1. GST कौन्सिल कडून जाहीर केलेल्या माहिति नुसार November चा e GST revenue 1,31,526 crores. इतका होता |
|
2. उत्तराखंड सरकारने Char Dham Devasthanam Management Act ला रद्द करून पुन्हा मागे घेतला आहे |
|
3. आंध्र प्रदेश सरकारने education assistance scheme अंतर्गत तिसऱ्या टप्प्या मध्ये विद्या दीना योजनेसाठी 686 कोटी रुपये जारी केले आहेत |
|
4. International Engine House. बरोबर भारत Light Combat Aircraft (LCA) सारख्या jet engines ची निर्मिती करणार आहे |
|
5. Judges Bill म्हणजेच न्यायमूर्ती विधेयक Union Law Minister Kiren Rijiju यांनी लोकसभेत मांडले |
|
6. ०१ डिसेंबर २०२१ हा दिवस जगभरात World AIDS Day म्हणून पाळण्यात येतो |
|
7. भारत सरकारने Economically Weaker Section (EWS) च्या review साठी review panel स्थापन केले आहे |
|
8. पराग अग्रवाल (Parag Agrawal) हे ट्विटर चे नवीन CEO म्हणून नियुक्त करण्यात आले |
|
9. इज्राइल च्या तेल अवीव (Tel Aviv) शहराला पहिल्यांदा सगळ्यात महाग शहरांच्या यादीत समाविष्ट करण्यात आला |
|
10. National Statistical Office कडून Periodic Labour Force Survey चे निकाल जाहीर करण्यात आले |
|