Advertisement

National Seed Corporation Bharti 2023 | राष्ट्रीय बियाणे महामंडळात मध्ये विविध जागांसाठी भरती जाहीर | लगेच करा अर्ज

National Seed Corporation Bharti 2023:- National Seed Corporation has issued a new recruitment advertisement. According to the advertisement, a total of 89 vacancies are to be filled for the post of Junior Officer, Trainee, and Management Trainee. The application method for the recruitment is online and the last date is 10th October 2023. Important Information and Eligibility are as follows.

National Seed Corporation Bharti 2023:- National Seed Corporation राष्ट्रीय बियाणे महामंडळ कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे.जाहिराती नुसार कनिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी या पदाच्या एकूण 89 जागा भरल्या जाणार आहेत.भरती साठी अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे.महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे.

NLC Recruitment 2023 Details

जाहिरात क्रमांकRECTT/1NSC/2023)
अर्ज पद्धतऑनलाईन
नौकरी ठिकाणसंपूर्ण भारत
फीGeneral/OBC ₹500+GST/- तर SC/ST/PWD/ExSM साठी फी नाही /-

Posts And Educational Qualifications

Post No.PostVacancy
1JUNIOUR OFFICER 1 (LEGAL)04
2JUNIOUR OFFICER 1 (VIGILANCE)02
3MANAGEMENT TRAINEE (MARKETTING)15
4MANAGEMENT TRAINEE (ELECTRIC ENGG,)01
5MANAGEMENT TRAINEE (CIVIL ENGG,)01
6TRAINEE (AGGRICULTURE)40
7TAINEE (MARKETTING)06
8TAINEE (QUALITY CONTROL)03
9TRAINEE (STENOGRAPHER)05
10TRAINEE (AGRI STORES)12
Total89

शैक्षणिक पात्रतेचता माहिती साठी विस्तारित जाहिरात पाहावी.

वयाची पात्रता

  •  वयाची पात्रता कनिष्ठ अधिकारी लीगल साठी ३० वर्षेपर्यंत ,कनिष्ठ अधिकारी विगलियन्स साठी 30 वर्ष ,मॅनेजमेंट ट्रेनी साठी २७ वर्षापर्यंत ,आणि ट्रेनी साठी २७ वर्षापर्यंत आहे.
  • या मध्ये ST ST साठी ५ PWD साठी १० तर OBC साठी ३ वर्षाची सूट आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 25 सप्टेंबर 2023  10 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट : Click Here

जाहिरात :- पहा

ऑनलाईन अर्ज : अर्ज करा

How to Apply for NLC Recruitment 2023

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहि

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages