Advertisement

Mahavitaran Vidyut Sahayyak Syllabus PDF Exam Pattern | विद्युत सहाय्यक भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप

Mahavitaran Vidyut Sahayyak Syllabus

Mahavitaran Vidyut Sahayyak Syllabus And Exam Pattern PDF Download:-Mahavitran Maharashtra State has released the official advertisement for recruitment of more than 5347 vacancies in various departments. For this purpose, the Vidyut sahayyak  Bharti Syllabus and Exam Pattern of the Various Posts have been released. Knowing the syllabus and patterns is necessary to prepare for this simultaneous recruitment. In today’s post, you will get detailed information about the recruitment curriculum and examination format of the DFSL 

Advertisement

Read More:- All Marathi Grammar – Marathi Vyakaran PDF Download | मराठी व्याकरणाची संपूर्ण सविस्तर माहिती सह

Mahavitran vidyut sahayak Bharti Syllabus And Exam Pattern PDF | विद्युत सहाय्यक भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप

Advertisement

Mahavitaran Vidyut Sahayyak Syllabus And Exam Pattern PDF :-विद्युत सहाय्यक भरती साठी अधिकृत जाहिराती जाहीर झाल्या असून जवळ जवळ 5347 पेक्षा जास्त जागा विविध वेगवेगळ्या विभागामध्ये मध्ये भरल्या जाणार आहेत. या साठी Mahavitran कडून अधिकृत न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय Bharti Syllabus And Exam Pattern | DFSL चा अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप जाहीर करण्यात आलेले आहे. एकाच वेळी घेण्यात येणाऱ्या या भरती ची तयारी करण्या साठी अभ्यासक्रम आणि पॅटर्न माहित असणे आवश्यक आहे. आजच्या या पोस्ट मध्ये विद्युत सहाय्यक अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप विस्तारित माहिती जाणून घेऊ घ्या.

Read More:- Marathi Padhe PDF Download | 1 ते 50 मराठी पाढे ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Vidyut Sahayak Recruitment 2024 |Vidyut Sahayak 2024 Details

जाहिरात क्रमांक06/2023
अर्ज पद्धतऑनलाईन
एकूण जागा 5347 जागा
नौकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
फीखुला प्रवर्ग: ₹250/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹125/- ]
परीक्षा (Online):नंतर कळविण्यात येईल

Posts And Vacancies | पद आणि जागा

क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1 विद्युत सहाय्यक (Electrical Assistant)5347
एकूण 5347
Advertisement

Read More:- Sant Namdev Information In Marathi | संत नामदेवांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Vidyut Sahayak Recruitment Selection Process Details

  • अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरुपाची (Objective Type) ऑन लाईन तांत्रिक क्षमता चाचणी घेण्यात येईल, सदर चाचणी ही पदासाठी आवश्यक असलेले किमान अर्हता, सामान्य ज्ञान व पदासाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानावर आधारीत राहील.
  • परीक्षेचे माध्यम मराठी इंग्रजी राहील, ऑन लाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या उमेदवारांना ऑन लाईन तांत्रिक क्षमता चाचणीकरीता बोलविण्यात येईल.
  • उमेदवारांनी सादर केलल्या अर्जाची छाननी व त्यांच्या पात्रतेची पडताळणी ऑन लाईन तांत्रिक क्षमता चाचणी होण्यापूर्वी केली जाणार नाही, त्यामुळे परीक्षेला बोलविले म्हणजे उमेदवार त्या पदासाठी पात्र आहे असे समजले जाणार नाही.
  • तथापि, निवड झालेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी नेमणुकीपूर्वी करण्यात येईल. ऑन लाईन अर्जामध्ये दर्शविलेल्या माहितीपृष्ठयर्थ योग्य ते दस्तऐवज जमा करणे ही सर्वस्वी उमेदवाराची जबाबदारी राहील, अन्यथा त्याची निवड रद्द करण्यात येईल.
  • ऑन लाईन परीक्षा ही सदर पदाकरीता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता (Educational Qualification) व सामान्य अभियोग्यता चाचणी (General Aptitude) यावर आधारीत राहील.

Read More:- All E-Balbharti Books PDF Download | महाराष्ट्र स्टेट बोर्ड बालभारती चे सर्व पुस्तके डाउनलोड करा

Vidyut Sahayak Bharti Prelims Exam Pattern Details

  • परीक्षा ही 150 गुणांची होणार आहे. त्या मध्ये मराठी इंग्लिश आणि सामान्य अध्ययन ह्या विषयांवर प्रश्न विचारण्यात येणार आहे.
संवर्ग लेखी परीक्षा
एकूण प्रश्न
गुणवेळ
तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान ( Professional Knowledge)५०११०
सामान्य अभियोग्यता (General Aptitude)
तर्कशक्ती (Reasoning) ४०२०
संख्ख्यात्मक अभियोग्यता (Quantitate Aptitude)२०१०
मराठी भाषा (Marathi Language) २०१०एकत्रित कालावधी १२० मिनिटे
एकूण १३०१५०
Advertisement

Read More:- Police Bharti Information In Marathi | महाराष्ट्र पोलिस भरती ची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या

DFSL Bharti Mains Exam Pattern And Syllabus

  • ही परीक्षा ही 150 गुणांची होणार आहे.
  • ह्या परीक्षेसाठी तुम्हाला 120 मिनिटे वेळ मिळणार आहे.
  • ह्या मध्ये 130 प्रश्न असणार आहे.

उमेदवारांनी दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना शास्ती/दंड (Penalty) असेल, त्यानुसार त्या प्रश्नास विहित असलेल्या एकूण गुणांच्या १/४ (०.२५ टक्के) इतके गुण दंड म्हणून प्राप्त गुणांमधून वजा करण्यात येऊन अंतिम गुण काढण्यात येतील. तथापि, उमेदवाराने एखाद्या प्रश्नाचे उत्तर न दिल्यास/रिक्त ठेवल्यास अशा प्रश्नांना शास्ती/दंड (Penalty) लागणार नाही.
महावितरण कंपनीमध्ये बाह्यस्त्रोताद्वारे कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत काम केलेल्या तसेच विहित अर्हता पूर्ण केलेल्या कंत्राटी कामगारांच्या हितार्थ महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या मंजुरीनुसार महावितरण कंपनीत बाह्यस्त्रोताद्वारे कार्यरत/काम केलेल्या तसेच विहित अर्हता पूर्ण केलेल्या तांत्रिक कंत्राटी (बाह्यस्त्रोत) कामगारांना त्यांच्या मागील अनुभवाच्या आधारे प्रतिवर्ष ०२ गुण याप्रमाणे ०५ वर्षाकरीता कमाल १० अतिरिक्त गुण देण्यात येतील.

विद्युत सहाय्यक भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप

Test of Professional Knowledge of Electrical

  • Electrical Circuits and Networks.
  • Switchgear protection.
  • Distribution HT/LT Line parameters.
  • Low Voltage constraint & resolving thereof.
  • Non-conventional Energy sources like Wind, Solar, Biomass, etc.
  • Present Power Sector scenario in India and other Electrical Engineering topics etc.
  • Performance of line fault analysis.
  • Measurement of Electrical Power.
  • Control Systems.
  • Power Plant Engineering
  • Functions of capacitors & reactors.
  • Power Engineering.Distribution Network Installation & load studies.
  • Analysis of Dist. Transformers, Meters & Testing
  • Measurements and Instrumentation.
  • Power Systems.
  • Analog and Digital Electronics.
  • Electrical Machines.
  • Power Electronics and Drives.

Marathi Language

  • Sentence And Its Types Grammar Marathi Grammar.
  • Alphabet and its Type (Alphabet and its Types).
  • Some important words and meanings.
  • All the sayings are in Marathi.
  • Vocabulary.
  • Synonyms.
  • Terminology.

Quantitative Aptitude

  • Problems on Ages.
  • Time and Distance.
  • Mensuration.
  • Profit and Loss.
  • Partnership.
  • Time and Work.
  • Simple & Compound Interest.
  • Boats and Streams.
  • Mixture and Allegation.
  • Clocks and Calendars.
  • Number Systems.
  • Square Roots.
  • Cube Roots.
  • Simplification.
  • H.C.F. and L.C.M.
  • Percentages.
  • Average.
  • Ratio and Proportion.
  • Data Interpretation.
  • Problems on Trains.
  • Pipes and Cisterns.

Reasoning

  • Similarities and Differences.
  • Alphabet Series.
  • Symbols and Notations.
  • Visual Ability
  • Nonverbal Reasoning.
  • Syllogisms.
  • Statements.
  • Symmetry.
  • Analogies.
  • Arrangements.
  • Coding-Decoding.
  • Classification.
  • Analytical Reasoning.
  • Blood Relationships.
  • Directions.
  • Data Sufficiency.

Read More:- All Kalam In Marathi PDF Download | Kalam 1 To 395 | भारतीय राज्यघटनेतील कलम 1 ते 395 पर्यंत च्या सर्व कलमांची माहिती जाणून घ्या

Read More:- Best Books For Arogya Bharti 2023 PDF Download | आरोग्य विभाग भरती चे सर्वोत्तम पुस्तकांची माहिती जाणून घ्या

Mahavitaran Vidyut Sahayyak Syllabus And Exam Pattern PDF Download

Mahavitaran Vidyut Sahayyak Syllabus And Exam Pattern PDF Download :- आपण या पोस्ट मध्ये Vidyut Sahayak Bharti Syllabus And Exam Pattern PDF Download ची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Conclusions

Vidyut Sahayak Bharti Syllabus And Exam Pattern:- आपण ह्या आर्टिकल मध्ये Vidyut Sahayak Bharti पदाच्या स्पर्धा परीक्षा चे परीक्षा स्वरूप आणि अभ्यासक्रम PDF DOWNLOAD, अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download  करण्यासाठी Vidyut Sahayak BHARTI EXAM SYLLABUS AND EXAM PATTERN PDF देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

FAQ Frequently Asked Questions For Mahavitaran Vidyut Sahayyak Syllabus And Exam Pattern

Q1. What is the salary of Vidyut Sahayak in Maharashtra?

Ans:- विद्युत सहायक पगार | vidyut sahayak salary in maharashtra
विद्युत सहाय्यक – पगार
1. पहिल्या वर्षी – 15728 रुपये
2. दुसऱ्या वर्षी – 16 हजार 728
3. तिसऱ्या वर्षी – 20 हजार 728

Q2.Who is eligible for Vidyut Sahayak?

Ans:- The person should have ITI certification in the relevant trade to apply for the post of a Vidyut Sahayak. Candidates must be between 18 – 27 years of age

Q3. मी Mahavitran Vidyut Sahayak BHARTI परीक्षेची तयारी कशी करू शकतो?

Ans:- Vidyut Sahayak परीक्षेची तयारी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास करणे आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे देण्याचा सराव करणे. तुम्ही कोचिंग क्लासमध्ये सहभागी होऊ शकता किंवा अभ्यास साहित्य आणि मॉक टेस्टच्या मदतीने ऑनलाइन अभ्यास करू शकता.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages