Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 04 March 2022

Current Affairs
  1. कॅनडा सरकारकडून मोठ्या डिजिटल कंपन्यांच्या डिजिटल सेवांवर digital services tax लावण्याचा निर्णय घेतला आहे .

2. Kerala’s Malabar region मंदिरं मध्ये annual Theyyam festival  Kaliyattam festival उत्सहात साजरा करण्यात आला .

3.  Ministry of Tourism कडून वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये Swadesh Darshan awards ची स्थापना सुरवात करण्यात आली आहे .

4. केंद्रशासित प्रदेशाची  delimitation process  सुरु होण्याचा अगोदर Jammu and Kashmir villages  मधून local defense साठी रहिवासी नोंदणी सुरु झाली आहे .

5. EU Commission कडून refugees 27-nation bloc मध्ये काम करण्याची परवानगी आणि  तात्पुरते निवास परवाने जाहीर केले आहेत .

6. Global Plastics Treaty  साठी international environmental laws मंजूर झाला असून तो सगळ्यात महत्वाचा आंतरराष्ट्रीय कायदा असणार आहे .

7. Government of Bangladesh कडून  1 March 2022. रोजी Asian Development Bank (ADB बरोबर USD 292 million  च्या कर्जासाठी २ वेगवेगळे अग्रीमेम्ट वर सह्या केल्या .

8. 3rd March 2022, रोजी  Union Minister of Communications, Ashwini Vaishnaw आणि Secretary-General of the International Telecommunication Union (ITU) यांनी Host Country Agreement (HCA) वर सह्या केल्या .

9. Pew Research Center कडून How Indians View Gender Roles in Families and Society नावाचा रेपोरेट नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे .

10. केंद्र सरकार च्या माहिती नुसार 1.54 lakh मुलांना कॉरोन महामारी चा परिणाम भोगावा लागला आहे .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages