Advertisement

SCI Recruitment 2023 |शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 43 जागांची भरती

Table of Contents

SCI Recruitment 2023-शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया  कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार  Master Mariner & Chief Engineer या पदांच्या एकूण ४३ जागा भरल्या जाणार आहेत.भरती साठी अर्जाची पद्धत ऑफलाईन असून नौकरी ठिकाण मुंबई आहे तसेच ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे,महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे.

SCI Recruitment 2023

जाहिरात क्रमांक.HR/08/2023
एकूण जागा  43 जागा
मास्टर मरिनर 17 जागा
चीफ इंजिनिअर26 जागा
नौकरी ठिकाण मुंबई
फी General/OBC/EWS: ₹500/-    [SC/ST/PWD/ExSM: ₹100/-]
अर्ज पद्धत ऑफलाईन

शैक्षणिक पात्रता

  • पहिल्या पदासाठी  मास्टर्स FG COC/MEO क्लास I COC प्राप्त केल्यानंतर उमेदवारांनी किमान 3 वर्षे मरीन टाईम पूर्ण केलेला असावा. ज्यापैकी किमान 2 वर्षांचा मरीन टाईम मास्टर किंवा मुख्य इंजिनिअर पदावर असणे आवश्यक आहे.
  • दुसऱ्या पदासाठी मास्टर्स FG COC/MEO क्लास I COC प्राप्त केल्यानंतर उमेदवारांनी किमान 3 वर्षे मरीन टाईम पूर्ण केलेला असावा. ज्यापैकी किमान 2 वर्षांचा मरीन टाईम मास्टर किंवा मुख्य इंजिनिअर पदावर असणे आवश्यक आहे.

वयाची पात्रता

  •  01 नोव्हेंबर 2023 रोजी 45 वर्षांपर्यंत आहे.
  • या मध्ये SC/ST: 05 वर्षे सूट, तर OBC: 03 वर्षे सूट आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता :DGM (Shore Personnel-II) The Shipping Corporation Of India Ltd, 245, Madame Cama Road, Nariman Point, Mumbai, Pin Code: 400021

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख :27 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

अर्ज फॉर्म :डाउनलोड करा

How To Apply For SCI Recruitment 2023

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages