Advertisement

DFSL Maharashtra Syllabus And Exam Pattern | न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप

DFSL Maharashtra Syllabus And Exam Pattern

DFSL Maharashtra Syllabus And Exam Pattern PDF Download:- Directorate of Forensic Science Laboratories Maharashtra State has released the official advertisement for recruitment of more than 125  vacancies in various departments. For this purpose, the DFSL Bharti Syllabus and Exam Pattern of the Various Posts have been released. Knowing the syllabus and patterns is necessary to prepare for this simultaneous recruitment.

Advertisement

In today’s post, you will get detailed information about the recruitment curriculum and examination format of the DFSL 

Advertisement

Read More:- All Marathi Grammar – Marathi Vyakaran PDF Download | मराठी व्याकरणाची संपूर्ण सविस्तर माहिती सह

DFSL Bharti Syllabus And Exam Pattern PDF | न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप

DFSL Bharti Syllabus And Exam Pattern PDF :- न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती साठी अधिकृत जाहिराती जाहीर झाल्या असून जवळ जवळ 125 पेक्षा जास्त जागा विविध वेगवेगळ्या विभागामध्ये मध्ये भरल्या जाणार आहेत. या साठी न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय कडून अधिकृत न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय Bharti Syllabus And Exam Pattern | DFSL चा अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप जाहीर करण्यात आलेले आहे. एकाच वेळी घेण्यात येणाऱ्या या भरती ची तयारी करण्या साठी अभ्यासक्रम आणि पॅटर्न माहित असणे आवश्यक आहे. आजच्या या पोस्ट मध्ये न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप विस्तारित माहिती जाणून घेऊ घ्या.

Advertisement

Read More:- Marathi Padhe PDF Download | 1 ते 50 मराठी पाढे ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

DFSL Recruitment 2024 | DFSLBharti 2024 Details

जाहिरात क्रमांक01-2024
अर्ज पद्धतऑनलाईन
एकूण जागा 125 जागा
नौकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
फीखुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग: ₹900/-]
परीक्षा (Online):नंतर कळविण्यात येईल

Posts And Vacancies | पद आणि जागा

क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1वैज्ञानिक सहाय्यक (गट क)54
2वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) (गट क)15
3वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र) (गट क)02
4वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क)30
5वरिष्ठ लिपिक (भांडार) (गट क)05
6कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क)18
7व्यवस्थापक (उपहारगृह) (गट क)01
एकूण 125

Read More:- Sant Namdev Information In Marathi | संत नामदेवांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

DFSL Recruitment Selection Process Details

Advertisement

The DFSL Bharti Selection Process is a 1-stage process that includes

  • Exam:-  This is a 200-mark objective-type examination that tests the candidate’s knowledge of general knowledge, reasoning, and numerical ability.

Read More:- All E-Balbharti Books PDF Download | महाराष्ट्र स्टेट बोर्ड बालभारती चे सर्व पुस्तके डाउनलोड करा

DFSL Bharti Prelims Exam Pattern Details

  • परीक्षा ही 200 गुणांची होणार आहे. त्या मध्ये मराठी इंग्लिश आणि सामान्य अध्ययन ह्या विषयांवर प्रश्न विचारण्यात येणार आहे.
संवर्ग लेखी परीक्षा
एकूण प्रश्न
गुणवेळ
वैज्ञानिक सहाय्यक (गट क)100200
वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) (गट क)100200
वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र) (गट क)100200
वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क)100200
वरिष्ठ लिपिक (भांडार) (गट क)100200
कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क)100200
व्यवस्थापक (उपहारगृह) (गट क)10020090 Minutes

Read More:- Police Bharti Information In Marathi | महाराष्ट्र पोलिस भरती ची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या

DFSL Bharti Mains Exam Pattern And Syllabus

  • ही परीक्षा ही 200 गुणांची होणार आहे.
  • ह्या परीक्षेसाठी तुम्हाला 90 मिनिटे वेळ मिळणार आहे.
  • ह्या मध्ये १०० प्रश्न असणार आहे.

या परीक्षे साठी मराठी ,इंग्रजी ,सामान्य ज्ञान ,बौद्धिक चाचणी प्रमाणे परीक्षेचे विषय निश्चित करण्यात आले आहेत पण संचानालयातील वैज्ञानिक सहायक ,वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) (गट क) तसेच कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) पदांच्या तांत्रिक बाबी अक्षत घेऊन शैक्षणिक अहर्ता ,कर्तव्य जबाबदाऱ्या लक्षात घेऊन विज्ञान शाखेतील रसायनसशत्र ,भोतिकशास्त ,संगणक ,इलेक्ट्रॉनिक्स ,माहिती तंत्रज्ञान ,मानसशास्त्र न्यायसहाय विज्ञान तसेच अभियांत्रीकी शाखेतील संगणक आदी विषयांचा समावेश करणे अत्यावश्यक असून परीक्षेचा अभ्यासक्रम ,प्रश्नपत्रिकेचे दर्जा ,स्वरूप ,प्रश्नसंख्या ,व त्यासाठी विहित केलेलं गुण व कालावधी विस्तारित स्वरूपात देण्यात आलेली आहे .

क्रमांकसंवर्ग अभ्यासक्रम प्रश्नसंख्या विहित केलेले गुण कालावधी
वैज्ञानिक सहाय्यक (गट क)१) मराठी :- व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर (Grammer, Use of Simple Dialects and Regular words) प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२
वी) दर्जाच्या समान राहील.
१५३०
२) इंग्रजी :- स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर ( Grammar, Spelling, Use of Simple Dialects and Regular words)
प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) दर्जाच्या समान राहील.
१५३०
३) सामान्य ज्ञान :- दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, साहित्य, राजकारण, शास्त्र हे अजमावण्यासाठी प्रश्न सामाजिक औद्योगिक सुधारणा, क्रिडा या क्षेत्रातील महान व्यक्तिंची कार्य सर्वसाधारणपणे | भारताच्या विशेष करुन महाराष्ट्राच्या इतिहास व भूगोलाची रुपरेषा यावरील प्रश्न. (Daily Incidents, Literature, Religion, Politics, Ethology, Social and Industrial Amendments, Greats personalities of sports and their achievements, History and Geographical outlines of Maharashtra)
प्रश्नपत्रिकेचा दर्जा – भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील.
१५३०
४) बौध्दिक चाचणी विषयक प्रश्न उमेदवार किती जलद व अचूकपणे विचार करु शकतो हे अजमावण्यासाठी प्रश्न विचारण्यात येतील. Situational and conditional Questions
| प्रश्नपत्रिकेचा दर्जा – भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील.
१५३०
५) ) विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र व न्यायसहायक विज्ञान संबंधित | पदाकरीता आवश्यक असलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार प्रश्न विचारण्यात येतील.
प्रश्नपत्रिकेचा दर्जा – भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील.
४०८०
एकूण १०० २००९० मिनिटे

Scientific Assistant | वैज्ञानिक सहाय्यक अभ्यासक्रम

क्रमांकसंवर्ग अभ्यासक्रम प्रश्नसंख्या विहित केलेले गुण कालावधी
वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) (गट क)१) मराठी :- व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर (Grammer, Use of Simple Dialects and Regular words) प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२
वी) दर्जाच्या समान राहील.
१५३०
२) इंग्रजी :- स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर ( Grammar, Spelling, Use of Simple Dialects and Regular words)
प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) दर्जाच्या समान राहील.
१५३०
३) सामान्य ज्ञान :- दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, साहित्य, राजकारण, शास्त्र हे अजमावण्यासाठी प्रश्न सामाजिक औद्योगिक सुधारणा, क्रिडा या क्षेत्रातील महान व्यक्तिंची कार्य सर्वसाधारणपणे | भारताच्या विशेष करुन महाराष्ट्राच्या इतिहास व भूगोलाची रुपरेषा यावरील प्रश्न. (Daily Incidents, Literature, Religion, Politics, Ethology, Social and Industrial Amendments, Greats personalities of sports and their achievements, History and Geographical outlines of Maharashtra)
प्रश्नपत्रिकेचा दर्जा – भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील.
१५३०
४) बौध्दिक चाचणी विषयक प्रश्न उमेदवार किती जलद व अचूकपणे विचार करु शकतो हे अजमावण्यासाठी प्रश्न विचारण्यात येतील. Situational and conditional Questions
| प्रश्नपत्रिकेचा दर्जा – भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील.
१५३०
५) विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र / संगणक शास्त्र / इलेक्ट्रॉनिक्स / माहिती तंत्रज्ञान / न्यायसहायक विज्ञान तसेच अभियांत्रिकी | शाखेतील संगणक शास्त्र / इलेक्ट्रॉनिक्स / माहिती तंत्रज्ञान आणि
Post Graduate Diploma in Digital and Cyber Forensic and Related Law संबंधित पदाकरीता आवश्यक असलेल्या किमान | शैक्षणिक अर्हतेनुसार प्रश्न विचारण्यात येतील.
| प्रश्नपत्रिकेचा दर्जा – भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील.
४०८०
एकूण १०० २००९० मिनिटे

DFSL Bharti Mains Exam Pattern And Syllabus

क्रमांकसंवर्ग अभ्यासक्रम प्रश्नसंख्या विहित केलेले गुण कालावधी
वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र) (गट क)१) मराठी :- व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर (Grammer, Use of Simple Dialects and Regular words) प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२
वी) दर्जाच्या समान राहील.
१५३०
२) इंग्रजी :- स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर ( Grammar, Spelling, Use of Simple Dialects and Regular words)
प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) दर्जाच्या समान राहील.
१५३०
३) सामान्य ज्ञान :- दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, साहित्य, राजकारण, शास्त्र हे अजमावण्यासाठी प्रश्न सामाजिक औद्योगिक सुधारणा, क्रिडा या क्षेत्रातील महान व्यक्तिंची कार्य सर्वसाधारणपणे | भारताच्या विशेष करुन महाराष्ट्राच्या इतिहास व भूगोलाची रुपरेषा यावरील प्रश्न. (Daily Incidents, Literature, Religion, Politics, Ethology, Social and Industrial Amendments, Greats personalities of sports and their achievements, History and Geographical outlines of Maharashtra)
प्रश्नपत्रिकेचा दर्जा – भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील.
१५३०
४) बौध्दिक चाचणी विषयक प्रश्न उमेदवार किती जलद व अचूकपणे विचार करु शकतो हे अजमावण्यासाठी प्रश्न विचारण्यात येतील. Situational and conditional Questions
| प्रश्नपत्रिकेचा दर्जा – भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील.
१५३०
५) मानसशास्त्र विषयातील पदवी याप्रमाणे संबंधित पदाकरीता | आवश्यक असलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार प्रश्न विचारण्यात येतील.
| प्रश्नपत्रिकेचा दर्जा – भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी | परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील.
४०८०
एकूण १०० २००९० मिनिटे

वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप

क्रमांकसंवर्ग अभ्यासक्रम प्रश्नसंख्या विहित केलेले गुण कालावधी
वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क)१) मराठी :- व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर (Grammer, Use of Simple Dialects and Regular words) प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२
वी) दर्जाच्या समान राहील.
१५३०
२) इंग्रजी :- स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर ( Grammar, Spelling, Use of Simple Dialects and Regular words)
प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) दर्जाच्या समान राहील.
१५३०
३) सामान्य ज्ञान :- दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, साहित्य, राजकारण, शास्त्र हे अजमावण्यासाठी प्रश्न सामाजिक औद्योगिक सुधारणा, क्रिडा या क्षेत्रातील महान व्यक्तिंची कार्य सर्वसाधारणपणे | भारताच्या विशेष करुन महाराष्ट्राच्या इतिहास व भूगोलाची रुपरेषा यावरील प्रश्न. (Daily Incidents, Literature, Religion, Politics, Ethology, Social and Industrial Amendments, Greats personalities of sports and their achievements, History and Geographical outlines of Maharashtra)
प्रश्नपत्रिकेचा दर्जा – भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील.
१५३०
४) बौध्दिक चाचणी विषयक प्रश्न उमेदवार किती जलद व अचूकपणे विचार करु शकतो हे अजमावण्यासाठी प्रश्न विचारण्यात येतील. Situational and conditional Questions
| प्रश्नपत्रिकेचा दर्जा – भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील.
१५३०
५) विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण पदाकरिता आवश्यक असलेली किमान शैक्षणिक अहर्तेनुसार प्रश्न विचारण्यात येतील.
| प्रश्नपत्रिकेचा दर्जा – भारतातील मान्यताप्राप्त १२वि दर्जाच्या समान राहील.

५.वरिष्ठ लिपिक (भांडार) (गट क)२) इंग्रजी :- स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर ( Grammar, Spelling, Use of Simple Dialects and Regular words)
प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) दर्जाच्या समान राहील.
१५३०
कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क)३) सामान्य ज्ञान :- दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, साहित्य, राजकारण, शास्त्र हे अजमावण्यासाठी प्रश्न सामाजिक औद्योगिक सुधारणा, क्रिडा या क्षेत्रातील महान व्यक्तिंची कार्य सर्वसाधारणपणे | भारताच्या विशेष करुन महाराष्ट्राच्या इतिहास व भूगोलाची रुपरेषा यावरील प्रश्न. (Daily Incidents, Literature, Religion, Politics, Ethology, Social and Industrial Amendments, Greats personalities of sports and their achievements, History and Geographical outlines of Maharashtra)
प्रश्नपत्रिकेचा दर्जा – भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील.
१५३०
४) बौध्दिक चाचणी विषयक प्रश्न उमेदवार किती जलद व अचूकपणे विचार करु शकतो हे अजमावण्यासाठी प्रश्न विचारण्यात येतील. Situational and conditional Questions
| प्रश्नपत्रिकेचा दर्जा – भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील.
१५३०
५) विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण पदाकरिता आवश्यक असलेली किमान शैक्षणिक अहर्तेनुसार प्रश्न विचारण्यात येतील.
| प्रश्नपत्रिकेचा दर्जा – भारतातील मान्यताप्राप्त १२वि दर्जाच्या समान राहील.
४०८०
एकूण १०० २००९० मिनिटे

Read More:- All Kalam In Marathi PDF Download | Kalam 1 To 395 | भारतीय राज्यघटनेतील कलम 1 ते 395 पर्यंत च्या सर्व कलमांची माहिती जाणून घ्या

वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप

क्रमांकसंवर्ग अभ्यासक्रम प्रश्नसंख्या विहित केलेले गुण कालावधी
व्यवस्थापक (उपहारगृह) (गट क)१) मराठी :- व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर (Grammer, Use of Simple Dialects and Regular words) प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२
वी) दर्जाच्या समान राहील.
२५५०
२) इंग्रजी :- स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर ( Grammar, Spelling, Use of Simple Dialects and Regular words)
प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) दर्जाच्या समान राहील.
२५५०
३) सामान्य ज्ञान :- दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, साहित्य, राजकारण, शास्त्र हे अजमावण्यासाठी प्रश्न सामाजिक औद्योगिक सुधारणा, क्रिडा या क्षेत्रातील महान व्यक्तिंची कार्य सर्वसाधारणपणे | भारताच्या विशेष करुन महाराष्ट्राच्या इतिहास व भूगोलाची रुपरेषा यावरील प्रश्न. (Daily Incidents, Literature, Religion, Politics, Ethology, Social and Industrial Amendments, Greats personalities of sports and their achievements, History and Geographical outlines of Maharashtra)
प्रश्नपत्रिकेचा दर्जा – भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील.
२५५०
४) बौध्दिक चाचणी विषयक प्रश्न उमेदवार किती जलद व अचूकपणे विचार करु शकतो हे अजमावण्यासाठी प्रश्न विचारण्यात येतील. Situational and conditional Questions
| प्रश्नपत्रिकेचा दर्जा – भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील.
२५५०
एकूण १०० २००९० मिनिटे

Read More:- Best Books For Arogya Bharti 2023 PDF Download | आरोग्य विभाग भरती चे सर्वोत्तम पुस्तकांची माहिती जाणून घ्या

DFSL Assistant Syllabus And Exam Pattern PDF Download

DFSL Assistant Syllabus And Exam Pattern PDF Download :- आपण या पोस्ट मध्ये DFSL Bharti Syllabus And Exam Pattern PDF Download ची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Conclusions

DFSL Bharti Syllabus And Exam Pattern:- आपण ह्या आर्टिकल मध्ये DFSL Bharti पदाच्या स्पर्धा परीक्षा चे परीक्षा स्वरूप आणि अभ्यासक्रम PDF DOWNLOAD, अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download  करण्यासाठी DFSL BHARTI EXAM SYLLABUS AND EXAM PATTERN PDF देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

FAQ Frequently Asked Questions For DFSL Bharti Syllabus And Exam Pattern

Q1. Who is eligible for the DFSL job?

Ans:- A candidate must possess the minimum qualification of Graduation in any discipline from a recognized University or any equivalent qualification recognized by the Central Government. The candidate should have passed in English as one of the subjects at SSC / HSC / Intermediate / Graduation level

Q2. Is DFSL a govt company?

Ans:- Yes, NIACL(The New India Assurance Company Limited) is fully owned by the Government of India.

Q3. मी DFSL BHARTI परीक्षेची तयारी कशी करू शकतो?

Ans:- अDFSL परीक्षेची तयारी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास करणे आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे देण्याचा सराव करणे. तुम्ही कोचिंग क्लासमध्ये सहभागी होऊ शकता किंवा अभ्यास साहित्य आणि मॉक टेस्टच्या मदतीने ऑनलाइन अभ्यास करू शकता.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages