MPSC Exam Information In Marathi:- अनेक नवीन विद्यार्थ्यां MPSC ची तयारी ला सुरुवात करतात पण त्यांना mpsc च्या एक्झॅम बद्दल सविस्तर माहिती नसते. अश्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही ह्या आर्टिकल मध्ये mpsc एक्झॅम ची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ह्या माहितीं ने तुम्ही तुमची परीक्षेची तयार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. चला तर mpsc एक्झॅम ची माहिती जाणून घ्या.
MPSC Exam Information In Marathi
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग या MPSC बद्दल विस्तारित माहिती या आधीच्या पोस्ट मध्ये तुम्ही वाचली असाल या पोस्ट मध्ये MPSC कडून घेतल्या जाणाऱ्या ज्या विविध परीक्षा आहेत त्याची आपण विस्तारित माहिती पाहुयात .
MPSC कडून २७ प्रकारची वेगवेगळी शासकीय पदे भरली जातात आणि त्या साठी विविध अशा परीक्षांचं आयोजन केले जाते महाराष्ट्र राज्य सेवा आयोग नगरपालिका मुख्याधिकारी, लेखाधिकारी, नायब तहसीलदार,पोलीस उपाधीक्षक,विक्रीकर आयुक्त,उपमुख्य कार्यकारी अधिकारी,सहाय्यक संचालक (महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा),गटविकास अधिकारी, तहसीलदार, महानगरपालिका उपायुक्त,राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक,सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी,उपजिल्हाधिकारी, निबंधक सहकारी संस्था, भुमी अधिक्षक अशी पदे भरली जातात.
Read More:- Success Suvichar Marathi | यश आणि अपयशाचे मराठी सुविचार तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी
MPSC Exam Information In Marathi
MPSC ASO Mains Syallbus 2023. MPSC राज्यसेवा परीक्षेची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. त्यांना मुख्य परीक्षेची तयारी करावी लागेल. येथे आम्हाला दिलेला अभ्यासक्रम तुम्हाला इतर स्पर्धकांपेक्षा चांगला अभ्यास करण्यास मदत करेल.
Paper | Subject | Questions | Marks | Duration |
Paper I (Descriptive) | Marathi | — | 50 | 3 hours |
English | — | 50 | ||
Paper-II | Marathi | – | 50 | 1 hour |
English | — | 50 | ||
Paper III | History, Geography, and Agriculture | 150 | 150 | 2 hours |
Paper IV | Indian Polity and Law | 150 | 150 | 2 hours |
Paper V | Human Resources Development and human rights | 150 | 150 | 2 hours |
Paper VI | Economics and Science, Technology | 150 | 150 | 2 hours |
Read More:- Alankar In Marathi PDF Download | अलंकार त्याचे प्रकार आणि उदाहरण ह्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या
MPSC Post List | MPSC कडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा | MPSC Exam Information In Marathi
क्रमांक | परीक्षा नाव | भरली जाणारी पदे |
१ | MPSC State Service MPSC राज्य सेवा परीक्षा | Assistant Director, Chief Officer, Assistant Superintendent of Police, Assistant State Tax Commissioner, Assistant Director, etc. |
२ | MPSC PSI | Police Sub Inspector (PSI) |
३ | MPSC AE | Assistant Engineer and Assistant Executive Engineer |
४ | MPSC Group C | Excise SI Tax Assistant Clerk-Typist (Marathi & English) Technical Assistant Industry Inspector |
५ | MPSC Group B | State Tax Inspector, Police Sub Inspector. Assistant Section Officer,Sub Registrar,Assistant Room Officer |
६ | MPSC RTO | Regional Transport Officer (RTO) |
७ | MPSC Forest Guard | Forest Guard |
८ | MPSC Translator | Translator |
९ | MPSC STI | State Tax Inspector (STI) |
१० | MPSC Pharmacist | Pharmacist (Group B) |
११ | MPSC ASO | Assistant Section Officer (ASO) |
१२ | MPSC Stenographer | Stenographer |
१३ | MPSC Motar Vehicle Inspector | Assistant Motor Vehicle Inspector |
१४ | MPSC Associate Professor | Associate Professor |
१५ | MPSC Tax Assistant | Tax Assistant |
१६ | MPSC Junior Geologist | Junior Geologist भूवैज्ञानिक |
१७ | MPSC Forest Service | Forest Guard & Forest Ranger |
१८ | MPSC Assistant Professor | Assistant Professor |
१९ | MPSC Statistical Officer | Statistical Officer |
२० | MPSC Assistant Director | Assistant Director |
२१ | MPSC Clerk Typist | Clerk Typist |
२२ | MPSC Sub Registrar | Sub Registrar |
२३ | MPSC Medical Officer | Medical Officer |
२४ | MPSC Food Safety Officer | Food Safety Officer |
२५ | MPSC Senior Research Office | Senior Research Office |
२६ | MPSC Assistant Town Planner | Assistant Town Planner |
२७ | MPSC Assistant Commissioner Food | Assistant Commissioner (Medicines), Food and Drug Administrative Services |
२८ | MPSC Excise Sub Inspector | Excise Sub Inspector |
२९ | MPSC Assistant Public Prosecutor | Assistant Public Prosecutor |
३० | MPSC Livestock Development Officer | Livestock Development Officer |
३१ | MPSC District Civil Surgeon | District Civil Surgeon |
३२ | MPSC Technical Services | Engineering Services Agriculture Services Forest Services |
MPSC State Service MPSC राज्य सेवा परीक्षा
- MPSC राज्य सेवा परीक्षा घेतल्या जातात ज्या मधून राज्य शासन मधील अधीकारी पदे भरली जातात .
- सहायक संचालक, मुख्याधिकारी, सहायक पोलीस अधीक्षक, सहायक राज्य कर आयुक्त, सहायक संचालक इ. अशी पदे भरली जातात.
- मार्च २०२३ मध्ये हि पदे भरण्या साठी परीक्षा घेण्यात आली होती.
- या भरती साठी पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा तसेच मुलाखत असे ३ टप्पे आहेत.
- निवड झालेल्या उम्मेदवाराची राज्य शासकीय पदावर नियुक्ती करण्यात येते.
Read More:- Alankar In Marathi PDF Download | अलंकार त्याचे प्रकार आणि उदाहरण ह्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या
MPSC PSI
- राज्य सेवा आयोगाकडून PSI म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा घेतली जाते .
- या परीक्षे मध्ये पूर्व , मुख्य परीक्षण सह शारीरिक चाचणी सुद्धा द्यावी लागते .
- MPSC कडून दरवर्षी या साठी जाहिरात प्रसिद्ध केली जाते
MPSC AE
- महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाकडून AE म्हणजेच Assistant Engineer and Assistant Executive Engineer या पदासाठी परीक्षा घेतली जाते ,
- या मधून राजा सेवेतील सिविल इंजिनियर Electrical/Mechanical Engineer अशी पदे भरली जातात .
- कॅटगरी A आणि ब् अशा दोन्ही कॅटेगरी मधून हि भरती केली जाते .
MPSC Group C
- सेवा आयोग गट क मधून Excise SI. Tax Assistant .Clerk-Typist (Marathi & English) .Technical Assistant .Industry Inspector हि पदे भरली जातात .
- या साठी पूर्व ,मुख्य कौशल्य टेस्ट ,शारीरिक टेस्ट आणि शेवटी मुलाखत घेतली जाते .
- या साठी शैक्षणिक पात्रता पदवीधर असणे आवश्यक आहे .
MPSC Group B
- गट B परीक्षांमधून State Tax Inspector, Police Sub Inspector, Assistant Section Officer, Sub Registrar, Assistant Room Officer हि पदे भरली जातात .
- या मध्ये प्रतीक वर्षी जाहिरात दिली जाते आणि त्यानंतर परीक्षा घेतल्या जातात .
- शैक्षणिक पात्रते मध्ये उम्मेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे तसेच मराठी येणे आवश्यक आहे .
- याचवेळी कामाचा अनुभव किंवा इंटर्नशिप केली असावी .
MPSC RTO
- RTO Regional Transport Officer (RTO) हि परीक्षा सुद्धा राज्य सेवा आयोगाकडून घेतली जाते .
- या साठी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा घेऊन मेरिट लिस्ट द्वारे उम्मेदवारांची निवड केली जाते .
- उम्मेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- तसेच या मध्ये शारीरिक पात्रता सुद्धा पास होणे आवश्यक असते.
Read More:- MPSC Information In Marathi PDF Download | MPSC बद्दल ची संपूर्ण माहीती जाणून घ्या मराठी माहिती
Maharashtra Forest Guard
- Forest Guard म्हणजेच वनरक्षक पदासाठी ची भरती
- दरवर्षी जाहिरात देऊन या साठी परीक्षा घेतली जाते परीक्षा CBT म्हणजेच कॉम्पुटर आधारित परीक्षा असते .
