Sant Tukaram Maharaj Information in Marathi:- Maharashtra and Saints have a very old relationship Maharashtra is also known as the land of Saints. The list of saints in the state is very long and all the saints were very great. Among them Saint Dnyaneshwar, Saint Eknath, and Saint Tukaram were very great saints, the work of each one is very great. In today’s post, we are going to learn about Sant Tukaram Maharaj, his life, and his work.
Sant Tukaram Maharaj Information in Marathi
महाराष्ट्र आणि संत हे एक वेगळाच जुने असा नाते आहे वेगळ्या पदतीने महाराष्ट्र ला संतांची भूमी म्हणूनच ओळखले जाते. राज्य मधील संतांची यादी खूप मोठी आहे आणि सगळेच संत खूपच महान असे होते. या मध्ये संत ज्ञानेश्वर ,संत एकनाथ ,संत तुकाराम हे खूपच महान असे संत होते, प्रत्येकाचं कार्य खूप मोठा असा आहे. आजच्या या पोस्ट मध्ये आपण संत तुकाराम महाराजांबद्दल माहिती त्याचे जीवन आणि कार्य जाणून घेणार आहोत.
Read More:- Marathi Grammar – Marathi Vyakaran | मराठी व्याकरणाची संपूर्ण सविस्तर माहिती PDF Download सह
Sant Tukaram Maharaj Information
संत तुकाराम महाराज यांचे कार्य मराठी भाषेसाठी खूपच महत्वाचं आहे. संत तुकाराम हे शिवाजी महाराजांच्या काळातील थोर समतावादी संत म्हणून प्रसिद्ध होते. खुद्ध शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वतः जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यांचे अभंग काव्य रचना आजही लोकप्रिय आहेत तसेच त्यांचे विचार आजही वारकरी संप्रदाय लोक पाळत असतात.
Read More:- संशोधक व त्यांनी लावलेले शोध ह्याची संपूर्ण माहिती | Scientists And Their Inventions In Marathi PDF Download
बालपणीच जीवन | Childhood life
- तुकाराम महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात येईल देहू या गावामध्ये सन 22 जानेवारी 1608 मध् झाला.
- त्यांचा जन्म क्षत्रिय मराठा समाजात झाला होता अर्थात तरी ते स्वतःला स्वतःला शूद्र , कुणबी, जातिहीन समजत म्हणजेच त्यांचा जातीव्यवस्था वर अजिबात विश्वास नव्हता .
- त्यांच्या वडिलांचे नाव बोल्होबा तर आईचे नाव कनकाई असे होते .
- यांच्या लहानपणीच त्यांना उत्तम असे शिक्षण मिळाले त्यांनी हिंदू धर्मातील सर्व प्रमुख ग्रंथांचा अभ्यास आपल्या घरीच केला होता. धर्म साक्षरता त्यांना प्राप्त होती.
- त्यांच्या परिवाराची विशेष बाब म्हणजे सगळे जण विठ्ठल फक्त होते आणि पंढरपूर वारी करायचे .
- या मुले लहान्पणसापासूनच परमेश्वराची आवड भक्ती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली .
- तुकाराम महाराजांचे आठवे पूर्वज विश्वंभर बाबा हे संत ज्ञानेश्वर कालीन महान साधू होते.
Read More:- प्रयोग व त्याचे प्रकार मराठी व्याकरण ची संपूर्ण माहीती जाणून घ्या | Voice And It’s Types In Marathi
संत तुकाराम महाराज माहिती मराठी | Sant Tukaram Maharaj Information Marathi
- संत तुकाराम या नंतर मधल्या काळामध्ये मामाच्या गावी लोहगाव मध्ये राहत होते .
- येतेच त्यांच्या वडिलांनी मामाच्या मुलीशी रुक्मिणीशी त्यांचे लग्न लावून दिले .
- लग्नानंतर त्यांची पत्नी रुक्मिणी ह्यांचा दम्यामुळे अकाली मृत्यु झाला तर त्यांचा पहिला मुलगा सुद्धा फार काळ जगला नाही
- लोहगाव मध्ये महाराजांनी अनेक कीर्तने सुद्धा केली .
- या नंतर त्यांचं दुसरे लग्न पुणे जिल्ह्यातील खेडच्या आप्पाजी गुळवे यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाई शी झाला .
- जिजाई याना अवलाई असे म्हणत जिजाईपासून संत तुकारामांना महादेव, विठोबा, नारायण आणि काशी. भागीरथी. गंगा अशी सहा मले झाली.
- त्यांनी वडिलांच्या सावकारकी च्या धंदया मध्ये लक्ष द्यायला सुरवात केली.
Read More:- Samas In Marathi PDF Download | समास व त्याचे प्रकार ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घेऊया
वाईट काळ | Bad Times Of Sant Tukaram Maharaj
- संत तुकाराम महाराजनी वडिलांचं परंपरागत व्यवसायाची जबाबदारी स्वीकारली .
- याच दरम्यान 1629, 30 आणि 31 या वर्षमंध्ये फार मोठा दुष्काळ पडला हा दुष्काळ खूप मोठा होता .
- यावेळी त्यांच्या कुटुंबाला सुद्धा खूप दिवस उपाशी काढावे लागेल त्यांची अन्नान्नदशा झाली .
- त्यांनी आपल्या भावामध्ये आणि स्वतःमध्ये घरातील संपत्तीचे वाटप केले आणि आपल्या वाटेला आलेली कर्जखते, गहाणखते इंद्रायणी नदीमध्ये सोडून देऊन लोकांना कर्जमुक्त केले.
- त्यांच्या पत्नीचा आणि मुलाच्या मृत्यू मुले त्याचवेळी दुष्काळ या मुले ते अतिशय निराश झाले होते.
Read More:- शब्दसिद्धी व त्याच्या प्रकारांची संपूर्ण सविस्तर माहिती | Shabsiddhi And Their Types PDF
संत तुकाराम महाराजांचे कार्य | Work
- अतिशय दुखाच्या काळामध्ये त्यांना असा प्रश्न पडला कि जगामध्ये परमेश्वर असेल तर त्याने इतके प्रचंड मोठे दुःख माझ्या आणि जगाच्या वाट्याला काय येऊ द्यावे?
- या विचारामध्ये त्यांनी भामचंद्र डोंगरावर जाऊन त्या ठिकाणी त्यांनी निर्वाण मांडले. परमेश्वराचा धावा ते अतिशय व्याकूळ अंतकरणाने करू लागले. परमेश्वराचे दर्शन अर्थात आत्मसाक्षात्कार त्यांना याच ठिकाणी झाला
- सतराव्या शतकात सामाजिक प्रबोधनाची प्रभावी मुहूर्तमेढ संत तुकाराम महाराजांनी रोवली. त्या काळी समाजातील अंधश्रध्दा दूर करून समाजाला अचूक, योग्य दिशा देण्याचे महत्वपूर्ण, महान कार्य तुकोबांनी केले
- तुकाराम महाराज बुद्धिवादी होते आणि अभंग कविता मधून त्यांनी त्यांचे परखड विचार मांडले .
- स्वतःच्या विठ्ठल मंदिर मध्ये त्यांनी अभंग आणि कीर्तन करायला सुरवात केली .
- ते भागवत संप्रदायाचे तत्त्वज्ञान समोर बसलेल्या वारकऱ्यांना सुलभ आणि स्पष्ट भाषेत ते सांगू लागले
- ता मुले जनसामान्य माणसे प्रभावित झाली. त्यांच्या भोवती गोळा होऊ लागली. भगवत भक्तीची वाट सापडल्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये आनंदाची एक मोठी वाट निर्माण झाली.
- त्यांनी परखडपणे त्याकाळच्या पोथीनिष्ठ पाठांतरवादी कर्मठ लोकांवर टीका केली. वेदांचा उल्लेख करून संत तुकाराम लोकांना लोकभाषेत सांगताहेत हे त्यावेळच्या ब्राह्मण समाजातील काही धुरीणांना अजिबात आवडले नाही.
- तुकारामांचा शिष्य बनलेल्या रामेश्वर भट यांनी सुद्धा तुकारामांची निंदा केली
- छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत त्यांची कीर्ती पोचली त्यांनी तुकाराम महाराजांना द्रव्य आणि पोशाख पाठवले पण त्यांनी सोने ना घेता गोरगरिबांच्या कल्याणासाठी तुम्ही त्याचा वापर करा असे सांगितले .
- या उत्तरानंतर स्वतः शिवाजी महाराज त्यांच्या भेटी साठी गेले होते .
- अंधश्रद्धेबद्दल भाष्य करताना त्यांनी लिहिले:
- नवसे पुत्र होती, तरि का करावा लागे पती।।
- तात्पर्य : नवसाने जर अपत्यप्राप्ती होत असेल तर नवर्याची गरजच काय?
- वेदातील ज्ञान सर्वांसाठीच आहे, केवळ ब्राह्मणांसाठी नाही, असेही ते म्हणाले.
- सर्व विज्ञानांचे सार. हा वेदांचा राज्यपाल आहे.
- पाहतां विचार। हाचि करिती पुराणें।।
- ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र। चांडाळांही अधिकार।
- बाळ मादी आहे. इ. वेश्या.
Read More:- Kriyapad In Marathi PDF Download | क्रियापद, त्यांचे प्रकार आणि त्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या
संत तुकाराम महाराजांचे अभंग काव्यरचना | Unbreakable Poetry
- संत तुकाराम महाराजांनी गाथा लिहली तिच्यामध्ये पाच हजारांवर अभंग आहेत
- त्यांनी विठ्ठलावर तसेच समाजावर अनेक उपदेशपर अभंग, कीर्तने रचली.
- त्यांच्या अभंगांना स्वतःचा बाज, आगळे सौदर्यं आहे शब्द प्रत्येकाच्या मनाला भुरळ घालतात. आणि वारकरी या मध्ये रंगून जातात .
- या अभंगाद्वारे आजच्या कौटुंबिक, सामा जिक, भावनिक समस्या सुद्धा सोडवण्याचं सामर्थ्य आहे .
त्यांच्या प्रमुख अभंगरचना
1. वृक्ष लता आम्हाला वनपाल सह
पक्षीही सुस्वरें आळविती||
वृक्ष लता आमचे पाहुणे आहेत
वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें ||
2. मऊ मेणाहूनी आम्ही विष्णुदास
कठीण वज्रास भेदू ऐसे ||
भले तरी देऊ कासेची लंगोटी
नाठाळाचे माथी हाणू काठी ||
3. आम्ही जातो आपुल्या गावा । आमचा राम राम घ्यावा ।।
तुमची आमची हे चि भेटी । येथुनियां जन्मतुटी ।।
4. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी | कर कटावरी ठेवोनिया ||
Read More:- Dvandva Samas In Marathi PDF Download | द्वंद समास आणि त्याचे प्रकारांची संपूर्ण माहीती जाणून घ्या
संत तुकाराम महाराज बीज | Saint Tukaram Maharaj Beej
- 9 मार्च 1650 रोजी संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले असे मानले जाते.
- आणि हाच दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो देहू येथे दरवर्षी हजारो वारकरी एकत्र येतात .
- आजही ४०० वर्षच काळ लोटला तरीही मराठी भाषेत सुप्रसिद्ध असलेल्या अनेक म्हणी, वाक्प्रचार, शब्दप्रयोग आपण तुकारामांच्या गाथेतूनच घेतलेल्या आहेत. आजच्या समाजाला संत तुकारामांचे अभंग नवी दिशा देतात.
Read More:- MPSC Exam Information In Marathi | MPSC एक्झॅम ची संपूर्ण माहिती सविस्तर मध्ये जाणून घ्या
Sant Tukaram Maharaj Information In Marathi PDF Download
Sant Tukaram Maharaj Information in Marathi PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये Sant Tukaram Maharaj ची संपूर्ण माहिती आणि त्याची प्रकार ह्याची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. अनेक विद्यार्थ्याना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यांच्यासाठी आम्ही विद्यार्थ्याना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Sant Tukaram Maharaj आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
Conclusion Of Sant Tukaram Maharaj Information In Marathi
आपण या पोस्ट मध्ये आपण Sant Tukaram Maharaj Information in Marathi ह्यांची संपूर्ण माहिती सविस्तर पहिली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण Sant Tukaram Maharaj Information हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना उपयुक्त ठरेल.
FAQ Frequently Asked Question For Sant Tukaram Maharaj Information in Marathi
Ans:- संत तुकाराम महाराजांचा जन्म 22 जानेवारी 1608 झाला.
Ans:- संत तुकाराम महाराज्यांचे शिष्य संत निळोबा, संत बहिणाबाई, भगवान बाबा, होते.
Ans:- संत तुकारामाचा संपूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले आहे.
Ans:- संत तुकारामांनी समाधी संत तुकाराम वैकुंठस्थान मंदिर, देहू येथे घेतली.