NMDC Recruitment 2023-नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कडून एक्झिक्युटिव ट्रेनी पदाच्या विविध 42 जागा जागा भरण्या साठी अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केले आहे अर्जाची पद्धत ऑनलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2023 आहे तसेच नौकरी ठिकाण तेलंगणा असून महतवाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .
Advertisement
NMDC Recruitment 2023
जाहिरात क्रमांक .
06/2023
एक्झिक्युटिव ट्रेनी
42 जागा
सिव्हिल
04
इलेक्ट्रिकल
13
मटेरियल मॅनेजमेंट
12
मेकॅनिकल
13
अर्जाची पद्धत
ऑनलाईन
नौकरी ठिकाण
संपूर्ण भारत
फी
General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
शैक्षणिक पात्रता
60% गुणांसह संबंधित विषयात B.E/B.Tech [SC/ST/PWD: 50% गुण] आणि GATE 2022 आवश्यक .
वयाची पात्रता
18 जुलै 2023 रोजी 27 वर्षांपर्यंत
या मध्ये SC/ST साठी 05 वर्षे तर OBC: 03 वर्षे सूट असते .