Advertisement

SBI PO Recruitment 2023 एकूण 2000 जागांसाठी भरती जाहीर लगेच करा अर्ज (मुदतवाढ)

SBI PO Recruitment 2022

SBI PO Recruitment 2023: –State Bank of India भारतीय स्टेट बँक म्हणजे देशातील सगळ्यात मोठी सार्वजनिक बँक आहे .SBI कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Probationary Officer (PO) पदाच्या एकूण 2000 जागा भरल्या जाणार आहेत .नौकरी ठिकाण संपूर्ण भारत अर्जाची पद्धत ऑनलाईन आहे अर्ज करण्याची शेवटी तारीख 27 सप्टेंबर 2023 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .

Advertisement

SBI PO Recruitment 2023

जाहिरात क्रमांक .CRPD/PO/2023-24/19
 प्रोबेशनरी ऑफिसर (PO) एकूण  2000 जागा (SC-300,ST-150,OBC-540,EWS-200आणि GEN-810
अर्जाची पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
फी General/EWS/OBC: ₹750/-  SC/ST/PWD: फी नाही]
पूर्व परीक्षा  नोव्हेंबर 2023
मुख्य परीक्षाडिसेंबर 2023/जानेवारी 2024

शैक्षणिक पात्रता

  •  कोणत्याही शाखेतील पदवी.(Graduation in any discipline from a recognised University)
  •  Those who are in the Final year/ Semester of their Graduation may also apply.

वयाची पात्रता

  •  01 एप्रिल 2023 रोजी 21 ते 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक .
  • या मध्ये SC/ST 05 वर्षे तर OBC: 03 वर्षे सूट आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज .करण्याची शेवटची तारीख :- 27 सप्टेंबर 2023 03 ऑक्टोबर 2023

Advertisement

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

Advertisement

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

How To Apply for Bank of SBI PO Recruitment 2023

Mahagenco Recruitment विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.

  • वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
  • खालील भागास पदांकरत 2 पदांसाठी वेग वेगळ्या जाहिराती असतील त्या वर apply now अर्ज वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
Advertisement

आधिक माहिती साठी SBI PO  ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages