Maharashtra Bhushan Award Information In Marathi:- The Maharashtra Bhushan Award is conferred by the State Government. This is the highest award given by the State of Maharashtra. The Maharashtra Bhushan Award and its list are required to be looked at in detail to prepare for the questions asked in competitive exams such as when Maharashtra Bhushan started and in which year it was awarded to whom. This information is also provided in PDF format for you to download.
Maharashtra Bhushan Award Information In Marathi
Maharashtra Bhushan Award Information In Marathi:- महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार राज्य शासनाद्वारे प्रदान केला जातो.महाराष्ट्र राज्य कडून दिला जाणार सर्वोच नगर पुरस्कार आहे.महाराष्ट्र भूषण कधी सुरु झाला तो कोणत्या साली कोणाला देण्यात आलेला असे प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात याची तयारी करण्या साठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि त्याची यादी हि सर्व माहिती विस्तारित स्वरूपात पाहणे आवश्यक आहे. तसेच हि माहिती तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी pdf स्वरूपात सुद्धा देण्यात आलेली आहे.
Read More:- Rashtrapati Rajwat Information In Marathi | राष्ट्रपती राजवट ची संपूर्ण माहिती जाणून घ्या
महाराष्ट्र भूषण पुरस्कार :
- महाराष्ट्र भूषण हा राज्य सरकार द्वारा दिला जाणार सर्वोच नागरी पुरस्कार असून १९९५ मध्ये याची स्थापना करण्यात आली.
- त्यानंतर सर्वप्रथम हा पुरस्कार १९९६ मध्ये प्रदान करण्यात आला होता.
- सुरवातीला हा पुरस्कार साहित्य, कला, क्रीडा आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये प्रत्येक वर्षी हा पुरस्कार दिला जात असे. नंतर सामाजिक कार्य, पत्रकारिता आणि सार्वजनिक प्रशासन आणि आरोग्य सेवा या क्षेत्रांचा समावेश करण्यात आला. त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार दिला जातो.
Read More:- Maharashtratil Parvat Ranga PDF Download | महाराष्ट्रातील सर्व पर्वत रांगांची संपूर्ण माहिती जाणून घ्या
महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते निवड पद्धत:
- महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देताना किंवा विजेत्यांची निवड करताना संबंधीत व्यक्तीने त्याच्या क्षेत्रात किमान 20 वर्षे सातत्याने सेवाभावी वृत्तीने तसेच वैशिष्टयपूर्ण/उल्लेखनीय कार्य केलेले असावे. तसेच सदर व्यक्तीचे महाराष्ट्रात किमान 15 वर्षे वास्तव्य असावे.
- अशा व्यक्तींना या पुरस्कारासाठी निवडले जाऊन पुरस्कार विजेत्याला ₹ २५ लाख रोख, शाल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र दिले जाते.
Read More:- Saarc Information In Marathi | सार्क संघटनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या | Saarc Full Form
महाराष्ट्र भूषण यादी | List Of Maharashtra Bhushan Award
क्रमांक | वर्ष | नाव | क्षेत्र |
१ | १९९६ | पु. ल. देशपांडे | साहित्य |
२ | १९९७ | लता मंगेशकर | कला, संगीत |
३ | १९९९ | विजय भटकर | विज्ञान |
४ | २००० | सुनील गावसकर | क्रीडा |
५ | २००१ | सचिन तेंडुलकर | क्रीडा |
६ | २००२ | भीमसेन जोशी | कला, संगीत |
७ | २००३ | अभय बंग आणि राणी बंग | समाजसेवा व आरोग्यसेवा |
८ | २००४ | बाबा आमटे | समाज सेवा |
९ | २००५ | रघुनाथ माशेलकर | विज्ञान |
१० | २००६ | रतन टाटा | उद्योग |
११ | २००७ | रा.कृ. पाटील | समाजसेवा |
१२ | २००८ | नानासाहेब धर्माधिकारी | समाजसेवा |
१३ | २००८ | मंगेश पाडगावकर | साहित्य |
१४ | २००९ | सुलोचना लाटकर | कला, सिनेमा |
१५ | २०१० | जयंत नारळीकर | विज्ञान |
१६ | २०११ | अनिल काकोडकर | विज्ञान |
१७ | २०१५ | बाबासाहेब पुरंदरे | साहित्य |
१८ | २०२१ | आशा भोसले | कला, संगीत |
१९ | २०२२ | अप्पासाहेब धर्माधिकारी | समाजसेवा |
२० | 2023 | अशोक सराफ | कला नाट्य चित्रपट |
Read More:- Ramsar Karar 1971 Mahiti PDF Download | रामसर करार 1971 ची संपूर्ण माहिती जाणून घ्या
Maharashtra Bhushan Award Information in Marathi PDF Download
Maharashtra Bhushan Award Information in Marathi PDF Download:- बहुतांश विध्यार्थ्याना Maharashtra Bhushan Award Information in Marathi ची माहिती ही PDF स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे ही आम्ही PDF स्वरूपात ही माहिती उपलब्ध करून देत आहे. खालील Maharashtratil Parvat Ranga वर क्लिक करा.
Conclusion
Conclusion:- आपण या पोस्ट मध्ये Maharashtra Bhushan Award Information in Marathi वर आधारीत भरती परीक्षे यामध्ये विचारले जाणार महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
FAQ Frequently Asked Questions For Maharashtra Bhushan Award Information in Marathi
Ans :सर्वात पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा . पु. ल. देशपांडे याना देण्यात आला.
Ans :२०२२) चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी याना देण्यात आला.
Ans : (२०२३) पर्यंत महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा २० माान्यवरांना प्रदान करण्यात आले आहेत.
उत्तर :गुरुवारी (२२ फेब्रुवारी २०२३ ) रोजी महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार‘ ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना देण्यात आला.