Krushi Sevak Online Test Series:- Maharashtra Government Announced Krushi Department Bharit For Krushi Sevak Advertisement and Selection is done by Maharashtra Krushi Department. This Krushi Sevak Recruitment Question Paper Online Test 2020 is based on the previous year’s question paper Krushi Sevak Exam. Students who are preparing for Krushi Sevak Bharti 2023. They have to give online practice tests. So, we are arranging Krushi Sevak Bharti Online Exam Test for the aspirants who are preparing for Krushi Sevak Bharti 2023.
Table of Contents
Krushi Sevak Online Test Series
Krushi Sevak Online Test Series:- महाराष्ट्र शासनाने कृषी सेवकांसाठी कृषी विभाग भरीत जाहीर केले आहे जाहिरात आणि निवड महाराष्ट्र कृषी विभागाकडून केली जाते. ही कृषी सेवक भरती प्रश्नपत्रिका ऑनलाइन चाचणी 2020 मागील वर्षीच्या कृषी सेवक परीक्षेवर आधारित आहे. जे विद्यार्थी Krushi Sevak bharti 2023 ची तयारी करत आहेत. त्यांना ऑनलाइन सराव चाचणी द्यावी लागेल. म्हणून, आम्ही कृषी सेवक भारती 2023 ची तयारी करत असलेल्या इच्छुकांसाठी कृषी सेवक भारती ऑनलाइन परीक्षा चाचणीची व्यवस्था करत आहोत.
Krushi Sevak Online Test Series – Section A
ही Free Krushi Sevak Question Paper Online Test ही Practice Test, Section A 1 तासांची असणार आहे. जी की भरतीच्या होणाऱ्या पेपर चा वेळ असतो. ही Section A ऑनलाइन टेस्ट मध्ये 80 प्रश्न असणार आहेत. जे दिलेल्या Exam Pattern नुसार असणार आहे. प्रत्येक प्रश्नला 1 मार्क असेल. असे एकूण 80 मार्क्स चा पेपर होणार आहे. सर्व प्रश्न हे जुन्या कृषि सेवक भरती 2023 ऑनलाइन ह्या प्रश्न पत्रिकेतून घेतलेले आहे.
*Note:- कृषि विभागाच्या जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार पेपर हा दोन सेक्शन मध्ये घेणार आहोत. Section A आणि Section B नुसार. Section B मध्ये सर्व प्रश्न हे शेतीविषयक असणार आहेत. त्यानुसार आम्ही खाली Section A आणि देत आहोत.
ह्या प्रश्नपत्रिके मधील प्रश्न हे Krushi Sevak भरती च्या झालेल्या परीक्षे मध्ये विचारलेले आहे. कृषि भरती परीक्षेचे ची Practice Test Online खालील प्रमाणे आहे. ह्या Krushi Online Mock Test चा पेपर खालील स्टार्ट quizz वर क्लिक करून बघू शकता.
Krushi Sevak Online Test Series – Section B
ही Free Krushi Sevak Question Paper Online Test ही Practice Test, Section – B 1 तासांची असणार आहे. जी की भरतीच्या होणाऱ्या पेपर चा वेळ असतो. ही Section B ऑनलाइन टेस्ट मध्ये 100 प्रश्न असणार आहेत. जे दिलेल्या Exam Pattern नुसार पेक्षा ४० प्रश्न जास्त असणार आहे. प्रत्येक प्रश्नला 1 मार्क असेल. असे एकूण 100 मार्क्स चा पेपर होणार आहे. सर्व प्रश्न हे जुन्या कृषि सेवक भरती 2023 ऑनलाइन ह्या प्रश्न पत्रिकेतून घेतलेले आहे.
ह्या प्रश्नपत्रिके मधील प्रश्न हे Krushi Sevak भरती च्या झालेल्या परीक्षे मध्ये विचारलेले आहे. कृषि भरती परीक्षेचे ची Practice Test Online Section B खालील प्रमाणे आहे. ह्या Krushi Online Mock Test चा पेपर खालील स्टार्ट quizz वर क्लिक करून बघू शकता.
Maharashtra Krushi Sevak Bharti Mock Test 2023
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
ही कृषी सेवक bharti Test Paper १ ही 2 तासांची असेल जी की भरतीच्या होणाऱ्या पेपर नुसार असेल. कृषी सेवक भरती Practice Test Online पेपर हा एकूण २०० मार्क्स चा असेल खालील प्रमाणे आहे.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- Gk 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsकपाशीच्या पीकास जादा खते व पाणी दिल्यास काय होते ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी——–हा ऊस लागवडीचा हंगाम सर्वात फायदेशीर आहे
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsभुईमुग पेरणीपूर्वी 10 कि. ग्रॅ.बियाण्यास किती रायझोबियम वापर करावा ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsबाजरीवरील गोवासी रोगास——असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsकाळ्या रंगाच्या जमिनी कोणत्या प्रकारच्या खडकापासून तयार झालेल्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsमृदा निर्मितीत तापमान 10° सें. वाढल्यास रासायनिक क्रियाचा वेग ……….होतो.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsज्वारीच्या कोवळ्या तारांमध्ये कोणता विषारी घटक असतो ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsआफ्रिकन टॉल ही——–या चारा पिकाची जात आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsहिरवळीचे खत म्हणून पुढीलपैकी कोणत्या पिकाचा वापर होतो?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsहाडांच्या खतात.——अन्नद्रव्याचे प्रमाण अधिक असते.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 points‘तोतापुरी’ या जातीत——दोष आढळतो.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsमहाराष्ट्रात व्यापारी तत्त्वावर केळीच्या कोणत्या जातीची लागवड केली जाते ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsडाळींबातील——-बहाराच्या फळांच गुणवत्ता सर्वोत्कृष्ट असते.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsग्लॅडीएटर ही गुलाबाची कोणत्या प्रकारातील जात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsरामकाठी हा ……..चा एक प्रकार आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsसंगणकाच्या ऑपरेटिंग सिस्टिमला ……….. सॉफ्टवेअर असे म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsआल्याच्या लागवडीसाठी कशाचा वापर करतात ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsरोपांची वाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी …….. हे रसायन वापरतात.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsपिकातील आच्छादनामुळे कोणता महत्वाचा फायदा होतो?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 points…………. या कुळात सर्वाधिक अन्नधान्य पीके समाविष्ट आहेत.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsऑम्लधर्मी जमीन सुधारणेसाठी…………… उपयोग करतात.
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsउसातील गवताळ वाढ हा रोग कोणत्या सूक्ष्म जीवामुळे होतो?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsकपाशीवरील मावा, तुडतुडे व बोंडअळीची अंडी ……. या भक्षक कीटकामुळे कमी होतात.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsमिरचीसाठी 1 हेक्टर क्षेत्राकरीता ……. …… इतके बियाणे लागते.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsपेरूची लखनौ-49 ही जात कोणत्या नावाने ओळखली जाते ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsमहाराष्ट्रात चिकूच्या अनेक चांगल्या बागा कोणत्या जिल्ह्यात आहेत?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsडोंगरीज या खुंटाचा वापरकोणत्या पिकाच्या कलमासाठी वापरतात ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsउभ्या पिकात केलेल्या मशागतीस ………… म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsशेतकऱ्यांना उत्पादक लागवडीसाठी कोणते बियाणे दिले जाते?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsआंबा पिकातील भरपूर फळे येणाऱ्या वर्षाला काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsद्राक्षाच्या घडांना संप्रेरकाच्या द्रावणात बुडविण्याच्या क्रयेस काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsआंबा कोय कलमे करण्यासाठी कोणता काळ योग्य आहे ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsबटाटा पिकाचे मूळ स्थान …………. हे आहे.
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsभात पीक उत्पादनाची सुधारित पद्धत …….. ही आहे.
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsस्फूरद विरघळणाऱ्या जीवाणूत पुढीलपैकी कोणाचा समावेश आहे ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsसोयाबीनपासून पुढील कोणता घटक सर्वात जास्त प्रमाणात मिळतो?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsमातीचा नमूना घेण्यासाठी कोणत्या साधनाचा उपयोग करतात?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsबोरॉन हे अन्नद्रव्य कोणत्या गटात समाविष्ट आहे ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsगेंडाभुंगा ही पुढीलपैकी कोणत्या पिकावरील कीड आहे ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsमिरचीतील तिखटपणा या द्रव्यामुळे असतो.
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या पिकाची लागवड रोपांच्या पुनर्लागवडीने करतात?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsतुतीचा पाला रेशिम किड्यांच्या कोणत्या अवस्थेत खाद्य म्हणून देतात ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsउदासीन जमिनीची PH किती असते?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsवनस्पती पेशींच्या आवरणास ——-म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsऊस हे ——प्रकारचे पीक आहे .
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsफळे पिकवण्यासाठी —–रसायनाचा वापर करतात.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsकांदा पिकातील यावेळी आलेल्या फुलोऱ्यास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsबहार क्रियेत दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या तानाचकालावधी कशावर अवलंबून असतो.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsकृषी अर्थशास्त्र म्हणजे?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsकृषी उत्पादनाचे मूलभूत साधन —–हे आहे.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsभात पिकातील ——हा प्रमुख शत्रू आहे.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsरस शोधक किडीमुळे होणार दुसरा परिणाम ———हा आहे.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsकेळीवरील पूर्णगुछ रोगाचा प्रसार ——या किडीमुळे होतो.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsव्हाईट रस्ट हा कोबीवरील रोग कशामुळे होतो?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsद्राक्ष पॅकिंग करताना ——चा वापर केल्यास तो द्राक्ष्यांच्या घडांचे बुरशीपासून संरक्षण करतो.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsपळसाच्या झाडावर ——चे किडे पोसतात/
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsद्राक्षाच्या एप्रिल छाटणीनंतर किमान ——–दिवसानंतर ऑक्टोबर छाटणी केली जाते.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsभारतात कृषीमालाच्या निर्यात क्षेत्राची स्थापना करण्यासाठी प्रोत्साहन देणारी संस्था कोणती?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsग्रामोक्झॉन हे रसायन ——-म्हणून वापरतात.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsक्रॅकर जॅक येलो हे ——–ची जात आहे.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsअनार दाना हा टिकाऊ पदार्थ —–पासून बनवतात.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsघिंगरी अळिंबीला ———अळिंबी असेही म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsलायकोपर्सिकॉन एस्कुलेंटम हे ——–चे शास्त्रीय नाव आहे.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 points——रोजी जागतिक व्यापार संघटना वWTO ची स्थापना झाली.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsटारफुला हे ———-वरील अर्धपरोपजीवी तण आहे.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsभात पीक नत्राचे शोषण ——-स्वरूपात करते.
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsकापसातील बी टी वाणाचा अर्थ कशाशी निगडित आहे.
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsअनियमित फळधारणा हा आंब्याचा ——जातीचा दुर्गुण आहे.
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsआधुनिक पद्धतीने केळीच्या लागवडीसाठी ——चा वापर करतात.
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsडाळिंबाची अभिवृत्ती ———पद्धतिने करतात.
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsआंबा काढण्यासाठी सुधारित झेला ———या विद्यापीठाने विकसित केला आहे.
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsसंत्र्याच्या अभिवृद्धी साठी खुंट रोप म्हणून कशाचा वापर करतात?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsलिंबूवर्गीय फळात कोणते जीवनसत्व अधिक असते.
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsपपईची सी ओ -२ हि जात कशासाठी शिफारीश केली जाते?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsमुळे फुटण्यासाठी छाट कलमांवर कशाचा वापर करतात?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 points——-या पिकात स्त्रीपुष्प व नारपुष्प वेगवेगळी असतात.
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsपुसा स्नोव बॉल हि ——-पिकाची जात आहे.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsभाज्या व फळाची काढणी शक्यतो —–वेळी करावी.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 points———हि बहुवर्ष भाजी आहे.
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsहिरवा वाटाणा टिकवण्यासाठी ——–पद्धत प्रचलित आहे.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsघिंगरी अळिंबीचे शास्त्रीय नाव —–हे आहे.
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsअल्फा अल्फाद्वारे कोणत्या अन्नद्रव्याचे स्थिरीकरण केले जाते.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsगांडूळ खत निर्मितीतील झिरपणारे पाणी गोळा करतात त्यास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsकंपोस्ट खत निर्मितीचे नांदेड तंत्रज्ञान ——येथे ना दे पांढरीपांडे यांनी विकसित केले .
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsपरभणी क्रांती हि _——–ची जात आहे.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsपुढीलपैकी ———-हा मातीचा गुणधर्म आहे.
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsउती संवर्धनात ——-हे प्रमाणित माध्यम वापरले जाते.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsमहाग्रेप्स ची स्थापना ———रोजी झाली.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsमाध्यम मुद्तीच्या शेती पत पुरवठ्याच्या कालावधी किरि असतो?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsसंपूर्ण सेंद्रिय शेती करणारे ——–हे भारतातील पाहिलं राज्य आहे.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsचिकू या फळपिकांचे मूलस्थान ——-हे आहे.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsबटाटा पिकास भर न दिल्या मुले बटाटे उघडे पडून ———हि विकृती येते.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsमिरचीत लाल रंग ——–या द्रव्यामुळे असतो.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsविशिष्ट प्रदेशात आढळून येणाऱ्या रोगास ——म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 points————च्या कमतरतेमुळे मुळांच्या अग्रस्थ भागांची वाढ चांगली होत नाही.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsमहाराष्ट्र अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा ———अस्तित्वात आहे.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsशेंगदाण्यातील तेलाचे प्रमाण ——-इतके आहे.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsकालीकलम हि ——–पिकाची जात आहे.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsश्रद्धा व सबुरी हे ———-चे वाण आहेत.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsशेवंती हे ——–प्रकारचे फुलपिके आहे.
Correct
Incorrect
Leaderboard: Maharashtra Krushi Sevak Bharti Mock Test 2023
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Krushi Sevak Bharti Exam Pattern 2023
- सिलॅबस मध्ये दिलेल्या माहिती प्रमाणे या परीक्षेसाठी 05 मुख्य विषय आहेत आणि यावर आधारीत प्रश्न विचारले जाणार आहे.
- परीक्षे ची पात्रता पदवी प्रमाणपत्र असल्या मुले विचारले जाणार प्रश्न सुद्धा याच स्तरावरचे असणार आहे.
- मराठी आणि इंग्लिश भाषेचे प्रश्न मुख्य व्याकरण वर आधारित असून ते १२ वि पर्यंतच च्या लेवल चे स्तरावरचे असणार आहे.
- परीक्षा एकूण २०० मार्क्स ची असून MCQ ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते.
- सादर परीक्षे साठी २ तासाचा वेळ देण्यात येतो पॅटर्न पुढीलप्रमाणे आहे .
- Section A
विषय | प्रश्न |
Marathi | 20 |
English | 20 |
General Knowledge | 20 |
Reasoning | 20 |
एकूण | 80 |
2. Section B
कृषी सेवक लेखी परीक्षेकरिता त्या पदासाठी विज्ञापित शैक्षणिक अर्हता व कृषी सहाय्यक पदांची कर्तव्य व जबाबदाऱ्या विचारात घेऊन कृषी सेवक पदासाठी लेखी परीक्षेचा पाठयक्रम – 60 प्रश्न
Krushi Sevak Syllabus In Marathi
- Krushi Sevak परीक्षे साठी मुख्य 4 सेक्शन विषय आहेत General Knowledge, Marathi, English, Reasoning ज्यावर आधारीत टॉपिक वर प्रश्न विचारले जातात.
- ह्या 4 सेक्शन ची माहिती सविस्तर खालील प्रमाणे देणार आहे.
Other Related Tests
- Free Maharashtra Nagar Parishad Bharti Online Test Series 2023 | नगर परिषद एक्झॅम ऑनलाइन टेस्ट
- Free ZP Bharti Online Test Series 2023 | फ्री जिल्हा परिषद भरती ऑनलाइन टेस्ट सिरीज
- Free Talathi Question Paper Online Test | फ्री तलाठी भरती प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट
- Talathi Bharti Mock Test Series- 2023 | तलाठी भरती ऑनलाइन परीक्षा Online Practice Test
- Free Maha Vanrakshak Online Test 2023 | महाराष्ट्र वनरक्षक ऑनलाइन चाचणी सराव परीक्षा
Krushi Sevak Bharti Syllabus:- General Knowledge Subject
या जनरल नॉलेज हा विषय प्रत्येक शासकीय भरती मध्ये असतो. ह्या विषयाच्या अभ्यासक्रम 2023 मध्ये, तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास, क्रीडा, संगणक जागरूकता, चालू घडामोडी, जिल्ह्याचा भूगोल, इत्यादींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तुम्हाला या विषयाचा नीट अभ्यास करणे आवश्यक आहे. हा विषय भाषा विषयापेक्षा कठीण आहे. जर तुम्ही योग्य अभ्यास करत असाल तर तुम्हाला या विषयात सहज चांगले गुण मिळू शकतात.
- Maharashtra history
- Sports
- Computer Awareness
- Current Affairs (चालू घडामोडी)
- Geography of District
- Constitution of India (भारताचे संविधान)
- Agriculture knowledge
- History
Krushi Sevak Bharti Syllabus:- Marathi Subject
Krushi Sevak Bharti Syllabus | Marathi Subject :- ह्या Marathi Subject Syllabus मध्ये तुम्हाला One-word Substitution, Phrases Meaning and Use, Types of Sandhi, Antonyms, Synonyms and etc. ह्या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. भाषा विषया मध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळवण्याचा एक संधी असते त्यानुसार तुम्ही पैकीचे पैकी मार्क्स मिळवू शकतात. हा विभाग मातृभाषेत असल्याने सोडवण्यास खूप मदत मिळते.
- One word Substitution (शब्दसमूहाबद्दल एक शब्द)
- Phrases Meaning and Use (,म्हणी, वाक्प्रचारांचा अर्थ)
- Word Type – Noun , Pronoun, Adverb, Verb, Adjectives, Separation, Sandhi(शब्दांचे प्रकार, नाम, सर्वनाम, क्रिया विशेषण, क्रियापद विशेषण, विभक्ती, संधी )
- Types of Sandhi (संधीचे प्रकार)
- Antonyms (विरुद्धार्थी शब्द)
- Synonyms (समानार्थी शब्द)
- Types Of Tenses ( काळ व काळाचे प्रकार)
English Subject | Krushi Sevak Bharti Syllabus:-
Krushi Sevak Bharti Syllabus:- English Subject या इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रम 2023 मध्ये, तुम्हाला वाक्य रचना, एक-शब्द पर्याय, त्रुटी शोधणे, समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द, प्रश्न टॅग, नीतिसूत्रे इत्यादींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. मराठी आणि इंग्रजीसारख्या भाषा विषयात तुम्हाला चांगले गुण मिळवण्याची संधी आहे. भाषा विषय इतर विभागांपेक्षा सोपे आहेत.
- Sentence Structure (वाक्य रचना)
- One word Substitutions (शब्दसमूहाबद्दल एक शब्द)
- Spellings
- Verbal Comprehension Passage
- Spot the Error
- Use the Proper Form of the Verb
- Vocabulary
- Synonyms & Antonyms
- Proverbs
- Tense & Kinds of Tense
- Question tag
- Phrases
Syllabus Of Krushi Sevak Bharti :- Reasoning Subject
ह्या Krushi Sevak Bharti Syllabus:- Reasoning Subject या बुद्धिमत्ता ह्या विषयाच्या अभ्यासक्रम 2023 मध्ये, तुम्हाला Alphabet Test, Blood Relations, Calendars, Clock Reasoning, Data Sufficiency, Decision Making, Distance & Directions, Input Output, Puzzle इत्यादींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तुम्हाला या विषयाचा नीट अभ्यास करणे आवश्यक आहे. हा विषय इतर विषयांच्या तुलेनेने थोडा सोप्पा आहे. जर तुम्ही नीट अभ्यास करत असाल तर तुम्हाला या विषयात सहज चांगले गुण मिळू शकतात.
- Alphabet Test
- Blood Relations
- Calendars
- Clock Reasoning
- Data Sufficiency
- Decision Making
- Distance & Directions
- Input Output
- Puzzle
- Seating Arrangement,
- Analogy
- Classification
- Number Series
- Mixed Series
- Counting Figures
- Mirror Image & Water Image
- Cube and Dice
- Syllogism
- Coded Inequalities
- Order & Ranking
- Tabulation
- Statements (Assumption, Argument, Conclusion)
- Coding Decoding
- Input-Output
- Missing Number
- Cause & Effect
- Venn Diagrams, etc.
Krushi Sevak Bharti Syllabus:- Agriculture Subject
ब) कृषी सेवक लेखी परीक्षेकरिता त्या पदासाठी विज्ञापित शैक्षणिक अर्हता व कृषी सहाय्यक पदांची कर्तव्य व जबाबदाऱ्या विचारात घेऊन कृषी सेवक पदासाठी लेखी परीक्षेचा पाठयक्रम खालील प्रमाणे आहे.
Conclusion Of Krushi Sevak Online Test
आपण ह्या Post वर मध्ये Krushi Sevak Online Testआणि त्याचा प्रकरांची ची संपूर्ण माहिती सविस्तर पणे जाणून घेतली आहे. ह्या Page वर तुम्ही तलाठी च्या भरती साठी तुम्ही तयारी करू शकतात. ही होणारी परीक्षा मागील वर्षाची च्या तलाठी च्या होणाऱ्या भरती वर आधारित आहत. ह्या माध्यमातून तुम्ही तलाठी भरती ची तयारी निश्चित करू शकतात. आम्ही आशा करतो की तुम्हाला ह्या ऑनलाइन टेस्ट मध्ये तुम्ही तुमची तयारी चेक केली असेल.