INCOIS Bharti 2024 –Indian National Centre for Ocean Information Services म्हणजेच भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .अधिकृत जाहिराती नुसार 39 Project Scientist-III, Project Scientist-II, Project Scientist-I, Expert/ Consultant (Scientific) & Expert/ Consultant (Admin) पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत .अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 01 मार्च 2024 (05:00 PM)आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .
Advertisement
INCOIS Bharti 2024
जाहिरात क्रमांक . | INCOIS/RMT/01/2024 |
प्रोजेक्ट सायंटिस्ट-III | 01 जागा |
प्रोजेक्ट सायंटिस्ट-II | 12 जागा |
प्रोजेक्ट सायंटिस्ट-I | 23 जागा |
एक्सपर्ट/ कंसल्टंट (सायंटिफिक) | 02 जागा |
एक्सपर्ट/ कंसल्टंट (एडमिन) | 01 जागा |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
फी | नाही |
शैक्षणिक पात्रता
- प्रोजेक्ट सायंटिस्ट-III पदासाठीM.Sc/M.Tech, M.Sc.Tech (Ocean Science / Atmospheric Science / Meteorological Science / Marine Science / Meteorology / Oceanography / Physical Oceanography / Physics / Mathematics / Zoology) or BE/B.Tech/M.E./M.Tech (Mechanical/Environmental/Chemical/Electronics & Communication/Instrumentation /Computer/IT) with 60% marks आणि 07 वर्ष अनुभव आवश्यक .
- Project Scientist-II साठी M.Sc., M. Tech., M.Sc.(Tech.) (Atmospheric Science / Marine Science / Marine Science / Meteorology / Meteorology / Oceanography / Physical Oceanography / Physics / Mathematics / Chemistry / Zoology / Chemical Oceanography / Hydrochemistry / Environmental Science / Ocean Technology / Earth System Science & Technology OR B.E B.Tech (Mechanical / Electronics & Communication / Instrumentation) with 60% marks आणि 03 वर्ष अनुभव .
- Project Scientist-I पदासाठी M.Sc., M. Tech., M.Sc., (Tech). Physical Oceanography or Physics or Ocean Technology / Geophysics / Marine Geophysics / Marine Geology / Earth Science or equivalent with 60% marks.
- Expert / Consultant साठी Doctoral Degree in Computer Science/Information Technology or Computer/Information Technology (or) Its equivalent Master’s Degree in Engineering or Technology आणि२० वर्ष अनुभव आवश्यक .
- Expert / Consultant Admin साठी Degree in any branch आणि 20 years experience
वयाची पात्रता
- 01 मार्च 2024 रोजी,
- पद क्र.1: 45 वर्षांपर्यंत
- पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत
- पद क्र.3: 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.4: 65 वर्षांपर्यंत
- पद क्र.5: 65 वर्षांपर्यंत
- या मध्ये SC/ST: 05 वर्ष तर OBC: 03 वर्षे सूट आहे .
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :01 मार्च 2024 (05:00 PM)
Advertisement
अधिकृत वेबसाईट :पहा
जाहिरात :पहा
Advertisement
ऑनलाईन अर्ज :अर्ज करा
How to Apply for INCOIS Bharti 2024
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.