Advertisement

Talathi Bharti Answer Key Out, Cut Off List 2023 Check Now | तलाठी भरती ची कट ऑफ लिस्ट ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Talathi Bharti Cut Off 2023

Talathi Bharti Cut Off 2023:- Talathi Bharti was included in the mega recruitment announced by the Maharashtra government. Zilla Parishad, Talathi Bharti, and Arogya Bharti’s exam timetable and recruitment information have also been released by the government. A total of 8,64,960 candidates out of 10,41,713 in the state have appeared in the examination conducted in the announced recruitment of Talathi recruitment. Candidates who have appeared in this exam need the information about the previous cut off list of Talathi recruitment. That’s why we are giving Talathi Recruitment Cut-Off List in this article. So that they can estimate this talathi recruitment cut off.

Advertisement

Talathi Bharti Cut-Off

Talathi Bharti Cut-Off:- महाराष्ट्र सरकारच्या जाहीर केलेल्या मेगा भरती मध्ये तलाठी भारती चा समावेश होते. सरकार ने जाहीर केलेल्या जिल्हा परिषद, तलाठी भरती, आणि आरोग्य भरती च्या परीक्षा टाइम टेबल आणि त्याची भरती ची माहिती जाही केलेली आहे. तलाठी भरती च्या जाहीर केलेल्या भरती मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षे मध्ये राज्यातील 10,41,713 पैकी एकूण 8,64,960 परीक्षार्थी नि परीक्षा दिलेली आहे. ह्या परीक्षे दिलेल्या परीक्षार्थींना मागच्या झालेल्या तलाठी भरती चा कट ऑफ लिस्ट ची माहिती हवी आहे. त्या मुळे आम्ही ह्या आर्टिकल मध्ये तलाठी भरती Cutt Off list देत आहोत. जेणेकरून त्यांना ह्या तलाठी भरती cut off चा अंदाज त्यांना लवता येईल.

Advertisement

Read More:- 307 Kalam In Marathi | भारतीय दंड संहिता कलम 307 ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Talathi Bharti Cut Off 2023 Details

जाहिराततलाठी भरती/प्र.क्र./45/2023
पदतलाठी (गट-क)
मासिक वेतनRs.25,500/- ते Rs. 81,100/-
एकूण जागा4644 जागा
अर्ज पद्धतonline
नौकरी ठिकाणमहाराष्ट्र
श्रेणीसरकारी नोकरी
विभागमहसूल विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नावतलाठी भरती 2023
परीक्षा दिलेल्या उमेदवारांची संख्या8,64,960
एकूण अर्ज प्राप्त10,41,713
मागील तलाठी भरती Maharashtra तलाठी भरती 2019

Read More:- Fundamental Rights In Marathi PDF Download | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि त्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Talathi Bharti Answer Key

Advertisement

तलाठी भरती ची झालेल्या परीक्षे मध्ये बसलेल्या सर्व उमेदवारांसाठी अत्यंत म्हत्तवाची बातमी आहे. महाराष्ट्र तलाठी विभागाच्या झालेल्या परीक्षेचा उत्तर तालीका म्हणजेच Answe Key ही जाहीर TCS कडून जाहीर करण्यात आलेली आहे. त्याची संपूर्ण माहिती आपण ह्या आर्टिकल मध्ये घेणार आहोत. खालील दिलेल्या Download Answer key वर क्लिक करा आणि तुमचे Login Id आणि password टाकून लॉगिन करून तुम्ही तुमची Answer Key download करू शकतात.

Maharashtra Talathi Bharti Cut-Off 2023 Details

महाराष्ट्र तलाठी भरती मध्ये झालेल्या परीक्षे एकूण 10,41,713 अर्ज प्राप्त झाले होते. ह्या आलेल्या अर्जांमधून 8,64,960 उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य तलाठी भरती परीक्षा दिलेली आहे. ही परीक्षा 17 ऑगस्ट 2023 पासून सुरू झालेली होती, आणि 14 ऑगस्ट 2023 रोजी ही परीक्षा पूर्ण करण्यात आलेली आहे. आता उमेदवारांना उत्तरतालिकेची आणि रिजल्ट ची प्रतीक्षा आहे. त्या मध्ये उमेदवारांंना तलाठी भरती चा मागच्या वर्षी भरती चा कट ऑफ ची माहिती पाहिजे आहे. मागील भरती चा कट ऑफ ची माहिती खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

Advertisement

Read More:- Time, Work And Speed In Marathi PDF Download | काळ, काम, वेग सूत्र, आणि उदाहरणे ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Talathi Bharti Cut-Off 2023 (Expected) | तलाठी भरती अपेक्षित कट ऑफ 2023

Talathi Bharti Cut Off 2023 (Expected):- महाराष्ट्र राज्य सरकारने TCS कंपनी द्वारे करण्यात आलेली तलाठी भरती 2023 ही ऑनलाईन परीक्षा 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या दरम्यान घेणात आलेली आहे. परीक्षेसाठी एकूण 10,41,713 अर्ज प्राप्त झाले होते. ह्या आलेल्या अर्जांमधून 8,64,960 उमेदवारांनी हजेरी लावली होती. खाली दिलेल्या प्रमाणे General आणि Reserve Categories चा अपेक्षित Talathi Bharti Cut Off 2023 आणि कट ऑफ काढताना विचारात घेण्यात आलेले मुद्दे देण्यात आले आहे. त्याचा फायदा तुम्हाला आवश्यक प्रमाणे घेण्यात येणार आहे.

CategoryMaleFemale
General180 (± 4)172 (± 4)
OBC/SC/ST170 (± 4)164 (± 4)

Read More:- Bhagat Singh Information In Marathi PDF Download | भगत सिंह ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Maharashtra Talathi Bharti Cut-Off 2019

Maharashtra Talathi Bharti Cut-Off 2019:- महाराष्ट्र राज्य मध्ये 2019 रोजी शेवटची तलाठी भरती ही घेण्यात आलेली होती. आपण त्याची कट ऑफ ची माहिती खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

CategoriesTalathi Bharti Cut Off 2023
EWS168-176
General172-180
NT160-168
OBC170-176
SC160-168
ST150-162
VJ160-168

Read More:- All Problems On Age In Marathi PDF Download | वयवारी वर सूत्रे, प्रश्न आणि उत्तरे ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Note:- खाली दिलेले सर्व जिल्हयांचे कट-ऑफ हे 2019 च्या तलाठी भरती चे आहे. 2023 च्या भरती चा कट ऑफ अपेक्षित कट-ऑफ वरील देण्यात आलेला आहे.

Talathi Bharti Cut Off of Nashik नाशिक

CategoriesTalathi Bharti Cut Off of Nashik
EWS178
General180
NT168
OBC176
SC168
ST162
VJ174

Read More:- List Of All National Parks In India Information PDF Download

Talathi Bharti Cut Off of Satara सातारा

CategoryTalathi Bharti Cut Off Satara
EWS164
General178
NT160
OBC168
SC168
ST162
VJ160

Read More:-  All Marathi Grammar – Marathi Vyakaran PDF Download | मराठी व्याकरणाची संपूर्ण सविस्तर माहिती सह

Talathi Bharti Cut Off of Amravati सातारा

CategoriesTalathi Bharti Cut Off of Amravati
EWS176
General178
NT164
OBC176
SC164
ST156
VJ162

Read More:- Bhartacha Bhugol PDF Download | संपूर्ण भारताच्या भूगोल ची सविस्तर माहिती जाणून घ्या | GEOGRAPHY OF INDIA

Talathi Bharti Cut Off of Nagpur नागपूर

CategoriesTalathi Bharti Cut Off of Nagpur
EWS176
General178
NT164
OBC176
SC164
ST156
VJ162

Maharashtra Talathi Cut Off of Yavatmal यवतमाळ

CategoriesTalathi Bharti Cut Off of Yavatmal
EWS178
General180
NT168
OBC176
SC168
ST162
VJ174

Talathi Bharti Cut Off of Pune पुणे

CategoriesTalathi Bharti Cut Off of Pune
EWS176
General180
NT168
OBC174
SC168
ST160
VJ174

Talathi Bharti Cut Off of Aurangabad औरंगाबाद (संभाजी नगर)

CategoriesTalathi Bharti Cut Off of Aurangabad
EWS180
General182
NT158
OBC180
SC160
ST162
VJ160

Talathi Bharti Cut Off of Wardha वर्धा

CategoriesTalathi Bharti Cut-Off of Wardha
EWS168
General172
NT168
OBC170
SC160
ST150
VJ168

Kolhapur Talathi Cut-Off कोल्हापूर

CategoriesMaharashtra Talathi Cut Off of Kolhapur
EWS176
General178
NT164
OBC176
SC164
ST156
VJ162

Talathi Bharti Cut Off of Raigad रायगड

CategoriesTalathi Bharti Cut Off of Raigad
EWS172
General174
NT
OBC172
SC168
ST152
VJ

Jalna Talathi Cut-Off of जालना

CategoriesTalathi Bharti Cut Off of Jalna
General166
NT158
OBC164
SC158
SEBC162
VJ154

Maharashtra Talathi Bharti Cut-Off of Ahmednagar (अहमदनगर)

CategoriesTalathi Bharti Cut Off of Ahmednagar
EWS168
General172
NT168
OBC170
SC160
ST150
VJ168

Conclusions

Talathi Bharti Cut-Off:- आपण ह्या आर्टिकल मध्ये तलाठी भरती ची कट ऑफ लिस्ट ची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. तलाठी भरती ची कट ऑफ लिस्ट ची माहिती PDF Download, अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते.

FAQ Frequently Asked Questions For Talathi Bharti Cut-Off

Q1. तलाठी भरती कट-ऑफचे मार्क्स कशे काढले जातात?

Ans:- तलाठी भरती कट-ऑफची गणना सर्व उमेदवारांनी मिळवलेल्या एकूण गुणांना उपलब्ध रिक्त पदांच्या संख्येने भागून केली जाते. नंतर कट-ऑफ जवळच्या पूर्णांकापर्यंत पूर्ण केला जातो.

Q2. राखीव प्रवर्गासाठी तलाठी भारती कट ऑफ काय आहे?

Ans:- राखीव प्रवर्गासाठी तलाठी भारती कट ऑफ सर्वसाधारण प्रवर्गासाठी कट ऑफपेक्षा कमी आहे. हे अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), आणि इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना समान संधी प्रदान करण्यासाठी आहे.

Q3. जर मी तलाठी भरती कट ऑफ क्लिअर केला नाही तर मी काय करू?

Ans:- तुम्ही तलाठी भरती कट ऑफ क्लिअर न केल्यास, तुम्ही पुढील वर्षी पुन्हा प्रयत्न करू शकता. तुम्ही इतर सरकारी नोकऱ्यांसाठी देखील अर्ज करू शकता ज्यांना समान पात्रता आवश्यक आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages