Advertisement

Hingoli Information In Marathi PDF Download | हिंगोली जिल्ह्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Hingoli Information In Marathi PDF Download

Hingoli Information In Marathi PDF:- While preparing for the competitive examination, questions are asked about the history of a district, talukas, rivers dams crops, and tourist places. Zilla Parishad Recruitment. Exams like MPSC have such questions and it is also necessary to know the district in which you live. That’s why in today’s post we will provide complete information about Hingoli district Let’s see Hingoli District Complete Information In Marathi in extended form.

Advertisement

Hingoli Information In Marathi PDF

Hingoli Information In Marathi PDF:- स्पर्धा परीक्षे ची तयारी करताना एखाद्या जिल्ह्याचा इतिहास, तालुके, नद्या धरणे पिके तसेच पर्यटन स्थळे या बाबत प्रश्न विचारले जातात. जिल्हा परिषद भरती. MPSC या सारख्या परीक्षे मध्ये असे प्रश्न असतात त्याचबरोबर आपण ज्या जिल्ह्या मध्ये राहतो त्याची माहिती असणे सुद्धा आवश्यक असते. त्यासाठीच आजच्या या पोस्ट मध्ये आपण हिंगोली जिल्ह्याची संपूर्ण माहिती | Hingoli District Complete Information In Marathi विस्तारित स्वरूपात पाहुयात.

Advertisement

Read More:- Direct And Indirect Speech In Marathi With Examples PDF Download | English Grammar In Marathi

Complete Information Of Hingoli District | हिंगोली जिल्ह्याची संपूर्ण माहिती

  • १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्यचि स्थापना झाली आणि याचवेळी हिंगोली हे महाराष्ट्र राज्यामध्ये आले.
  • या नंतर पुढे १ मे १९९९ मध्ये हिंगोली वेगळा जिल्हा बनवण्यासाठी परभणी जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले.
  • हिंगोली हा जिल्हा मराठवाडा क्षेत्रामध्ये येतो या मुले हिंगोली जिल्ह्याच्या उत्तरेला वाशिम जिल्हा ईशान्येला यवतमाळ जिल्हा पश्चिमेला परभणी जिल्हा आग्नेयेला नांदेड जिल्हा दक्षिणेस अकोला जिल्हा हा जिल्हा आहे.

Read More:- All Synonyms Words List PDF Download From A To Z | Similar Words Lists

हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ | Area of ​​Hingoli District

  • हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४,५२६ चौरस किलोमीटर आहे.
  • हिंगोली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका सेनगाव आहे क्षेत्रफळ 1,106 चौरस किलोमीटर आहे.
Advertisement

Read More:- All Problems On Age In Marathi PDF Download | वयवारी वर सूत्रे, प्रश्न आणि उत्तरे ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

हिंगोली जिल्ह्यातील तालुके | Talukas of Hingoli District

  • हिंगोली जिल्ह्यामध्ये तालुक्यांची संख्या एकूण ५ आहे.
  • हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, वसमथ, औंढा नागनाथ असे तालुके आहेत.

Read More:- All Opposite Words List PDF Download From A To Z | Antonyms Words In English

महत्वाची पर्यटन स्थळे | Important Tourist Spots

  • हिंगोली जिल्ह्यामध्ये नरसी गाव हे संत नामदेवाचे जन्मस्थान आहे इथे त्यांचे मंदिर तसेच संग्रहालय सुद्धा आहे.
  • हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ मंदिर हे  १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे हे एक पवित्र तीर्थक्षेत्र असून दरवर्षी लाखो तिथे जातात. मंदिर सुद्धा स्थापत्यकलेचे एक सुंदर उदाहरण आहे.
  • हिंगोली जिल्ह्यामध्येच घोटा या गावामध्ये तुळजा भवानी मंदिर आहे.
  • सिद्धेश्वर धरण हे सुद्धा हिंगोली मध्ये आकर्षक पर्यटन स्थळ आहे इथे पिकनिक स्पॉट सुद्धा आहे.
Advertisement

Read More:- 307 Kalam In Marathi | भारतीय दंड संहिता कलम 307 ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

हवामान आणि वनक्षेत्र | Climate And Forest Cover

  • महाराष्ट्र चे हवामान हे उष्णकटिबंधीय असून हिंगोलीचे सुद्धा उष्ण आणि कोरडे असते.
  • हिंगोली मध्ये सरासरी पाऊस हा 122.06 मिमी एवढा असतो तर मे महिन्यात सगळ्यत जास्त तापमान असून सगळ्यात कमी तापमान हे डिसेंबर मध्ये असते.

2011 च्या जनगणनेनुसार हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या | Population Of Hingoli District As Per 2011 Census

  • २०११ च्या जनगणनेनुसार हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या हि  1,177,345 होती.
  • तसेच जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता हि 244 रहिवासी प्रति चौरस किलोमीटर होती.
  • या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर हे  दर १००० पुरुषांमागे ९४२ स्त्रिया आणि साक्षरता दर ७८.१७% आहे.
  • 2001-2011 दशकात लोकसंख्या वाढीचा दर 19.43% होता
  • जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार सर्वात मोठा तालुका बासमथ आहे.

Read More:- Fundamental Rights In Marathi PDF Download | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि त्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

प्रमुख धरणे आणि नद्या | Major Dams And Rivers

  • हिंगोली जिल्ह्यामध्ये पैनगंगा हि सगल्यात मोठी नदी आहे हि नदी औरंगाबाद जिल्ह्यातील अजंठा पर्वतरांगांमध्ये उगम पावते आणि बुलढाणा, वाशीम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि तेलंगणामधून वाहते.
  • त्यानंतर कयाधू पैनगंगा  नदीची उपनदी आहे , वर्धा नदीची उपनदी इसापूर आणि येलदरी नदी सुद्धा हिंगोली जिल्ह्यांमधून वाहते.
  • या यामध्ये जिल्ह्यामध्ये सगळ्यात छोटी नदी हि सिद्धेश्वर नदी आहे.
  • हिंगोली जिल्यामध्ये फक्त एकाच धारण असून त्याच नाव सिद्धेश्वर धारण आहे हे धरण पूर्णा नदीवर 1968 मध्ये बांधण्यात आलेलं आहे.
  • धरणाची उंची  38 मीटर आणि लांबी 6,353 मीटर आहे. त्याची एकूण क्षमता 0.251 घन किलोमीटर आहे.

Read More:- Time, Work And Speed In Marathi PDF Download | काळ, काम, वेग सूत्र, आणि उदाहरणे ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

प्रमुख पिके | Major Crops

  • हिंगोली जिल्ह्या मध्ये कापूस,सोयाबीन,ज्वारी,तांदूळ,हरभरा,सूर्यफूल हि महत्वाची पिके घेतली जातात.
  • या मध्ये सोयाबीन हे सगळ्यात प्रमुख पीक असून क्षेत्राच्या सुमारे 6% वर घेतले जाते.
  • या नंतर दुसरे महत्वाचे पीक असून क्षेत्राच्या सुमारे 5% वर घेतले.
  • त्यानंतर ज्वारी सुद्धा एकूण जमिनीच्या क्षेत्राच्या सुमारे 4% वर घेतले जाते.

Read More:- Bhagat Singh Information In Marathi PDF Download | भगत सिंह ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Hingoli Information In Marathi PDF Download

Hingoli Information In Marathi PDF Download:- आपण या पोस्ट मध्ये हिंगोली जिल्ह्याची संपूर्ण माहिती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Conclusion

Hingoli Information In Marathi PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये हिंगोली जिल्ह्याची संपूर्ण माहिती सविस्तर पणे संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना हिंगोली जिल्ह्याची संपूर्ण माहिती PDF Download, Hingoli Information In Marathi PDF Download | हिंगोली जिल्ह्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download  करण्यासाठी Hingoli Information In Marathi PDF Download देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

FAQ Frequently Asked Questions For Hingoli Information In Marathi

Q1. हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कधी झाली?

Ans:- 1 मे 1999 रोजी परभणी विभागात हिंगोली जिल्हा अस्तित्वात आला.

Q2. हिंगोली जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या किती ?

Ans:- हिंगोली जिल्ह्यामध्ये तालुक्यांची संख्या एकूण ५ आहे. हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, वसमथ, औंढा नागनाथ असे तालुके आहेत.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages