Advertisement

250+ Jod Shabd In Marathi PDF Download | जोड शब्द म्हणजे काय आणि त्याची संपूर्ण माहीती जाणून घ्या

Jodshabd In Marathi:- While studying Marathi grammar first of all the important part of the original is taken first. Marathi idioms and their meanings are asked in competitive exams as well as specific questions based on this in 8th to 10th exams. And to get these important points you only need to revise it once, in today’s post we are going to see extended information about Marathi Jod Shabd and their meanings.

Jodshabd In Marathi

Jodshabda In Marathi:- मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना सगळ्यात आधी मूळ महत्वाचा भाग अगोदर घेतला पाहिले. मराठी जोडशब्द व त्याचे अर्थ स्पर्धा परीक्षा तसेच ८ वि ते 10 वि च्या परीक्षांमध्ये यावर आधारित हमखास प्रश्न विचारले जातात. आणि हे महत्वाचे गुण प्राप्त करण्यासाठी तुम्हाला फक्त त्याची एकदा उजळणी करणे आवश्यक या साठीच आजच्या या पोस्ट मध्ये आपण मराठी जोडशब्द आणि त्याचे अर्थ याबद्दल विस्तारित माहिती बघणार आहोत.

Read more:- Alankarik Shabd In Marathi PDF Download | अलंकारिक शब्द आणि त्याचे अर्थ संपूर्ण माहिती

What Is A Jodshabd In Marathi | जोडशब्द म्हणजे काय ?

जेव्हा दोन शब्द एकमेकांना जोडून येतात व त्यापासून एक शब्द तयार होतो. तेव्हा त्याला जोडशब्द म्हणतात. जोडशब्द म्हणजेच जोडीने येणारे शब्द होय. परीक्षेला यामध्ये एक शब्द दिला जातो व दुसरा शब्द ओळखायचा असतो.

  • दोन जोडून येणाऱ्या शब्दांना जोडशब्द असे म्हणतात असा जोडशब्दाचा सरळ अर्थ होतो.
  • जोडशब्दांमध्ये २ शब्द जोडून तिसरा एक नवीन शब्द तयार करतात.
  • उदाहरणार्थ :अवतीभवती ,आरडाओरडा ह्या मध्ये २ शब्द किंवा समूह जोडून त्याचा तिसरा शब्द तयार झाला आहे.
  • या मध्ये तुम्ही पाहू शकता दोन्ही जोडल्या गेलेल्या शब्दांना अर्थ आहे आणि त्यातनंतर तिसऱ्या शब्दाला सुद्धा.
  • समान अर्थाचे जोडशब्द :- उदा. थांगपत्ता, मागमूस, कामकाज, जुनापुराणा, जवळपास, धरपकड
  • विरुद्ध अर्थाचे जोडशब्द :- उदा. नफातोटा, देवाणघेवाण, चढउतार, बरेवाईट, उलटसुलट, जमाखर्च, उच्चनीच
  • जोडशब्दासारखे दिसणारे पण जोडशब्द नसणारे फसवे शब्द :- उदा. दानशूर, क्रूरकर्म, मोक्षप्राप्ती, परिपाठ, बोलघेवडा, शेतजमीन, काळसर, हवामान, झाडपाला, कायदेखटले

जोडाक्षरे म्हणजे काय ? | What is Jodakshara?

  • जोडाक्षरे सुद्धा २ अक्षर एकत्र येऊन बनतात म्हणजेच संयुक्त व्यंजनाच्या शेवटी स्वर मिसळला कि जोडाक्षर तयार होते.
  • उदाहणार्थ:-द् + य = दय्, या सयुंक्त व्यंजनामध्ये स्वर मिसळून जोडाक्षरे तयार झाले आहे.
  • या मध्ये व्यंजने आणि स्वर ज्या पद्धतिने एकत्र आली आहेत आपण त्याच प्रमाणे त्यांचा उच्चर करायचे असतो .
  • उदाहणार्थ: विद्यालय या शब्दामध्ये द् + य्+ आ अशी फोड होऊन जोडाक्षरे बनले आहे आणि क्रमाने त्याचा उच्चर आला आहे.

Read More:- Shabdanchya Jati PDF Download | मराठी व्याकरण | शब्दांच्या जातीं आणि त्यांचे प्रकारांची संपूर्ण माहिती

250+ Marathi Jod Shabd List | मराठी जोड शब्द 200 यादी

250+ Marathi Jod Shabd List:- मराठी व्याकरणा मध्ये अनेक जोडशब्द आहे. त्याचे वेग वेगळे अर्थ आणि वापर आहे. त्यांच्या पैकी प्रचलित जोड शब्द आपण ह्या आर्टिकल मध्ये बघणार आहोत. त्या जोड शब्दांची यादी खालील प्रमाणे आहे.

Sr.NoJod Shabd (जोडशब्द)Sr.NoJod Shabd (जोडशब्द)Sr.NoJod Shabd (जोडशब्द)
1अंगतपंगत71गाई–गुरे141त्रेधातीरपीट
2अंगारेधुपारे72गाठभेट142थट्टामस्करी
3अक्राळविक्राळ73गुरेढोरे143थांगपत्ता
4अघळपघळ74गोडधोड144दंगाधोपा
5अचकटविचकट75गोडीगुलाबी145दंगामस्ती
6अथरूणपांघरूण76गोरगरीब146दगाफटका
7अर्धामुर्धा77गोरा–गोमटा,147दयामाया
8अळमटळम78गोळाबेरीज148दरेखोरे
9अवतीभवती79घरदार149दाग–दागिने
10आंबटचिंबट80घरीदारी150दाणापाणी
11आईवडील81घरोघरी151दाणागोटा
12आकांडतांडव82चंबूगबाळे152दानधर्म
13आगतस्वागत83चट्टामट्टा153दीन–दुबळे
14आडवातिडवा84चढउतार154देणेघेणे
15आदळआपट85चणे–फुटाणे155देवधर्म,दर्शन
16आरडाओरडा86चहापाणी156देवघेव
17इकडेतिकडे87चारापाणी157देवाणघेवाण
18इडापिडा88चालढकल158धडधाकट
19उघडाबोडका,नागडा89चिडीचूप159धनदौलत
20उधळमाधळ90चुकतमाकत160धष्टपुष्ट
21उधारउसनवार91चुकले–माकले161धाकधपटशा
22उरलेसुरले92चूकभूल162धान्यधुन्य
23एकटादुकटा93चेष्टामस्करी163ध्यानधारणा
24ऐसपैस94चेहरामोहरा164ध्यानीमनी
25ओढाताण95चोळा–मोळा165नशापाणी
26ओबडधोबड96चोळीबांगडी166नाचगाणे
27औरसचौरस97छानछोकी167नातेगोते
28कच्चीबच्ची98जपजाप्य168निळेशार
29कपटकारस्थान99जमीनजुमला169पांढराशुभ्र,फटक
30कपडालत्ता100जवळपास170पाऊसपाणी
31कांदाभाकरी101जाईजुई171पाटपाणी
32काटकसर102जाडजूड172पानसुपारी
33काटे–कुटे103जाडाभरडा173पानोपानी
34कानाकोपरा104जाळपोळ174पालापाचोळा
35कापडचोपड105जुनापुराणा175पाहुणारावळा
36काबाडकष्ट106जेवणखाण176पिवळेधमक
37कामधंदा,काज107झाडझुडुप177पीकपाणी
38काळवेळ108झाडलोट178पूजाअर्चा,पाठ
39काळा–कुट्ट ,109झाडूपोतेरे179पैपैसा,पाव्हणा
40काळेबेरे,निळे110टंगळमंगळ180पैसाअडका
41किडूकमिडूक111टक्केटोणपे181पोपटपंची
42केरवारा,कचरा112टापटीप182पोरेटोरे
43केरवारापोतेरे113टिवल्याबावल्या183पोरेसोरे
44कोडकौतुक114ठाकठीक184फाटकातुटका
45खाचखळगे115ठावठिकाणा185फौजफाटा
46खाडाखोड116डामडौल186बागबगीचा
47खेळखंडोबा117डावपेच187बाजारहाट
48गंमतजंमत118ढकलाढकली188बीबियाणे
49गल्लीबोळ119तंटाबखेडा189बेलभंडार
50गल्लो–गल्ली120ताळमेळ190भलीमोठी
51भांडणतंटा121लाकूडफाटा191सोने–नाणे
52भांडीकुंडी122लाडीगोडी192मोडतोड
53भाजीभाकरी123लालचुटुक,भडक193सोयरेधायरे
54भाजीपाला124लुळापांगळा194सोवळेओवळे
55भिरभिर125वाईटसाईट195स्नानसंध्या
56भूतपिशाच्च126वाजतगाजत196हलकीसलकी
57भूतबाधा127वाडवडील197हलकेफुलके
58भोळाभाबडा128वादळवारे198हवापाणी
59मजलदरमजल129वेणीफणी199हालअपेष्टा
60मननचिंतन130वेळ–काळ200हिरवेगार
61मारामारी131व्रतवैकल्य201सल्लामसलत
62मालपाणी132शहाणासुरता202साथसंगत
63मालमसाला133शेजारीपाजारी203साधासुधा,भोळा
64मीठभाकरी134शेठसावकार204साफसफाई
65मुलेबाळे135शेतीभाती,वाडी205सासरमाहेर
66मुलंबाळं136सगेसोयरे206सेवाचाकरी
67मोलमजुरी137सडासारवण,संमार्जन207रोखठोक
68मौजमजा138सणवार208लग्नकार्य
69रस्तोरस्ती139सदासर्वदा.209लवाजमा
70रागरंग140लांडीलबाडी210रानवन

Read more:- Aupcharik Patra Format And Example | औपचारिक पत्र प्रारूप और उदाहरण

Marathi Jod Shabd List PDF Download

Marathi Jod Shabd List PDF Download :- आपण ह्या आर्टिकल मध्ये मराठी जोड शब्द आणि त्यांचे संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. अनेक विद्यार्थ्याना व्याकरणामधील माहिती ही पीडीएफ मध्ये मराठी जोड शब्द आणि त्यांचे संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यांच्यासाठी आम्ही विद्यार्थ्याना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही Marathi Jod Shabd List PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Marathi Jod Shabd List आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion Jodshabd In Marathi

आपण या पोस्ट मध्ये आपण मराठी जोड शब्द आणि त्यांची संपूर्ण माहिती या बद्दल विस्तारित माहिती पहिलीआहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये Jod shabd, jod shabd in marathi, marathi jod shabd, jod shabd marathi, jod shabd in hindi, marathi jod shabd 50 हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती मध्ये किंवा कोणत्याही परीक्षे मध्ये चांगले गुण मिळवू शकता. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना उपयुक्त ठरेल.

FAQ Frequently Asked Questions for Jodshabd In Marathi

Q1. जोडाक्षर म्हणजे काय?

Ans:- जेव्हा दोन शब्द एकमेकांना जोडून येतात व त्यापासून एक शब्द तयार होतो. तेव्हा त्याला जोडशब्द म्हणतात. जोडशब्द म्हणजेच जोडीने येणारे शब्द होय. परीक्षेला यामध्ये एक शब्द दिला जातो व दुसरा शब्द ओळखायचा असतो.

Q2. जोडशब्द कसे लिहायचे?

Ans:- जोडाक्षरे सुद्धा २ अक्षर एकत्र येऊन बनतात म्हणजेच संयुक्त व्यंजनाच्या शेवटी स्वर मिसळला कि जोडाक्षर तयार होते. उदाहणार्थ:-द् + य = दय्, या सयुंक्त व्यंजनामध्ये स्वर मिसळून जोडाक्षरे तयार झाले आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages