Advertisement

Police Bharti Ground Information In Marathi PDF Download | महाराष्ट्र पोलिस भरती मैदानी चाचणी ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Police Bharti Ground Information In Marathi PDF Download

Police Bharti Ground Information In Marathi:- After the announced recruitment of 2024 by the Maharashtra government, the government is going to announce the biggest recruitment till now in the state. 93,000 vacancies will be announced in this announced recruitment. Constable posts will be recruited in this. Candidates who are preparing for this police recruitment must have complete knowledge about recruitment. For them, we are going to know the complete information about police recruitment in this article. Ground tests of police recruitment will also be conducted in that. We will see the detailed information as follows.

Police Bharti Ground Information In Marathi PDF Download

Police Bharti Ground Information In Marathi:- महाराष्ट्र सरकार कडून 2024 च्या जाहीर केलेल्या भरती नंतर सरकार राज्यातील आता पर्यन्त ची सर्वात मोठी भरती जाहीर करणार आहेत. ह्या जाहीर होणाऱ्या भरती मध्ये 93,000 जागांची भरती जाहीर करण्यात येणार आहे. ह्या मध्ये कॉंस्टेबल पदाची भरती करण्यात येणार आहे. ह्या पोलिस भरती साठी तयारी करण्याऱ्या उमेदवाराला भरती विषय संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. त्यांच्यासाठी आम्ही ह्या आर्टिकल मध्ये पोलिस भरती ची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्या मध्ये पोलिस भरती ची मैदानी चाचणी सुध्दा घेण्यात येणार आहे. आपण सविस्तर माहिती खालील प्रमाणे बघणार आहोत.

Read More:- All Kalam In Marathi PDF Download | Kalam 1 To 395 | भारतीय राज्यघटनेतील कलम 1 ते 395 पर्यंत च्या सर्व कलमांची माहिती जाणून घ्या

Maharashtra Police Bharti Ground Important Points

महाराष्ट्र पोलीस भरती मैदानी चाचणी हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण ते महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा आहे. शारीरिक चाचणी उमेदवारांची शारीरिक तंदुरुस्ती आणि सहनशक्तीचे मूल्यांकन करण्यासाठी डिझाइन केलेली आहे, जे पोलिस दलातील यशस्वी करिअरसाठी आवश्यक गुण आहेत. त्या बद्दल ची काही महत्तवाचे काही पॉईंट्स खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

  • पोलीस भरती पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर शर्यत असणार आहे.
  • तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर शर्यत असणार आहे.
  • पोलिस भरती साठी 100 मीटर शर्यत पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी असणार आहे.
  • Maharashtra Police Physical Test ही 50 गुणांची असणार आहे.
  • महाराष्ट्र पोलिस भरती मध्ये 50 टक्के गुण (एकूण 25 गुण) मिळवणाऱ्या उमेदवारास लेखी परीक्षेस पात्र ठरवले जाणार आहे.
  • पोलिस भरती च्या शारीरिक पात्रता चाचणी मध्ये उमेदवारांंना किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्यासाठी पात्र असणार आहेत.

Read More:- All Opposite Words List PDF Download From A To Z | Antonyms Words In English

Constable Police Bharti Ground Information In Marathi

महाराष्ट्रातील पोलीस कॉंस्टेबल पदासाठी शारीरिक पात्रता पूर्ण करण्यासाठी पोलीस भारती शारीरिक चाचणी पूर्ण करणे आवश्यक आहे. उमेदवाराची शारीरिक तंदुरुस्ती आणि चपळता, जे पोलीस अधिकाऱ्यासाठी आवश्यक गुण आहेत, याचे मूल्यांकन करण्यासाठी ही चाचणी तयार करण्यात आली आहे. आपण खालील प्रमाणे आपण शारीरिक पात्रता जाणून घेणार आहोत.

Read More:- 307 Kalam In Marathi | भारतीय दंड संहिता कलम 307 ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Running Physical Test Information For Male | पुरुषांसाठी शारीरिक चाचणी

पात्रतागुण
1600 मीटर धावणे20 गुण
100 मीटर धावणे15 गुण
गोळाफेक15 गुण
एकूण गुण50 गुण

Read More:- Direct And Indirect Speech In Marathi With Examples PDF Download | English Grammar In Marathi

Running Physical Test Information For Female | महिलांसाठी शारीरिक चाचणी

पात्रतागुण
800 मीटर धावणे20 गुण
100 मीटर धावणे15 गुण
गोळाफेक15 गुण
एकूण गुण50 गुण

Read More:- All Synonyms Words List PDF Download From A To Z | Similar Words Lists

Driver Police Bharti Ground Information In Marathi

महाराष्ट्रातील पोलीस कॉंस्टेबल पदा सोबत चालक (Driver) पदासाठी पण भरती करण्यात येते त्या मध्ये गरजेनुसार जागा भरण्यात येणार येता. त्यांच्यासाठी सुद्धा शारीरिक पात्रता चाचणी असते. चालक पदासाठी शारीरिक पात्रता पूर्ण करण्यासाठी पोलीस भारती शारीरिक चाचणी पूर्ण करणे आवश्यक आहे. चालक पदासाठी याचे मूल्यांकन करण्यासाठी ही चाचणी तयार करण्यात आली आहे. त्याची सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे आपण शारीरिक पात्रता जाणून घेणार आहोत.

Running Physical Test Information For Male | पुरुषांसाठी शारीरिक चाचणी

पात्रतागुण
1600 मीटर धावणे30 गुण
100 मीटर धावणे20 गुण
एकूण गुण50 गुण

Read More:- Fundamental Rights In Marathi PDF Download | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि त्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Running Physical Test Information For Female | महिलांसाठी शारीरिक चाचणी

पात्रतागुण
800 मीटर धावणे30 गुण
100 मीटर धावणे20 गुण
एकूण गुण50 गुण

Read More:- Time, Work And Speed In Marathi PDF Download | काळ, काम, वेग सूत्र, आणि उदाहरणे ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Driver Police Bharti 2024 Physical Test Important Details | चालक पोलीस भारती 2024 शारीरिक चाचणी तपशील

ड्रायव्हर पोलीस भारती 2024 साठी शारीरिक चाचणी खालील इव्हेंट्सचा समावेश खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

  • 5 किमी 25 मिनिटे मध्ये धावणे किंवा त्यापेक्षा कमी वेळेत पूर्ण करणे.
  • 100 मीटर 11.50 सेकंद मध्ये धावणे किंवा त्यापेक्षा कमी वेळेत पूर्ण करणे.
  • लांब उडी:- 4 मीटर किंवा त्याहून अधिक अंतर उडी मारण्यासाठी.
  • उंच उडी:- १.५ मीटर किंवा त्याहून अधिक उंचीची उडी मारणे.
  • Driving Test (ड्रायव्हिंग चाचणी):- कार, जीप आणि ट्रकसह विविध वाहने चालवण्यात प्राविण्य दाखवण्यासाठी. त्यामध्ये हलके मोटर चालवण्यासाठी 25 गुण असणार आहे तर जीप प्रकारा मधील वाहन चालवण्यासाठी 25 गुण असणार आहे.

SRPF Police Bharti Ground Information In Marathi

SRPF Bharti Ground Information In Marathi:- SRPF Pysical Test 2024 भरती शारीरिक चाचणी ही तीन-इव्हेंट चाचणी आहे जी महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलात सामील होण्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या शारीरिक तंदुरुस्तीचे मूल्यांकन करण्यासाठी घेतली जाते. त्याची माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत..

पात्रतागुण
5 किमी धावणे50 गुण
100 मीटर धावणे25 गुण
गोळाफेक25 गुण
एकूण गुण100 गुण

Read More:- Bhagat Singh Information In Marathi PDF Download | भगत सिंह ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

महिलांसाठी पोलीस भरती मैदानी चाचणी गुण | Female Candidates Police Bharti Physical Test Marks

Female Candidates Police Bharti Physical Test Marks:- महाराष्ट्र पोलिस मध्ये भरती होण्याचे अनेक महिला उमेदवारांचे स्वप्न असतात. त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकार विविध जागांची भरती करत असते. महिलांसाठी 50 गुणांची मैदानी चाचणी असणार आहे 1600 मिटर ऐवजी 800 मीटर धावणे असणार आहे, 100 मीटर धावणे व गोळाफेक ही शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. याची मार्किंग स्कीम खालीलप्रमाणे आहे.

महिलांसाठी 800 मीटर धावणे गुण विभाजन | Female 800 Meter Running Marks

लागणारा वेळ Marks
2 मि.50 सेकंदापेक्षा किंवा त्यापेक्षा कमी20
2 मि.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मि.00 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी.१८
3 मि.00 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मि. 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी.16
3 मि.10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मि. 20 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी.14
3 मि.20 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मि. 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी.12
3 मि.30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मि. 40 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी.10
3 मि.40 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मि. 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी.08
3 मि. 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 4 मि. 00 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी.05
4 मि.00 सेकंदापेक्षा जास्त.0

महिलांसाठी 100 मीटर धावणे गुण विभाजन | Female 100 Meter Running Marks

लागणारा वेळ Marks
14 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी१५
14 सेकंदापेक्षा जास्त परंतू 15 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी12
15 सेकंदापेक्षा जास्त परंतू 16 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी10
16 सेकंदापेक्षा जास्त परंतू 17 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी08
17 सेकंदापेक्षा जास्त परंतु 18 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी06
18 सेकंदापेक्षा जास्त परंतू 19 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी04
19 सेकंदापेक्षा जास्त परंतू 20 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी01
20 सेकंदापेक्षा जास्त0

महिलांसाठी गोळा फेक च्या मार्क्स चे विवरण | Female Shot Put Marks

मीटरमध्ये गोळाफेकीचे अंतरMarks
6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त15
5.50 मीटर किंवा जास्त परंतू 6 मीटरपेक्षा कमी12
5 मीटर किंवा जास्त परंतू 5.50 मीटरपेक्षा कमी10
4.50 मीटर किंवा जास्त परंतू 5 मीटरपेक्षा कमी05
4 मीटर किंवा जास्त परंतू 4.50 मीटरपेक्षा कमी03
4.50 मीटर पेक्षा कमी00

पुरुषांच्या पोलीस भरती मैदानी चाचणीत मिळणारे गुण | Male Police Bharti Physical Test Marks

Male Police Bharti Physical Test Marks:- महाराष्ट्रातील पोलीस विभागाने मागील घेतलेल्या पोलिस भरती वर आधिरत माहिती वर पोलीस भरती मैदानी चाचणीत मिळणारे गुणाचे संक्षिप्त विविरण देण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती प्रक्रियेसाठी नियमातील पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणीमध्ये पुरुष उमेदवारांची 50 गुणांंनामध्ये 1600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, गोळाफेक वर ही चाचणी घेण्यात येणार आहे. त्याची संपूर्ण माहिती ही आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

1600 Meter Running Physical Test | पुरुषांसाठी 1600 मिटर धावणे विविरण

1600 मीटर धावण्यासाठी लागणारा वेळ गुण
5 मि.10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी.20
5 मि.10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मि. 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी१८
5 मि. 30सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मि. 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी.16
5 मि.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मि. 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी.14
6 मि. 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मि. 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी.12
6 मि. 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मि. 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी.10
6 मि. 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 7 मि. 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी.8
7 मि.10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 7 मि. 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी.5
7 मि. 30 सेकंदापेक्षा जास्त0

Read More:- All Problems On Age In Marathi PDF Download | वयवारी वर सूत्रे, प्रश्न आणि उत्तरे ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

100 Meter Running Physical Test | पुरुषांसाठी 100 मिटर धावणे विविरण

100 मीटर धावणेगुण
14 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी१५
14 सेकंदापेक्षा जास्त परंतू 15 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी12
15 सेकंदापेक्षा जास्त परंतू 16 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी10
16 सेकंदापेक्षा जास्त परंतू 17 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी08
17 सेकंदापेक्षा जास्त परंतु 18 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी06
18 सेकंदापेक्षा जास्त परंतू 19 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी04
19 सेकंदापेक्षा जास्त परंतू 20 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी01
20 सेकंदापेक्षा जास्त0

पुरुषांसाठी गोळा फेक च्या मार्क्स चे विवरण | Female Shot Put Marks

मीटरमध्ये गोळाफेकीचे अंतरगुण
6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त१५
5.50 मीटर किंवा जास्त परंतू 6 मीटरपेक्षा कमी12
5 मीटर किंवा जास्त परंतू 5.50 मीटरपेक्षा कमी10
4.50 मीटर किंवा जास्त परंतू 5 मीटरपेक्षा कमी05
4 मीटर किंवा जास्त परंतू 4.50 मीटरपेक्षा कमी03
4.50 मीटर पेक्षा कमी00

Police Bharti Ground Information In Marathi PDF Download

Police Bharti Ground Information In Marathi PDF Download:- आपण या पोस्ट मध्ये महाराष्ट्र पोलिस भरती मैदानी चाचणी ची संपूर्ण माहिती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Conclusions

Police Bharti Ground Information In Marathi PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये महाराष्ट्र पोलिस भरती मैदानी चाचणी ची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना महाराष्ट्र पोलिस भरती मैदानी चाचणी ची संपूर्ण माहिती PDF Download, police bharti ground information in marathi 2022, police bharti ground information in marathi 2023, police bharti physical information in marathi, police bharti ground information, महिला पोलीस भरती ग्राउंड, महिला पोलीस भरती विषयी माहिती, Maharashtra Police Bharti Ground Marks अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download  करण्यासाठी Gopal Ganesh Agarkar Information In Marathi PDF देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

FAQ Frequently Asked Questions For Police Bharti Ground Information In Marathi

Q1. पोलीस भरती पेपर किती मार्क चा असतो?

Ans:- महाराष्ट्र पोलीस भरती पेपरमध्ये एकूण 150 गुण आहेत, ज्यात लेखी परीक्षेसाठी 100 गुण आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणीसाठी 50 गुण आहेत. पोलिस भरती पेपर मध्ये सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, मराठी व्याकरण, चालू घडामोडी ह्या 4 विषयांना प्रत्येकी 25 गुण असणार आहे.

Q2. पोलीस भरती गोळा फेक किती मीटर असते?

Ans:- महाराष्ट्र पोलीस भरती गोला (शॉट पुट) फेक अंतर पुरुषांसाठी 12 मीटर आणि महिलांसाठी 9 मीटर आहे.
भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यासाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांनी शॉट पुट टाकणे आवश्यक असलेले हे किमान अंतर आहे. जे उमेदवार या किमान अंतराची आवश्यकता पूर्ण करत नाहीत त्यांना अपात्र घोषित केले जाणार आहे.

Q3. पोलीस भरती ला किती मार्क लागतात?

Ans:- महाराष्ट्र पोलीस भरती पेपरमध्ये एकूण 150 गुण आहेत, ज्यात लेखी परीक्षेसाठी 100 गुण आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणीसाठी 50 गुण आहेत. पोलिस भरती पेपर मध्ये सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, मराठी व्याकरण, चालू घडामोडी ह्या 4 विषयांना प्रत्येकी 25 गुण असणार आहे.

Q4. महाराष्ट्रात पोलिसांसाठी किती धावपळ आवश्यक आहे?

Ans:- महाराष्ट्रातील पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणाऱ्या पुरुष उमेदवारांसाठी, शारीरिक तंदुरुस्ती चाचणीमध्ये खालील धावण्याच्या इव्हेंट्सचा समावेश होतो:- 1600 मीटर शर्यतीसाठी किमान पात्रता वेळ 6 मिनिटे 30 सेकंद आहे. 100 मीटर शर्यतीसाठी किमान पात्रता वेळ 16 सेकंद आहे. महाराष्ट्रातील पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणाऱ्या महिला उमेदवारांसाठी, शारीरिक तंदुरुस्ती चाचणीमध्ये पुढील धावण्याच्या इव्हेंट्सचा समावेश होतो:- 800 मीटर शर्यत
आणि 100 मीटर आहे.

Q5. लेडी कॉन्स्टेबलची उंची किती आहे?

Ans:- पोलीस कॉन्स्टेबल भरती साठी अर्ज करणाऱ्या महिला उमेदवारांची उंची १५५ सेमी असणे आवश्यक आहे. तर पुरुष उमेदवारांसाठी १65 सेमी इतकी उंची असावी तर छाती ७९ सेमी पेक्षा कमी नसावी.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages