- Pusa Institute’s Mela Ground येथे 9th to 11th March 2022 दरम्यान Pusa Krishi Vigyan Mela 2022 आयोजित केला जाणार आहे .
2. On 10th March 2022 रोजी Minister of Micro, Small, and Medium Enterprises (MSMEs) Narayan Rane यांनी MSME Innovative Scheme लाँच केली आहे .
3. European Space Agency’s (ESA) कडून solar weather mission Vigil mission प्लॅन केले आहे .
4. European Organization for Nuclear Research –CERN कडून नुकतेच रशिया चा observer status suspend करण्यात आला आहे .
5. Traditional Medicine (WHO GCTM)’ साठीच WHO Global Centre भारत मध्ये Jamnagar येथे सुरु करण्यात आला आहे .
6. BBIN’ Motor Vehicles Agreement साठी भारताकडून Bangladesh-Nepa बरोबर MoU करार हस्ताक्षर करण्यात आले आहेत .
7. Chhattisgarh राज्य सरकारकडून ‘Kaushalya Matritva Yojana नुकतीच लाँच करण्यात आली आहे .
8. Ministry of Cultureआणि Ministry of Textiles कडून एकत्रितपणे harokha-Compendium of Indian handicraft/ handloom, art and culture आयोजित करण्यात आला.
9. 2022 च्या माहिती नुसार USA अमेरिका largest Crude-Oil producer in the world आहे .
10. भारत आणि श्रीलंका मध्ये SLINEX हि bilateral maritime exercise 07 Mar to 10 Mar 2022 दरम्यान पार पडली .