Maharashtra Prashasakiy Vibhag PDF Download:- Maharashtra state was established on 1st May 1960 which is celebrated as Maharashtra Day. Various administrative departments of the state have been made to carry out the administrative work quickly and efficiently. Questions about this are asked in competitive exams like Talathi Recruitment Krishi Sevak Recruitment Gram Sevak Recruitment as well as MPSC. And for that it is necessary to prepare for it to get its important marks in today’s post Maharashtra Administrative Department complete information is given.
Maharashtra Prashasakiy Vibhag PDF
Maharashtra Prashasakiy Vibhag PDF Download:- महाराष्ट्र राज्य १ मे १९६० रोजी स्थापना करण्यात आली तो दिवस महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रशासकीय कामे लवकर आणि चांगल्या पद्धतीने होण्या साठी राज्याचे विविध प्रसाशकीय विभाग करण्यात आलेले आहेत. स्पर्धा परीक्षा जसे कि तलाठी भरती कृषी सेवक भरती ग्राम सेवक भरती तसेच MPSC मध्ये या बद्दल प्रश्न विचारले जातात. आणि त्याचे महत्वाचे गुण मिळवण्यासाठी त्याची तयारी करणे आवश्यक त्या साठीच आजच्या या पोस्ट मध्ये महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.
प्रशासकीय विभाग म्हणजे काय ? | What Is Prashasakiy Vibhag ?
- राज्य मध्ये प्रादेशिक विभागाच्या प्रशासनासाठी शासन कडून प्रशासकीय विभागांध्ये विभागणी केली आहे.
- या नुसार महाराष्ट्र राज्य मध्ये एकूण ६ प्रशासकीय विभाग आहेत.
- कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती असे महाराष्ट्राचे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहे.
- सुरवातीला कोकण, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर हे ४ विभाग होते त्या नंतर आता अमरावती आणि नाशिक हे दोन नविन प्रशासकीय विभाग करण्यात आले.
- हे विभाग प्रादेशिक विभागणीनुसार आहेत म्हणजेच महाराष्ट्र हा भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागला आहे ज्यात कोकण, विदर्भ , मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र ,उत्तर महाराष्ट्र असे प्रादेशिक विभाग आहेत.
List Of Prashasakiy Vibhag Ani Jilhe | List Of administrative department And Thier District
प्रशासकीय विभाग | जिल्हे |
कोकण | मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग |
छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद ) | औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर |
पुणे | पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर |
नाशिक | नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार |
नागपूर | नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली |
अमरावती | अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशीम |
Kokan Prashasakiy Vibhag | कोकण प्रशासकीय विभाग महत्त्वाची माहिती
- कोकण विभाग मध्ये मुंबई शहर, पालघर, ठाणे, मुंबई उप नगर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि रायगड हे जिल्हे येतात.
- कोकण प्रशासकीय विभाग मध्ये एकूण ५० तालुके आहेत आहेत.
- कोकण विभागाचे क्षेत्रफळ हे 30728 चौरस किलो मीटर असून क्षेत्रफळानुसार कोकण विभाग सगळ्यात छोटा विभाग आहे.
- तसेच या विभागातील सर्वात मोठा जिल्हा हा रत्नाग्रीरी आहे.
Read More:- Kal Ani Kalache Prakar PDF Download | काळ आणि काळाचे प्रकाराची संपूर्ण माहिती जाणून घ्या
Pune Prashasakiy Vibhag | पुणे प्रशासकीय विभाग
- पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर हे जिल्हे आहेत.
- पुणे विभागाचा सगळ्यात मोठा जिल्हा हा पुणे जिल्हाच आहे.
- पुणे विभागाचे एकूण क्षेत्रफळ : 57, 275 चौरस किलो मीटर असून क्षेत्रफळानुसार पुणे विभाग ३ रा क्रमांकाचा विभाग आहे.
- पुणे विभागामध्ये एकूण तालुक्यांची संख्या ५८ आहे.
नागपूर प्रशासकीय विभाग | Nagpur Prashasakiy Vibhag
- नागपूर प्रशासकीय विभाग मध्ये नागपूर ,चंद्रपूर , वर्धा, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा हे जिल्हे आहेत.
- नागपूर विभाग मध्ये एकूण ६४ तालुके आहेत.
- या विभागाचे क्षेत्रफळ: 51, 377 चौरस किलो मीटर असून गडचिरोली हा सर्वात मोठा जिल्हा आहे.
- क्षेत्रफळ नुसार नागपूर हा चवथ्या क्रमांकाचा प्रशासकीय विभाग आहे.
अमरावती प्रशासकीय विभाग | Amravati Administrative Department in Marathi | Amravati Prashasakiy Vibhag
- अमरावती प्रशासकीय विभाग मध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ हे जिल्हे येतात.
- अमरावती विभाग मध्ये एकूण तालुक्यांची संख्या 56 आहे.
- या विभागाचे एकूण क्षेत्रफळ: 46, 027 चौरस किलो मीटर असून क्षेत्रफळनुसार अमरावती विभाग पाचव्या क्रमांकाला आहे.
- अमरावती विभाग मध्ये सगळ्यात मोठा जिल्हा हा यवतमाळ आहे.
नाशिक प्रशासकीय विभाग | Nashik Prashasakiy Vibhag | (Nashik Administrative Department in Marathi
- नाशिक विभागामध्ये नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे येतात.
- नाशिक विभागामध्ये एकूण तालुक्यांची संख्या हि 54 आहे.
- या विभागाचे एकूण क्षेत्रफळ : 57493 चौरस किलो मीटर असून क्षेत्रफळ नुसार नाशिक दुसऱ्या क्रमांकाचा विभाग आहे.
- या प्रशासकीय विभाग मधला सगळ्यात मोठा जिल्हा हा अहमदनगर आहे.
औरंगाबाद प्रशासकीय विभाग | Aurangabad Administrative Department in Marathi | Nashik Prashasakiy Vibhag
- औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजी नगर या मध्ये छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मनाबाद, परभणी आणि हिंगोली हे जिल्हे येतात.
- विभागाचे एकूण क्षेत्रफळ: 64, 813 चौरस किलो मीटर असून क्षेत्रफळ नुसार हा सगळ्यात मोठा पहिला क्रमांकाचा प्रभाग आहे.
- औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजी नगर मधला सगळ्यात मोठा जिल्हा हा बीड जिल्हा आहे.
सर्वाधिक तालूक्यांची संख्या असणारे जिल्हे कोणते | Districts with highest number of talukas
महाराष्ट्र मध्ये काही जिल्ह्यांमध्ये तालुक्यांची संख्या हि जास्त आहे या मध्ये सगळ्यात जास्त तालुके असणारे जिल्हे पाहुयात.
- नांदेड आणि यवतमाळ मध्ये सगळ्यात जास्त १६ तालुके असून धुळे मध्ये सगळ्यात कमी ४ तालुके आहेत.
क्रमांक | जिल्हा | तालुक्यांची संख्या |
१ | नांदेड | 16 |
२ | यवतमाळ | 16 |
३ | नाशिक | 15 |
४ | चंद्रपुर | 15 |
५ | जळगाव | 15 |
६ | रायगड | 15 |
७ | पुणे | 14 |
८ | अहमदनगर | 14 |
९ | नागपूर | 14 |
१० | कोल्हापूर | 12 |
११ | गडचिरोली | 12 |
१२ | धुळे | 04 |
क्षेत्रफळा अनुसारसर्वात मोठे आणि लहान जिल्ह्यांची नावे | Names Of Largest And Smallest Districts According To Area
क्रमांक | जिल्ह्याचे नाव | क्षेत्रफळ |
१ | अहमदनगर | 17, 048 चौरस किलो मीटर |
२ | पुणे | 15, 643 चौरस किलो मीटर |
३ | नाशिक | 15, 530 चौरस किलो मीटर |
४ | सोलापूर | 14, 895 चौरस किलो मीटर |
५ | गडचिरोली | 14, 412 चौरस किलो मीटर |
६ | मुंबई शहर | 157 चौरस किलो मीटर |
७ | मुंबई उपनगर | 446 चौरस किलो मीटर |
८ | भंडारा | 3, 896 चौरस किलो मीटर |
९ | ठाणे | 4, 214 चौरस किलो मीटर |
१० | हिंगोली | 4, 524 चौरस किलो मीटर |
Read More:- भारतीय वृत्तपत्रे आणि संपादकांची संपूर्ण माहिती PDF Download
Prashasakiy Vibhag PDF Download
All List of Prashasakiy Vibhag Download:- आपण या पोस्ट मध्ये आपण महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची संपूर्ण माहिती जाणून घ्या संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
Conclusion
Prashasakiy Vibhag PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये सम संख्या आणि त्यांची सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना Prashasakiy Vibhag PDF Download अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची PDF देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
FAQ Frequnetly Asked Questions For Prashasakiy Vibhag PDF Download
Ans:- १ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे आणि पालघर हे २ जिल्हे घोषित केले.
Ans:- पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर हे ५ जिल्हे आहेत.
Ans:- राज्य मध्ये प्रादेशिक विभागाच्या प्रशासनासाठी शासन कडून प्रशासकीय विभागांध्ये विभागणी केली आहे.
या नुसार महाराष्ट्र राज्य मध्ये एकूण ६ प्रशासकीय विभाग आहेत.
Ans:- कोकण विभागाचे क्षेत्रफळ हे 30728 चौरस किलो मीटर असून क्षेत्रफळानुसार कोकण विभाग सगळ्यात छोटा विभाग आहे.