- या पदासाठी उम्मेदवार १२वि पास किंवा समतुल्य असण आवश्यक आहे .
- तसेच शारीरिक पात्रता परीक्षा पास होणे आवश्यक आहे .
MPSC Translator
- ट्रान्सलेटर म्हणजेच अनुवादक पदासाठी ग्रुप क मधून परीक्षा घेतली जाते .
- या भरती साठी उम्मेदवार मराठी विषयात सह पदवीधर असणे आवश्यक असते .
- या पदासाठी लेखी परीक्षा घेऊन निवड झालेल्या उम्मेदवारांची मुलाखत घेऊन निवड केली जाते .
MPSC Pharmacist
- Pharmacist साठी गट क वर्गातून परीक्षा घेतली जाते
- जाहिरात जाहीर झाल्या नंतर परीक्षा घेऊन मुलाखतीद्वारे निवड पूर्ण केली जाते .
- या पदासाठी उम्मेदवार मेडिकल मधून पदवीधर असणे आवश्यक आहे .
MPSC STI
- STI म्हणजेच State Tax Inspector (STI) या पदासाठी दरवर्षी परीक्षा घेतल्या जातात .
- या साठी पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि नंतर मुलाखत अशी निवड पद्धत आहे .
- उम्मेदवार मराठी भाषेसह पदवीधर असणे आवश्यक आहे.
Read More:- Jodakshar In Marathi PDF Download | जोडाक्षरे आणि त्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या
MPSC ASO
- Assistant Section Officer (ASO) या पदासाठी दरवर्षी परीक्षा घेतल्या जातात .
- या पदासाठी पूर्व आणि मुख्य परीक्षा घेऊन मेरिट लिस्ट द्वारे निवड पूर्ण केली जाते .
- शैक्षणिक पात्रतेमध्ये मराठी भाषा सह पदवीधर असणे आवश्यक .
- निवड होण्या साठी कट ऑफ मध्ये येणे आवश्यक आहे .
MPSC Stenographer
- स्टेनोग्राफर पदासाठी मराठी आणि इंग्लिश अश्या वेगवेगळ्या टॅपिंग साठी परीक्षा घेतल्या जातात .
- या पदासाठी Stenography test आणि नंतर मुलाखत घेऊन निवड केली जाते .
- २ श्रेणी मध्ये पदे निवडली जातात उच्च श्रेणी आणि कनिष्ठ श्रेणी आणि त्यानुसार शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक असते .
MPSC Motar Vehicle Inspector
- राज्य सेवा आयोगाकडून Assistant Motor Vehicle Inspector पदासाठी परीक्षा घेतली जाते .
- या पदासाठी परीक्षा आणि मुलाखती द्वारे निवड केली जाते .
- तसेच अनुभव आणि गाडी चालवण्याचं लायसन्स असणे आवश्यक .
- शारीरिक पात्रता सुद्धा पास असणे आवश्यक असते .
MPSC Associate Professor
- राज्य सेवा आयोगाकडून सहायक प्राध्यापक पदासाठी सरळ मुलखात घेतली जाते
- या साठी उम्मेदवाराची पात्रता ग्राह्य धरली जाते .
- गरज भासल्यास परीक्षा सुद्धा घेतली जाऊ शकते .
- मुलाखती मध्ये कमीत कमीत ४१ टक्के मार्क्स असणे आवश्यक असते .
MPSC Tax Assistant
- टॅक्स असिस्टंट पदासाठी गट क मधून परीक्षा घेतली जाते .
- या साठी पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि त्यानंतर टायपिंग टेस्ट घेतली जाते .
- पदासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधार असणे आवश्यक तसेच Marathi Typing Speed: 30 WPM and English Typing Speed: 40 WPM आवश्यक आणि मराठी लिहिता वाचता येणे आवश्यक असते .
MPSC Junior Geologist
- Junior Geologist म्हणजेच कनिष्ठ भूवैज्ञानिक पदासाठी लेखी परीक्षा घेतली जाते .
- या नंतर सरळ मुलाखत घेऊन निवड पूर्ण केली जाते .
- या पदासाठी शैक्षिक पात्रता Master’s Degree in Geology or Applied Geology, or Holds a diploma in Geology or Applied Geology अशी आहे .
MPSC Forest Service
- या मधून Forest Guard & Forest Ranger या पदासाठी भरती परीक्षा घेतली जाते .
- या मध्ये पूर्व परीक्षा ,मुख्य परीक्षा मुलाखत आणि त्यानंतर मेडिकल एक्साम घेतली जाते .
- शैक्षणिक पात्रता उम्मेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे .
MPSC Assistant Professor
- Assistant Professor पदासाठी भरती साठी मुलखात राज्य सेवा आयोगाकडून घेतली जाते .
- तसेच गरज भासल्यास परीक्षा घेऊन सुद्धा निवड पूर्ण केली जाऊ शकते .
- मुलाखती मध्ये कमीत कमी ४१ टक्के गुण असणे आवश्यक असते .
MPSC Statistical Officer
- Statistical Officer पदासाठी २०२२ मध्ये जाहिरात देण्यात आली होती.
- या भरती साठी मुलाखत घेऊन पात्रतच्या आधारावर निवड पूर्ण केली जाते.
- या नंतर डोकमेण्ट वेरिफिकेशन पूर्ण करणे आवश्यक असते.
Read More:- 250+ Jod Shabd In Marathi PDF Download | जोड शब्द म्हणजे काय आणि त्याची संपूर्ण माहीती जाणून घ्या
MPSC Clerk Typist
- Clerk Typist साठी ग्रुप C मधून परीक्षा घेऊन पदे भरली जातात .
- या मध्ये पूर्व परीक्षा ,मुख्य परीक्षाआणि त्यानंतर Skill (Typing) Test घेतली जाते .
- या पदासाठी कमीत कमी १२वि पास असणे आवश्यक असते .
MPSC Sub Registrar
- Sub Registrar साठी MPSC कडून पूर्व आणि मुख्य परीक्षा घेण्यात येतात .
- त्या नंतर मेरिट लिस्ट द्वारे निवड पूर्ण केली जाते .
- या पदासाठी पात्रता मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक तसेच पदवीधर असणे आवश्यक .
MPSC Medical Officer
- मेडिकल ऑफिसर पदासाठी mpsc कडून परीक्षा घेतल्या जातात .
- हि भरती परीक्षा राज्य सेवा आयोग गट ब मध्ये घेते
- तसेच भरती साठी सरळ मुलाखत घेतली जाते जर जास्त उम्मेदवार असतील तर परीक्षा घेऊन निवड केली जाते .
- या भरती साठी M.B.B.S. Degree असणे आवश्यक असते .
MPSC Food Safety Officer
- Food Safety Officer पदासाठी राज्य सेवा आयोग परीक्षा घेते .
- या साठी लेखी परीक्षा आणि मुलखात घेऊन निवड केली जाते .
- तसेच शैक्षणिक पात्रता Food Safety च्या गरजनुसार असते (अधिकृत जाहिराती मध्ये शैक्षिणक पात्रता दिली जाते )
MPSC Assistant Director
- राज्य सेवा आयोग या भरती साठी गरज भासल्यास परीक्षा घेते .
- बहुतेक वेळा मुलाखती द्वारे उम्मेदवारांची निवड पात्रते नुसार केली जाते .
- अर्थात शैक्षणिक पात्रता आणि अनुभव दिलेल्या नुसार असणे आवश्यक असते .
MPSC Assistant Commissioner Food
- MPSC कडून Assistant Commissioner (Medicines), Food and Drug Administrative Services साठी परीक्षा घेण्यात येतात .
- जर कमी अर्ज आले तर सरळ मुलाखती द्वारे पात्र उम्मेदवार निवडले जातात .
- मुलाखती मध्ये कमीत कमी ४१ टक्के गुण असणे आवश्यक असते .
MPSC Excise Sub Inspector
- Excise Sub Inspector साठी भरती परीक्षा राज्य सेवा आयोग घेते.
- या मध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षा घेतली जाते या नंतर मेरिट लिस्ट द्वारे निवड केलं जाते.
- या मध्ये शारीरिक पात्रता पास होणे आवश्यक असते.
- शैक्षणिक पात्रता पदवीधर असणे आवश्यक तसेच मराठी लिहिता वाचता येणे आवश्यक.
Read More:- Marathi Mahine PDF Download | 12 Marathi Months Name | मराठी माहिण्याची नावे, दिवस आणि माहिती संपूर्ण माहिती
MPSC Assistant Public Prosecutor
- Assistant Public Prosecutor पदासाठी राज्य सेवा आयोकडून भरती जाहिरात जाहीर केली जाते .
- या भरती साठी स्क्रीनिग टेस्ट आणि मुलखात घेतली जाते आणि निवड पूर्ण केली जाते .
- मुलाखती मध्ये ४१ टक्के गुण असणे आवश्यक असते .
MPSC Livestock Development Officer
- Livestock Development Officer साठी MPSC कडून लेखी परीक्षा तसेच मुलखात घेतली जाते .
- लेखी परीक्षे मध्ये Animal Production असे स्पेशल विषय असतात ज्यावर प्रश्न विचारले जातात .
- या साठी लेखी परीक्षा २०० गुणांची असते आणि मुलाखत ५०गुणांची .
MPSC District Civil Surgeon
- District Civil Surgeon या पदासाठी ची भरती करण्यासाठी राज्य सेवा आयोग जाहिरात देते .
- या मध्ये सरळ मुलाखत घेऊन त्या आधारे निवड पूर्ण केली जाते .
- गरज भासल्यास परीक्षा घेतलं जाऊ शकते .
- मुलाखती मध्ये ४१ टक्के गुण कमीत कमी असणे आवश्यक असते .
MPSC Technical Services
- MPSC च्या टेक्निकल सर्विस परीक्षे मध्ये Engineering Services ,Agriculture Services आणि Forest Services च्या परीक्षा घेतल्या जातात .
- दिलेल्या पदानुसार शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक असते तसेच शारीरिक पात्रता सुद्धा पूर्ण असणे आवश्यक .
- या मध्ये Prelims परीक्षा २०० गुण मुख्य परीक्षा ४०० गुण तसेच मुलाखत ५० गुणांसाठी घेतली जाते.
Read More:- Alankarik Shabd In Marathi PDF Download | अलंकारिक शब्द आणि त्याचे अर्थ संपूर्ण माहिती
एमपीएससी साठी किती विषय असतात? | How Many Subjects Are There For MPSC?
MPSC मुख्य परीक्षेसाठी 6 विषय आहेत, आणि MPSC प्रिलिम्स परीक्षेसाठी 2 विषय आहेत.
एमपीएससी प्रिलिम्स | MPSC Prelims
- English Comprehension
- Logical Reasoning and Analytical Ability
- Interpersonal Skills including Communication Skills
- General Mental Ability
- Decision-making and Problem-solving
- Basic Numeracy, Data Interpretation (Class X level)
एमपीएससी मुख्य | MPSC Mains
- Marathi
- English
- Essay
- General Studies I (Indian Heritage and Culture, History and Geography of the World and Society with some weightage to Maharashtra)
- General Studies II (Indian Constitution and Indian Politics and Law)
- General Studies III (Economics, Environment, Science and Technology)
Read More:- Shabdanchya Jati PDF Download | मराठी व्याकरण | शब्दांच्या जातीं आणि त्यांचे प्रकारांची संपूर्ण माहिती
MPSC Exam Information In Marathi PDF Download
MPSC Exam Information In Marathi PDF Download :- आपण ह्या आर्टिकल मध्ये MPSC एक्झॅम ची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. अनेक विद्यार्थ्याना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यांच्यासाठी आम्ही विद्यार्थ्याना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही MPSC Exam आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
Conclusion
आपण या पोस्ट मध्ये आपण MPSC एक्झॅम ची संपूर्ण माहिती सविस्तर पहिली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण MPSC Exam Information In Marathi, mpsc exam information in marathi language हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना उपयुक्त ठरेल.
FAQ Frequently Asked Questions For MPSC Exam Information In Marathi
Ans:- MPSC मुख्य परीक्षेसाठी 6 विषय आहेत, आणि MPSC प्रिलिम्स परीक्षेसाठी 2 विषय आहेत. MPSC Prelims साठी English Comprehension, Logical Reasoning and Analytical Ability, Interpersonal Skills including Communication Skills, General Mental Ability, Decision-making and Problem-solving, Basic Numeracy, Data Interpretation (Class X level)
Ans:- MPSC अभ्यासक्रम हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमध्ये समाविष्ट असलेल्या विषयांची यादी आहे. अभ्यासक्रम दोन भागांमध्ये विभागलेला आहे: प्रिलिम्स परीक्षा आणि मुख्य परीक्षा. एमपीएससी प्रिलिम्स अभ्यासक्रम
MPSC प्रिलिम्स अभ्यासक्रमात खालील विषयांचा समावेश आहे: इंग्रजी आकलन, तार्किक तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता, संवाद कौशल्यांसह परस्पर कौशल्ये, सामान्य मानसिक क्षमता, निर्णय घेणे आणि समस्या सोडवणे, मूलभूत संख्या, डेटा इंटरप्रिटेशन (दहावी स्तर), The MPSC Mains syllabus covers the following topics:
Marathi, English, Essay, General Studies I (Indian Heritage and Culture, History and Geography of the , World and Society with some weightage to Maharashtra), General Studies II (Indian Constitution and Indian Politics and Law), General Studies III (Economics, Environment, Science and Technology)
Ans:- महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ची स्थापना 1 मे, 1949 रोजी, भारत सरकार कायदा, 1935 अंतर्गत करण्यात आली. ही महाराष्ट्र, भारत राज्यातील एक घटनात्मक संस्था आहे, जी विविध नागरी सेवांसाठी भरती परीक्षा आणि मुलाखती आयोजित करण्यासाठी जबाबदार आहे. राज्यातील पदे. MPSC चे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. एमपीएससीचे विद्यमान अध्यक्ष श्री. के.आर. निंबाळकर.
Ans:- होय, डीएसपी (पोलीस उपअधीक्षक) हा भारतातील वर्ग 1 अधिकारी आहे. वर्ग 1 अधिकारी हे भारत सरकारमधील राजपत्रित अधिकाऱ्यांचे सर्वोच्च स्तर आहेत आणि ते लोकांच्या मोठ्या संघाचे नेतृत्व आणि व्यवस्थापन करण्यासाठी जबाबदार आहेत. डीएसपी सामान्यत: एखाद्या जिल्ह्याचे किंवा पोलिस दलाच्या उपविभागाचे प्रभारी असतात आणि त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या असतात, ज्यात खालील गोष्टींचा समावेश होतो: गुन्ह्यांचा तपास करत आहे
कायदा व सुव्यवस्था राखणे, कायद्याची अंमलबजावणी करणे, पोलिस ठाण्यांचे व्यवस्थापन, सुरक्षा प्रदान करणे
Ans:- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर. कलेक्टर होण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रवाहात (कला, विज्ञान किंवा वाणिज्य) पदवी पूर्ण करू शकता. 1) नागरी सेवा परीक्षेला बसा. नागरी सेवा परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे आयोजित केली जाते. परीक्षा तीन टप्प्यात विभागली जाते: प्रिलिम, मुख्य आणि मुलाखत. 2) नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करा. सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत फक्त टॉप स्कोअर मिळवणाऱ्यांचीच पुढील टप्प्यासाठी निवड केली जाते, जी मुख्य परीक्षा आहे. 3) मुख्य परीक्षा आणि मुलाखत पास करा. मुख्य परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्यांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखत ही यूपीएससीसाठी तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि नागरी सेवेसाठी योग्यतेचे मूल्यांकन करण्याची संधी आहे.
Ans:- एमपीएससी प्रिलिम्स परीक्षा ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षांचा पहिला टप्पा आहे. ही एक पात्रता परीक्षा आहे आणि जे प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत तेच मुख्य परीक्षेला बसण्यास पात्र आहेत. एमपीएससी प्रिलिम्स परीक्षा ही दोन तासांची परीक्षा असते ज्यामध्ये दोन अनिवार्य पेपर असतात: पेपर 1: इंग्रजी आकलन, पेपर 2: तार्किक तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता
Ans:- MPSC प्रिलिम्स परीक्षेत 2 पेपर असतात. हे आहेत: पेपर 1:- इंग्रजी आकलन, पेपर 2:– तार्किक तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता, दोन्ही पेपर प्रत्येकी 2 तास कालावधीचे असून प्रत्येकी 200 गुण आहेत. MPSC प्रिलिम्स परीक्षेसाठी एकूण 400 गुण आहेत.
Related Posts:
- RTI Information In Marathi PDF Download | माहितीचा…
- Police Bharti Information In Marathi | महाराष्ट्र…
- Nibandh In Marathi PDF Download | निबंध मराठी मध्ये…
- Swatantra Veer Savarkar Information In Marathi PDF…
- All Marathi Grammar - Marathi Vyakaran PDF Download…
- Bhartacha Bhugol PDF Download | संपूर्ण भारताच्या…