Advertisement

Government Universities In Maharashtra| महाराष्ट्रातील प्रमुख सरकारी विद्यापीठांची संपूर्ण माहिती जाणून घेऊया

Government Universities In Maharashtra

Government Universities In Maharashtra:- In the major cities of Maharashtra, there are universities that have been established for a long time and some of them are recent. To prepare for competitive exams, it is necessary to look at the list of top universities in Maharashtra ⁇ Government Universities in Maharashtra to prepare for the establishment of any major university in Maharashtra as well as questions based on cities. That’s why in today’s post, we are going to provide you with information about the major universities with their foundation year and city, which you can also download in PDF format.

Read More:- Right And Duties Of Governer Full Information | राज्यपालाचे अधिकार संपूर्ण माहिती जाणून घ्या

Government Universities In Maharashtra

Government Universities In Maharashtra:- महाराष्ट्र मधल्या प्रमुख शहरांमध्ये विद्यापीठ आहेत ज्यांची स्थापना खूप पूर्वी करण्यात आली आहे तर काही अलीकडच्या काळातील सुद्धा आहेत.स्पर्धा परीक्षांची तयारी करताना महाराष्ट्रातील कोणत्याही प्रमुख विद्यापीठाची स्थापना तसेच शहर यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो याची तयारी करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे – Government Universities in Maharashtra यांची लिस्ट पाहणे आवश्यक आहे. यासाठीच आजच्या या पोस्ट मध्ये आपण प्रमुख विदयापीठे त्यांची स्थापना वर्ष आणि शहर यांची माहिती पाहुतात जी तुम्ही pdf स्वरूपात सुद्धा डाउनलोड करू शकता.

Read More:- Maharashtra Bhushan Award Information In Marathi | महाराष्ट्र भूषण अवॉर्ड ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे – Government Universities in Maharashtra

विद्यापीठाचे नावठिकाणस्थापना
मुंबई विद्यापीठमुंबई१८५७
राष्ट्र संत तुकडोजी महारज विद्यापीठनागपूर१९२३
सावित्रीबाई फुले विद्यापीठपुणे१९४९
एस .एन .डी . टी .विद्यापीठमुंबई१९१६
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठऔरंगाबाद१९५८
शिवाजी विद्यापीठकोल्हापूर१९६२
भारती विद्यापीठपुणे१९६४
संत गाडगेबाबा विद्यापीठअमरावती१९८३
टिळक महाराष्ट्र विद्यापीठपुणे१९२१
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठनाशिक१९८९
बहिणाबाई चौधरी विद्यापीठजळगाव१९८९
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठरायगड१९८९
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठनांदेड१९९४
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिन्दी विद्यापीठवर्धा१९९७
कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ,रामटेकनागपूर१९९७
आरोग्य विज्ञान विद्यापीठनाशिक१९९८
आहील्याबई होळकर विद्यापीठसोलापूर२००४
पशू व मत्यस्य विज्ञान विद्यापीठनागपूर२०००
जेव तंत्रज्ञान विद्यापीठनागपूर२००४

Read More:- Rashtrapati Rajwat Information In Marathi | राष्ट्रपती राजवट ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

FAQ Frequently Asked Questions For Government Universities In Maharashtra

स्पर्धा परीक्षांमध्ये विदयापीठ वर आधारित विचारले जाणारे प्रश्न ज्या पद्धतीचे असतात त्यातील हमखास येणारे प्रश्न खाली देण्यात आलेले आहेत.

Q1. महाराष्ट्र मध्ये एकूण किती विद्यापीठे आहेत?

Ans:- महाराष्ट्र मध्ये महत्वाची अशी एकूण १९ सरकारी विद्यापीठ आहेत.

Q2. महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कुठे आहे?

Ans:- महात्मा फुले कृषी विद्यापीठ म्हणजेच राहुरीचे कृषी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील शेतकीचे विद्यापीठ आहे.

Q3. भारतातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते आहे?

Ans:- भारतातील पहिले राज्य कृषी विद्यापीठ, जीबी पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ , पंतनगर (तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये, आता उत्तराखंडमध्ये) स्थापित करण्यात आले. 17 नोव्हेंबर 1960 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले.

Q4. संत गाडगेबाबा विद्यापीठ कुठे आहे आणि त्याची कधी झाली?

Ans:- संत गाडगेबाबा विद्यापीठ हे अमरावती येथे असून त्याची स्थापना १९८३ मध्ये झाली

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages