1. 19 November 2021 हा दिवस जगामध्ये World Toilet Day म्हणून साजरा करण्यात आला |
2. दिल्ली चे मुख्य मंत्री Arvind Kejriwal साल २०२५ पर्यंत Yamuna River पूर्णपणे स्वच्छ करण्याचा निर्धार केला |
3 जपानचे Prime Minister Fumio Kishida, ४९० बिलियन डॉलर च stimulus package जाहीर केले आहे |
4. RBI ने account aggregator. साठी NSDL e-Governance Infrastructure ला मंजुरी दिली आहे |
5. १८ नोव्हेंबर २०२१ रोजी Ministry Of Defence Jaguar Aircraft साठी Hindusthan Aeronautics Limited बरोबर ३५७ करोड चे कॉन्ट्रॅक्ट साइन केले |
6. BOB Credit कार्ड्स लाँच करण्यासाठी बँक ऑफ बडोदा ने NPCI National Payments Corporation Of India बरोबर भागीदारी करार केला |
7. १७ नोव्हेंबर २०२१ ला भारताची युनेस्कोच्या कार्यकारी मंडळावर पुन्हा निवड झाली हि निवड 2021-2025 या कालावधीसाठी असणार आहे |
8. राष्ट्रपती Ram Nath Kovind जी ‘Swachh Survekshan 2021 मध्ये जिंकलेल्या 342 cities ना सन्मानित केले |
9. The International Commission to Reignite ने Fight Against Smoking report रिपोर्ट प्रकाशित केला आहे त्यानुसार भारताचा स्मोकिंग सोडण्याच्या दर खूप कमी आहे |
10. हिंगोली मध्ये 225 hectares जमीन Gravitational-Wave Observatory (LIGO) साठी देण्यात आली आहे |