Home » All Gram Sevak Question Paper PDF Download | ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका उत्तरासह PDF डाउनलोड
All Gram Sevak Question Paper PDF Download | ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका उत्तरासह PDF डाउनलोड
Gram Sevak Question Paper PDF Download:- Zilla Parishad Selection Committee has announced an advertisement for direct service recruitment in almost all Zilla Parishads. According to the advertisement, 19,000 posts of different posts are to be filled. Candidates who have applied for Gram Sevak Recruitment need to study according to the pattern and syllabus while Gram Sevak Recruitment Previous Question Paper is the best way to see how the preparation is done.
Advertisement
All Gramsevak Previous Year Question Papers
All Gramsevak Bharti Previous Year Question Papers PDF Download:- जिल्हा परिषद निवड समिती कडून जवळ सगळ्याच जिल्हा परिषद मध्ये सरळ सेवा भरती साठी जाहिरात जाहीर केली आहे.जाहिराती नुसार वेगवेगळ्या पदांच्या १९ हजार जागा भरल्या जाणार आहेत या मधेच कंत्राटी ग्रामसेवक हे पद सुद्धा आहे. ग्रामसेवक या भरती साठी अर्ज केलेल्या उम्मेदवाराना पॅटर्न आणि सिलॅबस नुसार अभ्यास करणे आवश्यक असते याचवेळी तयारी कशी झाली आहे हे पाहण्यासाठी मागील ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका हा सगळ्यात चांगला मार्ग असतो.
Advertisement
या साठीच आजच्या या पोस्ट मध्ये Gram Sevak Question Paper PDF | महाराष्ट्र ग्रामसेवक मागील वर्षाचा PDF पेपर दिलेला आहे जे डाउनलोड करून तुम्ही त्याचा सर्व करू शकता.
ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका PDF । Gramsevak Previous Year Question Papers PDF Download पाहुयात. ह्या आर्टिकल मध्ये आम्ही ग्रामसेवक भरतीच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेची डाउनलोड करण्यासाठी लिंक पीडीएफ स्वरूपामध्ये देत आहोत. ज्या अर्जदारांनी ग्रामसेवक भरती 2023 साठी अर्ज केला आहे, त्यांना ग्रामसेवक मागील वर्षाची प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरूपात Answer Key खाली दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकतात.
Gramsevak Bharti Questions Papers PDF:- गेल्या २ ३ वर्षांपासून प्रतीक्षेत असणारी ग्रामसेवक भरती जाहीर झालेली आहे जिल्हा परिषद निवड समिती हि परीक्षा कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी घेणार आहे. ह्या परीक्षेसाठी राज्यातील अनेक भरती साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थिंसाठी Gramsevak च्या परीक्षेसाठी असणारा अभ्यास क्रम आणि मागील वर्षी ची प्रश्नपत्रिका चा अभ्यास करणे आवश्यक असते. त्या साठी आम्ही ह्या आर्टिकल मध्ये मागील वर्षीच्या Gramsevak भरतीच्या प्रश्न पत्रिका देणार आहोत. आणि भरती संबंधीत इतर माहिती ही घेणार आहोत.Gramsevak भरती मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वापरा.
आपण या पोस्ट मध्ये आपण Gramsevak Bharti ची संपूर्ण माहिती सविस्तर पहिली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण Gramsevak previous year question paper pdf, Gramsevak question papers, Gramsevak question paper, Gramsevak 2022 question paper, Gramsevak previous year question paper, Gramsevak question paper 2020 हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना उपयुक्त ठरेल.
FAQ Frequently Asked Questions For Gram Sevak Question Paper PDF
Q1. ग्राम सेवक भरती परीक्षा स्वरूप काय आहे?
Ans:- ग्राम सेवक २०२३ भरती परीक्षा साठी मराठी ,इंग्रजी ,सामान्य ज्ञान ,अंकगणित व बुद्धिमत्ता ,आणि तांत्रिक विषय कृषी आणि तांत्रिक हे विषय असणार आहेत एकूण पेपर १०० गुणांचा असून वेळ ९० मिनिटे असणार आहे त्याचबरोबर गुण २०० आहेत.
Q3. ग्राम सेवक भरती सिलॅबस काय आहे?
Ans:- या ग्राम सेवक भरती २०२३ परीक्षे साठीमराठी ,इंग्रजी ,सामान्य ज्ञान ,अंकगणित व बुद्धिमत्ता ,आणि तांत्रिक विषय कृषी आणि तांत्रिक हे विषय आहेत.
Q4. ग्राम सेवक भरती मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का?
Ans:- नाही या भरती परीक्षे साठी मायनस मार्किंग पद्धत नसून चुकीच्या उत्तरासाठी मार्क्स कट केले जाणार नाही.
Q5. Free महाराष्ट्र ग्राम सेवक भरतीमागील वर्षाची प्रश्नपत्रिका PDF कोठे मिळेल?
Ans:- तुम्ही naukar bharti च्या आमच्या वेबसाईट वरून ग्राम सेवक भरती मागील वर्षाची प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करू शकता.