NTPC Recruitment 2022 मेडिकल विभागासाठी 97 जागांची भरती Maha Mega Bharti 2023 by Sandesh Shinde - March 2, 2022March 14, 20220 NTPC Recruitment 2022-नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार GDMO आणि Medical Specialist पदाच्या एकूण 97 जागा भरल्या जाणार आहेत .अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2022 असून अर्ज पद्धत ऑनलाईन महत्वाची माहिति आणि पात्रता पुढीलप्रमाणे . Advertisement जाहिरात क्रमांक .06/2022GDMOएकूण 60 जागा Medical Specialistएकूण 37 जागा नौकरी ठिकाण संपूर्ण भारत अर्जाची पद्धत ऑनलाईन फी General/OBC/EWS साठी ₹300/- तर SC/ST / PWD / ExSM आणि महिलांसाठी फी नाही Table of Contents Toggleशैक्षणिक पात्रता वयाची पात्रता महत्वाच्या तारखा आणि लिंक्स How To Apply for NTPC Bharti 2022 शैक्षणिक पात्रता GDMO पदासाठी MBBS आणि 02 वर्ष अनुभव आवश्यक .Medical Specialist पदासाठी Child Health/Orthopedics / Ophthalmology / Radiology / O&G / Pathology / ENT या पैकी एका मध्ये PG डिप्लोमा आणि MD / MS / DNB किंवा MBBS आणि 02 वर्ष अनुभव आवश्यक . वयाची पात्रता 16 March 2022 रोजी उम्मेदवाराचे वय पात्रता जास्त जास्त 37 वर्ष आहे .या मध्ये SC/ST 05 वर्ष आणि OBC साठी 03 वर्ष सूट आहे . महत्वाच्या तारखा आणि लिंक्स ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :16 March 2022 अधिकृत वेबसाईट :पहा Advertisement जाहिरात :पहा ऑनलाईन अर्ज :अर्ज करा How To Apply for NTPC Bharti 2022 वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा. आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा. Advertisement भरती अपडेट साठी टेलिग्राम ला जॉईन करा Related Posts:ESIC पुणे विभागासाठी भरती एकूण ०५ जागाMPSC मेडिकल विभागा मध्ये 35 जागांची भरतीMPSC मेडिकल विभाग नवीन भरती एकूण ८७ जागापिंपरी चिंचवड महानगरपालिका मेडिकल ऑफिसर भरती 154 जागाNTPC Recruitment 2022 मध्ये विविध 60 जागांची भरतीNTPC Recruitment 2022 मध्ये 177 विविध जागांसाठी भरती