Advertisement

Sandhi In Marathi PDF Download | संधी आणि संधीचे प्रकार संपूर्ण माहिती

Sandhi In Marathi PDF Download

Sandhi In Marathi PDF Download:- While studying the Marathi language, extensive and deep study of Marathi grammar becomes very important. There are various types of grammar, one of them is opportunity and its types How opportunity is formed or identifying the opportunity of the following sentence are asked in the competitive exam. In today’s study material post, let’s see more detailed information about this. We know about the Swalp Sandhi Viched and Sandhi In Marathi PDF Download

Sandhi In Marathi PDF Download

संधी आणि संधीचे प्रकार- मराठी भाषेचा अभ्यास करताना मराठी व्याकरण चा विस्तारित आणि सखोल अभ्यास करणे खूपच महत्वाचं ठरते . व्याकरणामध्ये विविध प्रकार आहेत या मधेच एक आहे संधी आणि त्याचे प्रकार संधी कशी तयार होते किंवा खालील वाक्याची संधी ओळखा असे प्रश्न स्पर्धा परीक्षे मध्ये विचारले जातात .आजच्या या स्टडी मटेरियल पोस्ट मध्ये याब्ब्दलच सविस्तर माहिती पाहुयात .

Sandhi In Marathi – संधी म्हणजे काय ?

 • संधी या शब्दाचा मूळ अर्थ जोडणे असा होतो संधी म्हणजेच शद्ब जोडल्या शिवाय शब्द तयार होत नाहीत
 • मराठी भाषेमध्ये शब्द तयार होताना एक शब्द दुसऱ्या शब्दाशी जोडला जातो तो जोडण्यासाठी जे नियम वापरले जातात त्यांना संधी असे म्हंटले जाते .उदाहरणार्थ :गजानन = गज+अनान
 • या क्रियेमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील शेवटचा वर्ण एकत्र करून एकच वर्ण तयार केला जातो .
 • मराठी व्याकरण च्या संधी मध्ये विविध प्रकार आहेत तसेच या मध्ये स्वर आणि व्यंजन यांचा खूपच जवळचा संबंध याबद्दल विस्तारित माहिती आपण पुढे पाहुयात असतो .
 • संधी बद्दल अधिक जाणून घेण्याअगोदर जोडाक्षर म्हणजे काय हे ते कसे बनतात हे सुद्धा समजून घेऊयात .

जोडाक्षरे म्हणजे काय ?

 • जोडाक्षरे म्हणजे असे शब्द ज्या मध्ये सुरवातीला २ किंवा त्या पेक्षा अधिक व्यंजने असतात आणि त्याच्या शेवटी स्वर टाकला जातो यालाच जोडाक्षरे असे म्हणतात .
 • उदाहरणार्थ :पश्चिम  : श्चि : श + च + इ, अक्कल =अ +क् + क् + अ = क्क + ल

Types Of Sandhi – संधीचे प्रकार

संधीचे मुख्य ३ प्रकार आहेत स्वर संधी ,व्यंजन संधी आणि विसर्ग संधी परत या ३ हि प्रकारामध्ये काही उपप्रकार आहेत यांची माहिती विस्तारित पद्धतीने पाहुयात .

 1. स्वरसंधी
 2. व्यंजन संधी
 3. विसर्गसंधी 

Swalp Sandhi Viched – स्वर संधी म्हणजे काय ?

 • स्वर संधी म्हणजेच शब्द तयार होत असताना एकमेकांशेजारी येणारे वर्ण है स्वरांनी जोडले जातात .
 • उदाहरणार्थ :
 • सूर्य + अस्त = सूर्यास्त
 • महा + आत्मा = महात्मा

स्वर संधीचे प्रकार

अ) सजातीय किंवा दीर्घ स्वर संधी :या संधी प्रकार मध्ये एकमेकांसमोर येणारे स्वर हे त्याच र्‍हस्व किंवा दीर्घ स्वरूपात असतात.

स्वराच्या समोर स्वर आल्यास दीर्घ स्वर वापरायचा असतो .

उदाहरणार्थ :अ +आ =आ , इ +ई =ई आणि उ+ऊ = ऊ या साठी हिमालय = हिम+आलय,गिरीश = गिरी+ईश तसेच गुरूपदेश = गुरु+उपदेश

ब) गुणादेश स्वर संधी :

या संधी प्रकारा मध्ये अ किंवा आ या स्वरापुढे इ किंवा ई आल्यास त्याचा ए होतो तर

अ किंवा आ नंतर उ किंवा ऊ आल्यास त्याचा ओ होतो .

उदाहरणार्थ :गणेश = गण+ईश आणि चंद्रोदय = चंद्र+उदय

क) वृद्ध्यादेश स्वर संधी :

वृद्ध्यादेश या शब्दामधेच या संधी प्रकार चा अर्थ समाविष्ट आहे वृद्ध्यादेश म्हणजे वृद्धि+आदेश संधी .

या संधी प्रकारामध्ये अ आणि आ या स्वरापुढे ए किंवा ऐ असा स्वर आल्यास त्याचा ऐ होतो तर

या किंवा आ या स्वरांपुढे ओ किंवा औ  आल्यास त्याचा औ होतो

उदाहरणार्थ :सदैव = सदा+एव आणि क्षणैक = क्षण+एक

ड) यानादेश स्वरसंधी :

यानादेश स्वर संधी मध्ये इ ई उ आणि ऊ यांच्या समोर विजातीय स्वर आल्यास

उ चा ऊ होतो तर इ चा ई होतो .

उदाहरणार्थ :इत्यादी = इति+आदी , प्रत्येक = प्रति+एक

इ ) उर्वरित स्वरसंधी :

या संधी प्रकारामध्ये ए ,ऐ ओ आणि औ  या पुढे जर कोणता स्वर आला तर आवि ,अवी ,आय असे आदेश होऊन संधी तयार होते .

उदाहरणार्थ :नदीत = नदी+आत,घामोळे = घाम+ओळे,सांगेन = सांग+एन

व्यंजन संधी म्हणजे काय ?

वाक्य मध्ये जेव्हा जोडाक्षरे तयार होत असतात तेव्हा पहिला व्यंजन आणि दुसरा स्वर असेल किंवा ते दोन्ही व्यंजन असतील तर त्याला व्यंजन संधी असे म्हणतात .म्हणजेच व्यंजन +स्वर म्हणजेच व्यंजन तसेच व्यंजन +व्यंजन म्हणजे सुद्धा व्यंजन .

व्यंजन संधीचे प्रकार

व्यंजन संधी मध्ये एकूण ४ प्रमुख प्रकार आहेत प्रथम व्यंजन संधी ,तृतीय व्यंजन संधी,अनुनासिक संधी आणि त व्यंजन संधी

की ) प्रथम व्यंजन संधी :या संधी प्रकारामध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण म्हणजेच ग, ज, ड, द्, ब असा आल्यास संधी होताना त्याच्या जागी त्याच वर्गातील पहिले व्यंजन म्हणजेच क, च, ट, त, प असे येऊन संधी पूर्ण होते यालाच प्रथम व्यंजन संधी असे म्हणतात .उदाहरणार्थ :आपत्काल = आपद्+काल,वाक्पति = वाग्+पति असे .

ख ) तृतीय व्यंजन संधी :या मध्ये दोन शब्द जोडले अर्थात संधी होत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण क, च, ट, त, प यापैकी कोणताही वर्ण आल्यास त्याची संधी होताना त्या वर्णाच्या जागी त्याचवर्गातील तृतीय व्यंजन वापरले जातात यालाच तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात .

उदाहरणार्थ :सदानंद = सत्+आनंद ,सदिच्छा = सत्+इच्छा असे

ग ) अनुनासिक संधी :इथे पहिल्या पाच वर्गातील व्यंजनापूढे अनुनासिक आल्यास त्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन संधी होते त्यास अनुनासिक व्यंजन संधी असे म्हणतात. उदाहरणार्थ :सन्मार्ग = सत्+मार्ग,वाड्निश्चय = वाक्+निश्चय

गा ) त व्यंजन संधी :या संधी प्रकारामध्ये त या व्यंजनापुढे  च किंवा छ आल्यास तर त बद्दल च येतो.

श आल्यास त बद्दल च होतो व पूढील श बद्दल छ येतो.
ट किंवा ठ आल्यास ट बद्दल ट येतो.
– ज किंवा झ आल्यास त बद्दल ज येतो.
– ल् आल्यास त बद्दल ल् येतो.

विसर्ग संधी म्हणजे काय ?

ह्या विसर्ग संधी स्वरा नंतर येते या प्रकारामध्ये पहिला वर्ण विसर्ग तर तर दुसरा स्वर किंवा व्यंजन येतो .

विसर्ग संधी चे प्रकार

या मध्ये मुख्य २ प्रकार आहेत विसर्ग उकार संधी संधी तर विसर्ग र संधी असे .

१) विसर्ग उकार संधी :या संधी प्रकारामध्ये विसर्गच्या मागे अ हा स्वर असतो तर पुढे मृदू व्यंजन असते त्यामुळे निसर्गाचा उ होऊन तो मागच्या अ मध्ये जोडला जातो आणि त्याचा होतो .

उदाहरणार्थ :मनोराज्य = मन:+राज्य,यशोधन = यश+धन

२) विसर्ग-र-संधी –:या मध्ये विसर्गाच्या मागे अ किंवा आ असे स्वर असतात आणि पुढे मृदू वर्ण असतो त्यामुळे निसर्गाचा र होतो .उदाहरणार्थ :नीरस = नि:+रस,निरंतर = नि:+अंतर,बहिरंग = बहि:+अंग

संधी आणि संधीचे प्रकार संपूर्ण माहिती | Sandhi In Marathi PDF Download

संधी आणि संधीचे प्रकार संपूर्ण माहिती Sandhi In Marathi In Marathi PDF Download :- बहुतेक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतानासंधी आणि संधीचे प्रकार संपूर्ण माहिती पीडीएफ मध्ये डाउनलोड करू शकतात. खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion For Sandhi In Marathi

Conclusion:- ह्या आर्टिकल मध्ये आपण सर्वानी बघितले की संधी आणि संधीचे प्रकार ने त्यांच्या आयुष्यात केलेले Swalp Sandhi Viched आणि Sandhi In Marathi PDF Download  हे सर्व आपण ह्या आर्टिकल मध्ये बघितले आहे. हे पण आपण बघितले आहे. ह्या सर्व महत्वाचे मुद्दे सर्व एका एकत्र पीडीएफ मध्ये Sandhi In Marathi PDF Download मध्ये आपण बघितले आहे.

Frequently Asked Question For Sandhi In Marathi | Swalp Sandhi Viched संधी आणि संधीचे प्रकार संपूर्ण माहिती


संधी म्हणजे काय
?

मराठी भाषेमध्ये शब्द तयार होताना एक शब्द दुसऱ्या शब्दाशी जोडला जातो तो जोडण्यासाठी जे नियम वापरले जातात त्यांना संधी असे म्हंटले जाते .उदाहरणार्थ :गजानन = गज+अनान


संधी समानार्थी शब्द मराठी

संधी ला मराठी मध्ये मुहूर्त असा समानार्थी शब्द आहे

संधी व संधीचे प्रकार

संधीचे मुख्य ३ प्रकार आहेत स्वर संधी ,व्यंजन संधी आणि विसर्ग संधी

स्वर संधी चे प्रकार

स्वर संधी चे एकूण ५ प्रकार आहेत सजातीय स्वर संधी ,गुणदेश स्वर संधी ,वृद्यादेश स्वरसंधी ,यानादेश स्वरसंधी ,उर्वरित स्वर संधी .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages