Advertisement

All Maharashtra State Excise Bharti Question Papers PDF Download | महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क जवान भरती च्या प्रश्न पत्रिका डाउनलोड

State Excise Jawan Bharti Question Papers

State Excise Jawan Bharti Question Papers PDF Download:- Maharashtra State Government has announced a direct service recruitment advertisement in State Excise. As per the advertisement, the recruitment of different posts (jawan, typist, and typist) is going to be filled. Candidates who have applied for this recruitment for Jawan Post need to study according to the pattern and syllabus while Gram Sevak Recruitment Previous Question Paper is the best way to see how the preparation is done.

Advertisement

Maharashtra State Excise Bharti Question Papers PDF Download

Maharashtra State Excise Bharti Question Papers PDF Download:- महाराष्ट्र राज्य सरकार कडून राज्य उत्पादन शुल्क मध्ये सरळ सेवा भरती ची जाहिरात जाहीर केली आहे. जाहिराती नुसार वेगवेगळ्या पदांच्या (जवान, लघुलेखक व लघुटंकलेखक) भरती ही भरल्या जाणार आहेत. जवान पदासाठी या भरती साठी अर्ज केलेल्या उम्मेदवाराना पॅटर्न आणि सिलॅबस नुसार अभ्यास करणे आवश्यक असते याचवेळी तयारी कशी झाली आहे हे पाहण्यासाठी मागील ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका हा सगळ्यात चांगला मार्ग असतो.

Advertisement

या साठीच आजच्या या पोस्ट मध्ये Maharashtra State Excise Bharti Question Papers | महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क जवान भरती चे PDF पेपर दिलेला आहे जे डाउनलोड करून तुम्ही त्याचा सर्व करू शकता.

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क जवान भरती चे PDFMaharashtra State Excise Bharti Question Papers Download पाहुयात. ह्या आर्टिकल मध्ये आम्ही महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क जवान भरतीच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेची डाउनलोड करण्यासाठी लिंक पीडीएफ स्वरूपामध्ये देत आहोत. ज्या अर्जदारांनी जवान भरती 2023 साठी अर्ज केला आहे.

Advertisement

Read More:- All List Of Viceroys In India PDF Download | 1857 पासून 1947 पर्यंत च्या भारतीय व्हॉईसरॉय ची कार्यकालाची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Maharashtra State Excise Jawan Previous Year Question Papers PDF Download

Exam Question Papers
Maharashtra State Excise Jawan Question Paper NandedDownload PDF
Maharashtra State Excise Jawan Question Paper KolhapurDownload PDF

Read More:- All Kalam In Marathi PDF Download | Kalam 1 To 395 | भारतीय राज्यघटनेतील कलम 1 ते 395 पर्यंत च्या सर्व कलमांची माहिती जाणून घ्या

राज्य उत्पादन शुल्क भरती परीक्षेचे स्वरूप 2023 (जवान, लघुलेखक व लघुटंकलेखक) | Maharashtra State Excise Department Exam Pattern For Jawan, Stenographer

  • जवान, लघुलेखक व लघुटंकलेखक या पदासाठी सगळ्यात आधी लेखी परीक्षा घेतली जाते जी १२० गुणांची असते.
  • त्यानंतर ८० गुणांची शारीरिक चाचणी असते.

लेखी परीक्षा स्वरूप | Written Exam Pattern

विषयएकूण प्रश्नएकूण गुणमाध्यमवेळ
बुद्धिमापन चाचणी3030मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान3030मराठी व इंग्रजी
मराठी3030मराठी
इंग्रजी3030इंग्रजी
एकूण1201201 तास 30 मिनिटे
  • लेखी परीक्षा १२० गुणांची असून या मध्ये बुद्धिमापन चाचणी ,सामान्य ज्ञान ,मराठी आणि इंग्रजी या या विषयावर आधारित प्रश्न विचारले जातील.
  • या मध्ये एकूण १२० प्रश्न असून १२० गन असणार आहेत तसेच वेळ 1 तास 30 मिनिटे इतका आहे.
  • परीक्षेत एक चतुर्थांश (1/4) निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे.
  • परीक्षे मध्ये विचारले गेलेले प्रश्न माध्यमिक शाळे च्या काठिण्य पातळी चे असतील.
  • पास होण्या साठी कमीत कमी 45% गुण मिळवणे आवश्यक आहे.
Advertisement

Read More:- Kal Ani Kalache Prakar PDF Download | काळ आणि काळाचे प्रकाराची संपूर्ण माहिती जाणून घ्या

शारीरिक चाचणी परीक्षा स्वरूप | Physical Examination Pattern

क्रीडा प्रकारपुरुषमहिला
1.5 किमी धावणे महिलांसाठी 1 किमी धावणे30 गुण30 गुण
100 मीटर धावणे30 गुण30 गुण
गोळाफेक20 गुण20 गुण
एकूण80 गुण80 गुण
  • लघुलेखक व लघुटंकलेखक पदासाठी शारीरिक पात्रता पास होणाऱ्या उम्मेदवान १:१० प्रमाणात पुढे कौशल्य चाचणी साठी बोलावण्यात येते.
  • या मध्ये लघुलेखन व लघुटंकलेखन चा कौशल्य तपासले जाते.

Read More:- All Indian Important Dynasties And Their Founders PDF Download | भारतातील सर्व महत्वाचे राजघराणे आणि त्यांचे संस्थापक ह्यांची संपूर्ण माहिती

राज्य उत्पादन शुल्क भरती परीक्षेचे स्वरूप 2023 (जवान-नि-वाहनचालक) | State Excise Recruitment Exam Pattern 2023

विषयएकूण प्रश्नएकूण गुणमाध्यमवेळ
बुद्धिमापन चाचणी3030मराठी आणि इंग्रजी
सामान्य ज्ञान3030मराठी आणि इंग्रजी
मराठी3030मराठी
इंग्रजी3030इंग्रजी
एकूण1201201 तास 30 मिनिट
  • जवान-नि-वाहनचालक या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात येते.
  • हि परीक्षा ऑनलाईन CBT पद्धतीची असते.
  • परीक्षे मध्ये १२० प्रश्न १२० गुण असून वेळ १ तास ३० मिनिटे इतका आहे.
  • पास होण्या साठी कमीत कमी 45% गुण मिळवणे आवश्यक आहे.
  • परीक्षेत एक चतुर्थांश (1/4) निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे.
  • परीक्षा पास होणाऱ्या उमेदवारांना 1:10 या प्रमाणात शारीरिक चाचणी / मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे.
  • शेवटी उमेदवारांची हलके व जड वाहन चालवणे ही फक्त अहर्ताकारी परीक्षा आहे.

Read More:- Dams In Maharashtra PDF Download | महाराष्ट्र मधील महत्वाची धरणे आणि त्यांचे जिल्हे ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Conclusion Of State Excise Jawan Bharti Question Papers PDF

आपण या पोस्ट मध्ये आपण State Excise Bharti Question Papers PDF ची संपूर्ण माहिती सविस्तर पहिली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण maharashtra state excise jawan previous year question paper, rajya utpadan shulk question paper pdf, rajya utpadan shulk question paper 2013, excise previous question papers pdf  हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना उपयुक्त ठरेल.

FAQ Frequently Asked Questions For State Excise Jawan Bharti Question Papers

Q1. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क जवान भरतीच्या प्रश्नपत्रिकेत कोणते विषय समाविष्ट आहेत?

Ans:- महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क जवान भारतीच्या प्रश्नपत्रिकेत सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमापन चाचणी, मराठी आणि इंग्रजी यासह विविध विषयांचा समावेश आहे.

Q3. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क जवान भरतीच्या प्रश्नपत्रिकेत किती प्रश्न आहेत?

Ans:- महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क जवान भरतीच्या प्रश्नपत्रिकेत साधारणपणे 100 प्रश्न असतात. प्रश्नांची संख्या वर्षानुवर्षे बदलू शकते, परंतु पेपर सहसा दोन विभागांमध्ये विभागला जातो. सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमापन चाचणी, मराठी आणि इंग्रजी हे आहेत.

Q4. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क जवान भरती प्रश्नपत्रिकेची काठीण्य पातळी किती आहे?

Ans:- महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क जवान भरती प्रश्नपत्रिकेची काठीण्य पातळी मध्यम आहे. उमेदवाराचे मूलभूत ज्ञान आणि कौशल्ये तपासण्यासाठी प्रश्नांची रचना केली आहे.

Q5. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क जवान भारती परीक्षेचा कट ऑफ काय आहे?

Ans:- महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क जवान भारती परीक्षेचा कट ऑफ रिक्त पदांच्या संख्येवर आणि उमेदवारांच्या कामगिरीवरून निश्चित केला जातो. कट ऑफ सहसा परीक्षा आयोजित केल्यानंतर सोडला जातो.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages