Advertisement

All Free Maharashtra WRD Bharti Old Question Papers PDF Download | जलसंपदा विभाग भरती ची मागील वर्षीचा प्रश्नपत्रिका डाउनलोड करा

Maharashtra WRD Bharti Old Question Papers

All Maharashtra WRD Bharti Old Question Papers PDF:- The Maharashtra Water Resource Department (WRD) has issued a recruitment notice for a total of 4497 posts. The online application process has been started by the Department of Water Resources Maharashtra and the candidates who have applied have started preparing for the exam. Such a candidate’s last year’s questionnaire is her level of difficulty. It’s important to know the nature of the questions. The WRD had earlier conducted a recruitment examination for various posts in 2021. In today’s post, all the previous questionnaires of WRD recruitment have been provided in PDF format which will be useful for your study.

All Maharashtra WRD Old Question Papers PDF Download

Maharashtra Water Resource Department (WRD) कडून विविध पदांच्या एकूण 4497 जागांसाठी भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र जलसंपदा विभागकडून ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहेत आणि अर्ज केलेलं उम्मेदवार परीक्षेची तयारी सुरु केली आहे. अशा उम्मेदवारण मागील वर्षाची प्रश्नपत्रिका तिची काठिण्य पातळी. प्रश्नांचे स्वरूप जाणून घेणे महत्वाचं असते. ह्या WRD कडून या अगोदर २०२१ मध्ये विविध पदासाठी भरती परीक्षा घेतली होती. आजच्या या पोस्ट मध्ये WRD भरती च्या या अगोदरच्या सगळ्या प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात देण्यात आलेल्या आहेत ज्या तुम्हाला अभ्यास करण्या साठी उपयोगी ठरतील.

Read More:- All Kalam In Marathi PDF Download | Kalam 1 To 395 | भारतीय राज्यघटनेतील कलम 1 ते 395 पर्यंत च्या सर्व कलमांची माहिती जाणून घ्या

WRD Old Question Paper Download PDF

WRD Bharti Questions Papers PDF:-  ह्या परीक्षेसाठी राज्यातील अनेक भरती साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थिंसाठी WRD च्या परीक्षेसाठी असणारा अभ्यास क्रम आणि मागील वर्षी ची प्रश्नपत्रिका चा अभ्यास करणे आवश्यक असते. त्या साठी आम्ही ह्या आर्टिकल मध्ये मागील वर्षीच्या WRD भरतीच्या प्रश्न पत्रिका देणार आहोत. आणि भरती संबंधीत इतर माहिती ही घेणार आहोत. ह्या WRD मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वापरा.

Details Of WRD Bharti 2023

जाहिरात01
पदविविध 4497 पदे
भरती Maharashtra Water Resources Department
मासिक वेतन
एकूण जागा4497 जागा
अर्ज पद्धतonline
नौकरी ठिकाणमहाराष्ट्र
फीOpen Category: RS.1000/- तर Reserved Category:- Rs.900/-]
ऑनलाइन सुरू झाल्याची तारीख03 नोव्हेंबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख24 नोव्हेंबर 2023

Read More:- Marathi Padhe PDF Download | 1 ते 50 मराठी पाढे ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Jalsampada Vibhag Bharti Exam Pattern Details

जलसंपदा विभाग भरती मधील या पदासाठी अधिकृत जाहीर केलेल्या जाहिराती नुसार २०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार असून एकूण आणि १०० प्रश्न असणार आहे. परीक्षा स्वरूपाची संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

तांत्रिक विषय असणारे पदांचे परीक्षा पॅटर्न | Technical Subject Exam Pattern

विषय प्रश्न गुण माध्यम वेळ
मराठी 1530मराठी
इंग्रजी 1530इंग्रजी
सामान्य ज्ञान 1530मराठी आणि इंग्रजी
बौद्धिक चाचणी 1530मराठी आणि इंग्रजी
तांत्रिक 4080इंग्रजी
एकूण 1002002 तास
  • वरिष्ठ वैज्ञानिक सहायक ,कनिष्ठ वैज्ञानिक सहायक,भू-वैज्ञानिक सहायक,आरेखक ,सहाय्यक आरेखक ,स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ,प्रयोगशाळा सहायक ,अनुरेखक ,कनिष्ठ सर्वेकण सहायक ,या पदांसाठी तांत्रिक विषय असून त्या प्रमाणे ४० प्रश्न विचारले जातील.
  • या मध्ये एकूण १०० प्रश्न असून २०० गुण असणार आहेत तर वेळ २ तसंच असणार आहे.

अ-तांत्रिक पदांचे पैरक्षा पॅटर्न | A- Technical Post Exam Pattern

विषय प्रश्न गुण माध्यम वेळ
मराठी 2550मराठी
इंग्रजी 2550इंग्रजी
सामान्य ज्ञान 2550मराठी आणि इंग्रजी
बौद्धिक चाचणी 2550मराठी आणि इंग्रजी
एकूण 1002002 तास
  • निमश्रेणी लघुटंकलेखक ,दप्तर कारकून ,मोजणीदार ,कालवा निरीक्षक ,सहायक भंडारपाल .या पदांसाठी तांत्रिक विषय नसून मराठी ,इंग्रजी ,सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यावर प्रत्येकी २५ प्रश्न असणार आहेत.
  • या मध्ये एकूण १०० प्रश्न असून २०० गुण असणार आहेत तर वेळ २ तसंच असणार आहे.

Read More:- Direct And Indirect Speech In Marathi With Examples PDF Download | English Grammar In Marathi

All WRD Previous Year Question Papers PDF | WRD मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF | WRD Bharti Old Question Papers

Exam Question Papers
Maharashtra WRD JE Question PapersDownload PDF
Maharashtra WRD JE Question PapersDownload PDF
Maharashtra WRD Civil Engineer Question PapersDownload PDF
Maharashtra WRD JE Question PapersDownload PDF

Read More:- Sant Namdev Information In Marathi | संत नामदेवांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

WRD Bharti Bharti Posts | जागा

जलसंपदा विभाग महाराष्ट्र कडून वेग वेगळ्या १४ पदांसाठी भरती जाहीर केलेली आहे. त्या मध्ये एकूण ४४९७ जागांसाठी भरती ही होणार आहे. आपण खालील प्रमाणे सर्व पद आणि जागांची माहिती जाणून घेणार आहोत.

Sr.NoPostsVacancies
1वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब)04
2निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब)19
3कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब)14
4वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब)05
5आरेखक (गट-क)25
6सहाय्यक आरेखक (गट-क)60
7स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क)1528
8प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क)35
9अनुरेखक (गट-क)284
10दफ्दर कारकुन (गट-क)430
11मोजणीदार (गट-क)758
12कालवा निरीक्षक (गट-क)1189
13सहाय्यक भांडारपाल (गट-क)138
14कनिष्ठ सर्व्हक्षण सहाय्यक (गट-क)08
Total4497

Read More:- All Synonyms Words List PDF Download From A To Z | Similar Words Lists

Conclusion Of WRD Bharti Old Question Papers

आपण या पोस्ट मध्ये आपण Maha WRD Bharti ची संपूर्ण माहिती सविस्तर पहिली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण WRD previous year question paper pdf, WRD Question Papers, WRD Question Paper, WRD 2022 question paper, WRD previous year question paper, WRD Question Paper 2020, Wcd previous year question paper with solution pdf, WRD JE Previous Question Papers PDF, WRD Previous Year Question Paper with solution PDF, Maharashtra wrd bharti old question papers pdf download english  हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना उपयुक्त ठरेल.

FAQ Frequently Asked Questions For Maharashtra WRD Bharti Old Question Papers PDF

Q1. Free WRD मागील वर्षाची प्रश्नपत्रिका PDF कोठे मिळेल?

Ans:- तुम्ही naukar bharti च्या आमच्या वेबसाईट वरून WRD मागील वर्षाची प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करू शकता.

Q2. What if I fail the Maha WRD question paper?

A: If you fail the Maha WRD question paper, you can retake it after six months.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages