Advertisement

Krushi Seavk Bharti 2023 Apply Online | कृषि विभागाकडून कृषि सेवक ची मेगा भरती 2023 जाहीर | लगेच करा अर्ज

Krushi Bharti 2023

Krushi Seavk Bharti 2023:- Maharashtra Govt is announcing a lot. After Talathi, Nagar Parishad, Zilla Parishad, the government will soon announce the mega recruitment in the agriculture department. In this recruitment, the recruitment of agricultural servants will be done by the agriculture department. The Agriculture Department has announced the vacancy information and exam format for the post of Agricultural Servant.

Advertisement

Krushi Sevak Bharti 2023

Krushi Seavk Bharti 2023:- महाराष्ट्र सरकार कडून मोठ्या प्रमाणात जाहीर करण्यात येत आहे. तलाठी, नगर परिषद, जिल्हा परिषदे नंतर सरकार कडून लवकरच कृषि विभागा मध्ये मेगा भरती जाहीर करण्यात येणार आहे. ह्या भरती मध्ये कृषि सेवकांची भरती ही कृषि विभागाकडून करण्यात येणार आहे. कृषि विभागा कडून कृषि सेवक पदासाठी जागांची माहिती आणि परीक्षेचे स्वरूप हे जाहीर करण्यात आले आहे. Krushi Seavk Bharti 2023 कडून अधिकृत जाहिरात देण्यात आलेली असून Amravati, Cha. Sambhajinagar (Aurangabad), Kolhapur, Latur, Nagpur, Nashik, Pune, and Thane Division.मध्ये एकूण २१०९ जागा भरल्या जाणार आहेत.

Advertisement

Read More:- All Indian Important Dynasties And Their Founders PDF Download | भारतातील सर्व महत्वाचे राजघराणे आणि त्यांचे संस्थापक ह्यांची संपूर्ण माहिती

Krushi Sevak Bharti 2023 Details

जाहिरात क्रमांक
RecruitmentKrushi Seavk Bharti 2023
Official Websitewww.krishi.maharashtra.gov.in
विभाग कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य
एकूण जागा 2109 जागा
पद कृषि सेवक
अर्जाची पद्धतऑनलाईन
नौकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
फीखुला प्रवर्ग: Rs.1000/-   [मागासवर्गीय: Rs.900/-]
ऑनलाइन अर्ज सुरू झाल्याची तारीख लवकरच उपलब्ध होईल
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येणार आहे.

Krushi Sevak Notifications | कृषी सेवक भरती 2023 अधिकृत जाहिरात

Krushi Sevak Bharti 2023 मध्ये कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), आणि लातूर या विभागांची जाहिरात कृषि विभागा कडून जाहीर करण्यात आली आहे. तरी इतर जिल्ह्यांचा कृषि विभागांकडून अधिकृत जाहिरात किंवा सूचना लवकरच जाहीर जाहीर करण्यात येणार आहे. कृषी सेवक भरती 2023 च्या जिल्हया विभागानुसार जाहिरात खालील प्रमाणे देण्यात आल्या आहेत.

Sr.NoDistrictNotification
1.Kolhapur Click Here
2.NashikClick Here
3.Chattrapati Sambhaji Nagar (Aurangabad)Click Here
4.LaturClick Here
5.Nagpur Click Here
6Pune Click Here
7.Thane Click Here
8AmravatiClick Here
Advertisement

Read More:- All Krushi Sevak Question Papers PDF Download | कृषि सेवक सर्व भरती प्रश्न पत्रिका डाउनलोड करा

Krushi Sevak Vacancies | जागा

मिळालेल्या माहिती नुसार कृषि विभागाने कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), आणि लातूर विभागाने जाहीर केलेल्या माहिती सूचना नुसार वेग वेगळ्या विभागामध्ये जागा जाहीर केल्या आहे. पुढच्या काळामध्ये नवीन वेगळ्या विभागा कडून नवीन जागा ह्या जाहीर करण्यात येणार आहे. आतापर्यंत जाहीर केलेल्या सर्व जागांची माहिती खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

DivisionsVacancy
अमरावती227
छ. संभाजीनगर196
कोल्हापूर250
लातूर170
नागपूर448
नाशिक336
पुणे188
ठाणे294
एकूण 2109
Advertisement

Read More:- Kal Ani Kalache Prakar PDF Download | काळ आणि काळाचे प्रकाराची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Krushi Sevak Bharti 2023 | कृषी सेवक भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

कृषी विभागाची भरती 2023 मध्ये कृषी सेवकाची होणाऱ्या भरती साठी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खाली देण्यात आली आहे.

Read More:- Dams In Maharashtra PDF Download | महाराष्ट्र मधील महत्वाची धरणे आणि त्यांचे जिल्हे ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Krushi Sevak Educational Qualification | शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठा मधून कृषी पदवी पास असणे आवश्यक आहे. किंवा कृषी विद्यापीठाची पदविका असणे आवश्यक आहे.

Read More:- All Top Forts Of Maharashtra PDF Download | महाराष्ट्रातील सर्व गडकिल्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

वयोमर्यादा | Age Limit

कृषी सेवक भरती 11 ऑगस्ट 2023 रोजी 19 ते 38 वर्षे  साठी प्रवर्गानुसार वयोमर्यादा खाली देण्यात आली आहे.

  • Open: साठी 18 ते 38 वर्षे पर्यंत असणे आवश्यक आहे.
  • OBC/SC/ST साठी 18 ते 45 वर्षे पर्यंत असणे आवश्यक आहे.

Read More:- भारतीय वृत्तपत्रे आणि संपादकांची संपूर्ण माहिती PDF Download

अर्ज सुरू झाल्याची तारीख :- 14 September 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-  03 October 2023

Exam Date:- लवकरच कळविण्यात येणार आहे.

अधिकृत वेबसाईट :- Click Here

जाहिरात :- Click Here

अभ्यासक्रम :पहा

Apply Online :- Click Here

Read More:- All ZP Maharashtra Required Document Lists 2023 | जिल्हा परीषद भरती साठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची यादी

How to Apply For Krushi Sevak Bharti 2023

  • Click on www.krishi.maharashtra.gov.in official site.
  • Click on New Registration in the right-next corner.
  • Please fill in the application information.
  • After filling out the application form, upload the documents as per the notification.
  • Fill out all these forms and make payment.
  • Make a printout of the payment format application.
  • Check the official notification for official information. Read all the above post information beforehand and apply.

कृषी सेवक भरती 2023 निवड प्रक्रिया | Krushi Sevak Bharti Selection Process

कृषी सेवक भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही ऑनलाईन लेखी परीक्षेच्या आधारावर केल्या जाणार आहे. कृषी सेवक भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे संपूर्ण माहीती चे टप्पे खालीलप्रमाणे जाणून घेणार आहेत.

  • Online Exam
  • Document Verification
  • Medical Verification

Read More:- Best Books For Gram Sevak Books PDF Download | ग्रामसेवक भरती साठी सर्वोत्तम पुस्तकांची यादी

Krushi Sevak Bharti 2023 Exam Pattern | कृषि सेवक भरती परीक्षा स्वरूप

कृषि सेवक लेखी परीक्षेकरिता त्या पदासाठी विज्ञापित सामान्य ज्ञान, बुध्दीमत्ता चाचणी, मराठी व इंग्रजी भाषा विचारात घेऊन कृषी सेवक पदासाठी खालील प्रमाणे परीक्षा स्वरूप जाणून घेणार आहोत.

Sr.NoSubjectsQuestions
1.सामान्य ज्ञान20
2.बुध्दीमत्ता चाचणी20
3.मराठी भाषा20
4.इंग्रजी भाषा20
Total 80

Read More:- 300+ GK Questions In Marathi PDF Download | सामान्य ज्ञान प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Conclusion

आपण या पोस्ट मध्ये आपण कृषि विभागाकडून कृषि सेवक भरती 2023 ची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण Krushi Sevak Recruitment 2023, Krushi Sevak Bharti 2023, Krushi Sevak Exam Pattern हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. आम्ही आशा करतो तुम्हाला आर्टिकल मधून कृषि भरती ची सविस्तर माहिती मिळाली असणार आहे.

FAQ Frequently Asked Question For Krushi Sevak Recruitment 2023

Q1. कृषी सेवक भरतीचा अधिकृत जाहिरात कधी जाहीर येणार आहे?

Ans:- कृषी सेवक भरतीचा अधिकृत जाहिरात साधारणपणे ३० दिवसांच्या आत घोषणा अपेक्षित आहे.

Q2. कृषी सेवक भरती साठी अर्ज करण्यासाठी काय केले पाहिजे?

Ans:- कृषी सेवक भरती साठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला खालील पायऱ्यांचे पालन करणे आवश्यक आहे:-
1. कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा. 2.”कृषी सेवक भारती” या लिंकवर क्लिक करा. 3. अर्ज भरा.
4. अर्ज फी भरा. 5. अर्ज Submit करा.

Q3. Krushi सेवक भरती साठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

Ans:- कृषी सेवक भरती अर्ज सुरू झाल्या पासून अर्ज भरण्याची अंतिम तारीख साधारणपणे 30 दिवस असते.

Q4. Krushi Sevak Bharti 2023 मध्ये किती जागा असणार आहेत?

Ans:- महाराष्ट्र सरकार कर विभागाकडून कृषि सेवक भरती मध्ये 2000+जागा ह्या भरल्या जाणार आहेत.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages