Home » BMC Recruitment 2023 मध्ये 226 कनिष्ठ लघुलेखक पदासाठी भरती जाहीर
BMC Recruitment 2023 मध्ये 226 कनिष्ठ लघुलेखक पदासाठी भरती जाहीर
BMC Recruitment 2023:- New recruitment has been advertised in the Brihanmumbai Municipal Corporation According to the advertisement, a total of 226 Junior Stenographer (E-C-M) Post will be filled. The job vacancy in Mumbai, and eligible candidates can apply online. The details of eligibility are as follows.
Advertisement
BMC MCGM भर्ती 2023 :- बृहन्मुंबई महानगरपालिकेत नवीन भरतीची जाहिरात देण्यात आली आहे, जाहिरातीनुसार, एकूण 226 कनिष्ठ लघुलेखक भरल्या जातील आणि पात्र उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकतात. पात्रतेचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
BMC Recruitment 2023 Details
जाहिरात क्रमांक .
MPR/3130
जागा
226 जागा
पद
कनिष्ठ लघुलेखक (E-C-M)
नौकरी ठिकाण
Mumbai
अर्जाची पद्धत
ऑनलाईन
फी
खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
शैक्षणिक पात्रता
Advertisement
सादर पदासाठी उम्मेदवार प्रथम प्रयत्नात 10वी उत्तीर्ण आणि 45% गुणांसह कला/विज्ञान/वाणिज्य/विधी शाखेतील पदवी तसेच मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. त्याचबरोबर मराठी लघूलेखन 80 श.प्र.मि. व इंग्रजी लघूलेखन 80 श.प्र.मि. आणि MS-CIT आवश्यक.
वयाची पात्रता
वयाची पात्रता ही 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 38 वर्षे