1 05 December हा दिवस जगभरा मध्ये World Soil Day म्हणून साजरा केला जातो |
2 organisation for Economic Co-operation and Development (OECD) ने FY22 साठी growth forecast to 9.4% राहण्याचा अंदाज वर्तवला आहे |
3 Federal Bank ने महिलांसाठी खास नवीन Mahila Mitra Plus योजना सुरु केली आहे ज्या मध्ये इन्वेस्ट्मेंह सह अन्य सुविधा आहेत |
4 top 300 cooperatives in the world च्या यादी मध्ये Indian Farmers Fertiliser Cooperative Limited (IFFCO) सध्या एक नंबर रँकिंग ला आहे |
5 5th December हा दिवस International Volunteer Day for Economic and Social Development दिवस म्हणून पाळला जातो |
6 4th December हा दिवस International Day of Banks म्हणून सुद्धा साजरा करण्यात येतो |
7 Ministry of Electronics and IT. विभागाडून नुकतेच झालेल्या Azadi ka Digital Mohotsv मध्ये National Blockchain Strategyबद्दल सांगितले |
8 India आणि UAE मध्ये नवीन omprehensive Economic Partnership Agreement करण्यात आला आहे |
9 Government of India कडून Dr Rajendra Prasad. यांची 136th birth anniversary साजरी करण्यात आली |
10 death anniversary of Dr Babasaheb Ambedkar December 6 हा दिवस Mahaparinirvana Divas म्हणून पाळण्यात येतो |