Advertisement

Vanrakshak Ground Dates 2023 | Van Vibhag Bharti Physical Exam Information PDF

Vanrakshak Ground Dates

Vanrakshak Ground Dates | Van Vibhag Bharti Physical Exam Information:- वनरक्षक भरती साठी ची परीक्षा झाल्यानंतर उमेदवारांना ग्राउंड कधी होणार आहे ह्याची माहिती पाहिजे आहे. परंतु बहुतेक ठिकाणी माहिती सापडून ही त्यांना वन रक्षक ची परीक्षा कधी होणार आहे ह्याची माहिती मिळत नाही. म्हणून आम्ही ह्या आर्टिकल मध्ये वनरक्षक भरती च्या शारीरिक चाचणी ची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Advertisement

Vanrakshak Ground Dates 2023 | Van Vibhag Bharti Physical Exam Information

Van Vibhag Bharti Physical Exam Information:- महाराष्ट्र वनरक्षक भरती मध्ये गट क मधून पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती या नंतर परीक्षे ची फायनल Answer Key जाहीर करण्यात आली असून डिसेंबर मध्ये या साठी Van Vibhag Bharti Physical Exam ग्राउंड टेस्ट घेण्यात येणार आहे.जाहिराती नुसार एकूण 2417 जागांसाठी हि भरती परीक्षा घेण्यात आली होती.वन विभाग कडून Physical Exam ग्राउंड टेस्ट कशा पद्धतीने घेतली जाते या बद्दल विस्तारित माहिती आजच्या या पोस्ट मध्ये पाहुयात.

Advertisement

Read More:- All Kalam In Marathi PDF Download | Kalam 1 To 395 | भारतीय राज्यघटनेतील कलम 1 ते 395 पर्यंत च्या सर्व कलमांची माहिती जाणून घ्या

Van Vibhag Bharti Physical Exam Dates Details

विभाग नाव Maharashtra Forest Department-महाराष्ट्र वनरक्षक विभाक
भरती परीक्षा Forest Guard (Vanrakshak)
Van Vibhag Bharti Physical Exam DatesDecember 2023
पदे (Forest Guard, Accountant, Surveyor, and Stenographer)2417 
परीक्षा दिनांक 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023
निकाल पहा Final Answer Key जाहीर झाली आहे
अधिकृत वेबसाईट mahaforest.gov.in

Read More:- Direct And Indirect Speech In Marathi With Examples PDF Download | English Grammar In Marathi

Van Rakshak TImetable
Van Rakshak TImetable
Advertisement

Read More:- All Synonyms Words List PDF Download From A To Z | Similar Words Lists

वनरक्षक भरती निवड प्रक्रिया | Vanrakshak Selection Process

  • वनरक्षक भरती साठी सगळ्यात आधी वन विभाग कडून भरती ची जाहिरात देण्यात येऊन ऑनलाईन अर्ज सुरु होतात.
  • या नंतर १२० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येते.
  • या नंतर परीक्षेत किमान ४५ टक्के गुण प्राप्त केलेल्या उम्मेदवारांची ग्राउंड शारीरिक परीक्षा घेण्यात येते.
  • लेखी आणि फिजिकल वरून निवड यादी जाहीर केली जाते.
  • या नंतर मडिकेल टेस्ट मध्ये डोळ्यांची चाचणी घेतली जाते.
  • परत निवड यादी जाहीर करून चालण्याची चाचणी घेतली जाते.
  • शेवटी फायनल निवड यादी देऊन निवड पूर्ण केली जाते.

वनरक्षक पदासाठी उंची व शारीरिक पात्रता (Height and Physical Qualification for the post of Forest Guard)

शारीरिक मापपुरुष स्त्री
उंची (से.मी)१६३ १५०
उंची (से.मी) अनुसूचित जमाती१५२.५१४५
छातीचा घेर –न फुगवता( से.मी. मध्ये)फुगवून (से.मी,मध्ये)७९
८४
वजन ( कि.ग्र.मध्ये)वैदकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात वैदकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात 
Advertisement

Read More:- All Opposite Words List PDF Download From A To Z | Antonyms Words In English

Vanrakshak Bharti 2023 Physical Test ( वनरक्षक मैदानी चाचणी )

  • पुरुष उमेदवार – ५ कि.मी रनिंग धावणे चाचणी असते
  • ५ कि मी धावणे चाचणी – एकूण गुण 80 असतात
  • ३० मिनिटात ५ कि मी वनरक्षक पदासाठी धावावे लागते
  • ५ कि मी रनिंग वनरक्षक साठी खालील प्रमाणे मार्क्स असतात

स्त्री उमेदवार वनरक्षक धावण्याची चाचणी | Physical Test Vanrakshak Forest Guard Ruining Test

  • महिला उमेदवार यांना ३ किमी रनिंग असते
  • एकूण गुण ३ कि मी साठी 80 असतात
  • २५ मिनिटात ३ किमी रनिंग पूर्ण करावी लागते

Read More:- 307 Kalam In Marathi | भारतीय दंड संहिता कलम 307 ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

वनरक्षक भरती चालण्याची चाचणी | The Forest Guard Recruitment Walk Test

  • पुरुष उमेदवार – ४ तासात – २५ कि.मी चालणे
  • महिला उमेदवार – ४ तासात १६ किमी चालणे

Read More:- Fundamental Rights In Marathi PDF Download | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि त्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Van Vibhag Bharti Physical Exam Information PDF Download

Van Vibhag Bharti Physical Exam Information PDF Download:- आपण या पोस्ट मध्ये भारतीय दंड संहिता कलम 307 ची संपूर्ण माहिती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Conclusion

Vanrakshak Ground Dates | Van Vibhag Bharti Physical Exam Information PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये वन विभाग भरती शारीरिक चाचणी ची संपूर्ण सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना वन विभाग भरती शारीरिक चाचणी PDF अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download  करण्यासाठी Van Vibhag Bharti Physical Exam Information PDF Download देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages