Advertisement

Vanrakshak Result 2023 Out Now| वनरक्षक भरती निकाल जाहीर | लगेच तपासा तुमचे मार्क्स

Van Vibhag Bharti Result 2023:- The Maharashtra Forest Guard Exam has been conducted for Forest Guard 2023. Lakhs of candidates applied and appeared for this recruitment. These exams were conducted between July 31st and August 10th, 2023. Now the forest guard recruitment result will be released by. Vanrakshak Bharti Cut Off Marks, Exam Analysis, Review, and Merit List pdf Download will be published.

Advertisement

Maharashtra Van Vibhag Result 2023 | Maharashtra Forest Guard Result 2023

Maharashtra Forest Guard Result 2023:- महाराष्ट्र वनरक्षक विभाकडून Forest Guard 2023 साठी ची परीक्षा घेण्यात आली आहे.या भरती साठी लाखो उम्मेदवारांनी अर्ज करून परीक्षा दिल्या.सदर परीक्षा ह्या ३१ जुलै ते १० ऑगस्ट २०२३ दरम्यान घेण्यात आल्या होत्या.आता लवकरच वनरक्षक भरती चा निकाल Maha Vanrakshak Bharti Cut Off Marks, Exam Analysis, Review, and Merit List pdf Download जाहीर करण्यात आला आहे.

Maharashtra Van Rakshak Bharti Result 2023 Details

विभाग नाव Maharashtra Forest Department-महाराष्ट्र वनरक्षक विभाक
जाहीर झालेल्या पद भरती परीक्षा निकाल Higher Grade Steno, Lower Grade Steno, Junior Engg Civil, Senior Stat. Asstt, Junior Stat. Asstt, Accountant, Surveyor
पदे2417 
परीक्षा दिनांक ३१ जुलै २०२३ ते ११ ऑगस्ट २०२३
अधिकृत वेबसाईट mahaforest.gov.in
निकाल जाहीर दिनांक 22-11-2023
निकाल वेळापत्रक पहा
निकाल पहा Click Here

Maharashtra Van Rakshak Bharti Result 2023 | महाराष्ट्र वन रक्षक भरती

Sr. NoForest Guard Result
1Forest Guard_NagpurDownload
2Forest Guard_ChandrapurDownload
3Forest Guard_GadchiroliDownload
4Forest Guard_AmravatiDownload
5Forest Guard_YavatmalDownload
6Forest Guard_AurangabadDownload
7Forest Guard_DhuleDownload
8Forest Guard_NashikDownload
9Forest Guard_PuneDownload
10Forest Guard_ThaneDownload
11Forest Guard_KolhapurDownload
Advertisement

Maharashtra Van Vibhag Result 2023

Sr. NoHGS, LGS,JE, SSA, JSAAccountantSurveyor
NoticeNoticeNotice
1Higher Grade StenoDownloadAcctt_NagpurDownloadSurveyor_NagpurDownload
2Lower Grade StenoDownloadAcctt_ChandrapurDownloadSurveyor_ChandrapurDownload
3Junior Engg CivilDownloadAcctt_GadchiroliDownloadSurveyor_GadchiroliDownload
4Senior Stat. AssttDownloadAcctt_AmravatiDownloadSurveyor_AmravatiDownload
5Junior Stat. Asstt.DownloadAcctt_YavatmalDownloadSurveyor_YavatmalDownload
6Acctt_AurangabadDownloadSurveyor_AurangabadDownload
7Acctt_DhuleDownloadSurveyor_DhuleDownload
8Acctt_NashikDownloadSurveyor_NashikDownload
9Acctt_PuneDownloadSurveyor_PuneDownload
10Acctt_ThaneDownloadSurveyor_ThaneDownload
11Acctt_KolhapurDownloadSurveyor_KolhapurDownload
12HGS,LGS,JE, SSA,JSADownload

वनरक्षक भरती मध्ये Forest Guard, Accountant, Surveyor आणि Stenographer या पदांच्या २४१७ जागा भरण्या साठी ऑनलाईन CBT पद्धतीने परीक्षा घेण्यात आली आहे.या नंतर आता लवकरच निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकाल जाहीर झाल्या नंतर उम्मेदवारांची मेरिट लिस्ट लावून Physical Test, Document Verification, आणि Personal Interview. घेण्यात येतील. जर तुम्ही वनरक्षक भरती परीक्षा असेल आणि निकाल ची वाट पाहत असाल तर हे पेज तुम्ही बुकमार्क करू शकता जेणेकरून तुम्हाला लवकर MAH Forest Guard Result 2023 निकाल पाहता येईल.

Maharashtra Vanrakshak Result 2023

Advertisement

परीक्षा झाल्या पासून 1 ते 2 महिन्या पर्यंत वनरक्षक भरती चा रिजल्ट लागण्याची शक्यता आहे. ह्या दरम्यान तुम्हाला तुमचे कागदपत्र तयार ठेवणे आवश्यक आहे. जेणार करून तुम्ही वनरक्षक भरती मध्ये जर का तुम्ही निवड झाली तर त्या साठी सगळे डॉक्युमेंट तयार ठेवणे आवश्यक आहे कारण वेळे वर Document Verfication ना केल्यास तुमची जागा दुसऱ्याला मिळू शकते. याचवेळी कमीत कमी मार्क्स ४५ पर्यंत असणे आवश्यक आहे. तरी तुम्ही ह्या सर्व गोष्टींची काळजी घ्या.

Maharashtra Vanrakshak Answer Key 2023

वन विभागाच्या झालेल्या परीक्षे मध्ये बसलेल्या सर्व उमेदवारांसाठी अत्यंत म्हत्तवाची बातमी आहे. महाराष्ट्र वन विभागाच्या झालेल्या परीक्षेचा उत्तर तालीका म्हणजेच Answe Key ही जाहीर TCS कडून जाहीर करण्यात आलेली आहे. त्याची संपूर्ण माहिती आपण ह्या आर्टिकल मध्ये घेणार आहोत. खालील दिलेल्या Download Answerkey वर क्लिक करा आणि तुमचे Login Id आणि password टाकून लॉगिन करून तुम्ही तुमची Answer Key download करू शकतात.

Maharashtra Forest Guard Merit List 2023 | वनरक्षक मिरीट लिस्ट

Advertisement

वनरक्षक भरती चा निकाल जाहीर करताना मेरिट लिस्ट काढली जाईल. हि मेरिट लिस्ट परीक्षेत बसलेल्या अर्जदारांची संख्या. आणि प्रश्नपत्रिकांची काठीण्य पातळी, कट-ऑफ गुणांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांची संख्या आणि मागील वर्षीचे कट ऑफ गुण यावर असणार आहे.

  • महाराष्ट्र वनरक्षक भरती २०२३ निकाल मध्ये मेरिट लिस्ट डाउनलोड करण्या साठी तुम्हाला काही सिम्पल स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
  • सगळ्यात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाईट लिंक वर जायचे निकाल ची लिंक वर देण्यात आलेली आहे.
  • ह्या वर तुम्हाला cut off लिस्ट डाउन्लोड चा ऑप्शन दिसेल तुम्ही क्लिक करून मेरिट लिस्ट डाउनलोड करून चेक करू शकता.
  • त्याचवेळी तुमचा वैयक्तिक निकाल गुण पाहण्या साठी तुम्हाला तुमचा रेजिस्ट्रेशन नंबर टाकून चेक करावा लागेल.

Details Mentioned On Maharashtra Forest Guard Result 2023

  • Date of birth,
  • Name of the student
  • Theory marks,
  • Course/programs,
  • Marks percentage,
  • Total marks,
  • Marks obtained in each subject,
  • Enrollment number,
  • Registration no.,
  • Result status 
  • Semester,
  • Hall ticket no.,
  • Gender,
  • Practical marks/internal assessment
  • Date of exam,

How To Check Maharashtra Vanrakshak Result 2023

  • Visit the Official Maharashtra Vanvibhag website. mahaforest.gov.in.
  • Check the Result Section or Merit List Section on the website.
  • Or you Can Check the result by login to your account.
  • After login, you can check result
  • You have to follow some simple steps to download the merit list in Maharashtra Van Rakshak Bharti 2023 Result.
  • First of all, you have to go to the official website link which is given above the result link.
  • On this you will see the option of downloading the cut-off list, you can click and check the merit list by downloading it.
  • At the same time, you have to enter your registration number to check your individual result marks.

Conclusion

आपण या पोस्ट मध्ये आपण Vanrakshak Result 2023 ची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण vanrakshak result 2023,forest guard result 2023 pdf download, vanrakshak result date 2023 maharashtra, Maharashtra Forest Guard Cut off 2023 , Van Vibhag Bharti Resultहे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

FAQ Frequently Asked Question For Van Vibhag Bharti And Vanrakshak Result 2023

Q1. वनरकक्षक भरती २०२३ साठी निवड प्रक्रिया काय आहे?

Ans:- या भरती परीक्षे मध्ये निवड झालेल्या उम्मेदवाराना शारीरिक पात्रता टेस्ट Document Verfication आणि मुलाखत द्यावी लागेल.

Q2. महाराष्ट्र वनरक्षक निकाल कधी लाभेल ?

Ans:- वनरक्षक भरती २०२३ चा निकाल परीक्षा झाल्या नंतर १५ दिवसामध्ये जाहीर होईल.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages