questions.

One word Substitution (शब्दसमूहाबद्दल एक शब्द)
Phrases Meaning and Use (,म्हणी, वाक्प्रचारांचा अर्थ)
Word Type – Noun , Pronoun, Adverb, Verb, Adjectives, Separation, Sandhi(शब्दांचे प्रकार, नाम, सर्वनाम, क्रिया विशेषण, क्रियापद विशेषण, विभक्ती, संधी )
Types of Sandhi (संधीचे प्रकार)
Antonyms (विरुद्धार्थी शब्द)
Synonyms (समानार्थी शब्द)
Types Of Tenses ( काळ व काळाचे प्रकार)

Talathi Bharti Study Material English Subject Syllabus 2023

In this English Subject Syllabus 2023, you need to study Sentence Structure, One-word Substitutions, Spot the Error, Synonyms & Antonyms, Question tag, Proverbs, etc. you need to these be studied of things. In a language subject like Marathi and English, you have a chance to get good marks. Languages subjects are easier than the other sections.

Sentence Structure (वाक्य रचना)
One word Substitutions (शब्दसमूहाबद्दल एक शब्द)
Spellings
Verbal Comprehension Passage
Spot the Error
Use Proper Form of Verb
Vocabulary
Synonyms & Antonyms
Proverbs
Tense & Kinds of Tense
Question tag
Phrases

Talathi Bharti Study Material General Knowledge Subject Syllabus 2023

In this General Knowledge Syllabus 2023, you need to study Maharashtra history, Sports, Computer Awareness, Current Affairs, Geography of the District, Etc. You need to these be studied this topic properly. This topic is hard than language subjects. If you do a proper study then you can easily get good marks in this topic.

Maharashtra history
Sports
Computer Awareness
Current Affairs (चालू घडामोडी)
Geography of District
Constitution of India (भारताचे संविधान)
Banking Awareness
History

Read More:- Talathi Bharti 2023 | महाराष्ट्रामध्ये मेगा 4644 तलाठी पदाची भरती जाहीर, शैक्षणिक पत्राता, मासिक वेतन 81,100 पर्यंत

Mathematics Subject Syllabus 2023

In this Mathematics Subject Syllabus 2023, you need to study Compound Interest, Sports, Profit and Loss, Time & Work, Number system, Percentage Etc. You need to these be studied this topic properly. This topic is hard than language subjects. If you are doing a proper study then you can easily get good marks on this topic.

Compound Interest (चक्रवाढ व्याज)
Profit and Loss (नफा व तोटा)
Time & Work (वेळ आणि काम)
Number system
Addition, Subtraction, Divide and Multiplication (बेरीज, वजाबाकी, भागाकार आणि गुणाकार)
LCM & HCF (ल.सा.वी आणि म .सा.वी )
Decimal system (दशांश)
Numerical series
Simple interest
Percentage
Average
Cube & cube roots (घन आणि घन मुळे)
Square & Square roots
Simplification
Problem on age
Mixture
sphere

Conclusion Of Talathi Bharti Hall Ticket

आपण या पोस्ट मध्ये तलाठी भरती चे परीक्षा वेळापत्रक आणि परीक्षा Hall Ticket जाहीर ची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण Talathi Bharti Exam Dates And Hall Ticket Download हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages