Van Vibhag Bharti 2023:- Maharashtra Forest Department has given a new recruitment advertisement. According to the information received, a total of 2417 vacancies of Forest Guard posts can be filled. Eligible candidates can send their application through additional through the online Application last date and more details are given below. The recruitment process for forest guard recruitment in the forest department will start in the next two to three months.
MahaForest Recruitment 2023 | Van Vibhag Bharti 2023
Van Vibhag Bharti 2023:- महाराष्ट्र वन विभाग कडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आली आहे. मिळालेल्या माहिती नुसार Forest Guard (Vanrakshak), Accountant, Surveyor, Stenographer (HG), Stenographer (LG), Junior Engineer (Civil), and Junior Statistical Assistant Posts पदाचे एकूण 2417 रिक्त जागा भरल्या जाऊ शकतात. पात्र उम्मेदवार आपला अर्ज अधिकृत वेबसाईट द्वारे करु शकतात अर्जाची शेवटची तारीख असून अधिक माहिती खालीलप्रमाणे आहे. वन विभागामध्ये भरण्यात येणाऱ्या वनरक्षक भरती पुढच्या दोन ते तीन महिन्यांमध्ये भरती प्रक्रिया सुरु होणार आहे.
Van Vibhag Bharti 2023 Details
जाहिरात क्रमांक | कक्ष 10/3, कक्ष 10/1, कक्ष 10/2, कक्ष 7/1 |
पद | Forest Guard (Vanrakshak), Accountant, Surveyor, Stenographer (HG), Stenographer (LG), Junior Engineer (Civil), and Junior Statistical Assistant Posts |
एकूण जागा | 2417 जागा |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
वेतन | Rs.25,500 ते 1,32,300 मासिक वेतन |
नौकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
फी | General/OBC/EWS: Rs.1000/- तर SC/ST आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी Rs.900/- तर माजी सैनिकांसाठी कोणतेही फी नाही |
परीक्षा | नंतर कळविण्यात येणार आहे. |
Post And Educational Qualification
Sr.No | Post | Vacancy | Educational Qualifications |
1 | वनरक्षक Forest Guard (Group C) | 2138 | 12 वी (विज्ञान/गणित/भूगोल/अर्थशास्त्र) पास किंवा अनुसूचित जमाती प्रवर्ग – 10 वी पास असणे आवश्यक आहे. |
2 | अकाऊटंट Accountant (Group C) | 129 | पदवीधर असणे आवश्यक आहे. |
3 | Surveyor (Group C) | 86 | 12 वी पास आणि सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. |
4 | Stenographer (Higher Grade) (Group B) | 13 | 10 वी पास आणि लघुलेखन 120 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. असणे आवश्यक आहे. |
5 | Stenographer (Lower Grade) (Group B) | 23 | 10 वी पास आणि लघुलेखन 100 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. असणे आवश्यक आहे. |
6 | Junior Engineer (Civil) (Group B) | 08 | सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (Architecture Engineering पदवी असणे आवशक आहे. |
7 | Senior Statistical Assistant (Group C) | 05 | अर्थशास्त्र, गणित, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदव्युत्तर पदवी किंवा द्वितीय श्रेणीतील पदवी असणे आवश्यक आहे. |
8 | Junior Statistical Assistant (Group C) | 15 | अर्थशास्त्र, गणित, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदव्युत्तर पदवी किंवा द्वितीय श्रेणीतील पदवी असणे आवश्यक आहे. |
Total | 2417 |
वयाची पात्रता
- 30 जून 2023 रोजी 18-40 वर्षांपर्यंत आहे.
- या मध्ये SC/ST आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी 05 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 जून 2023 03 जुलै 2023
अधिकृत वेबसाईट : पहा
जाहिरात : पहा
ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा
How To Apply For MahaForest Recruitment 2023
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.
Van Vibhag Bharti 2023 Notification
महाराष्ट्र वन विभागाकडून राज्यात लवकरच मोठी पदभरती होणार आहे. या संदर्भात राज्य सरकार कडून नवीन GR प्रसिध्द करण्यात आला आहे. ह्यामध्ये वन विभाग भरतीची गट क, ड, क्षेणीतील पदे भरण्यासंदर्भातील सविस्तर परिपत्रक प्रकाशीत करण्यात आले आहे.
ह्या जाहीर करण्यात आलेल्या संबंधित परीपत्रिके मध्ये अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवार, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचाऱ्यांचे पाल्यही आणि माजी सैनिक यासाठी भरती साठी पात्र ठरणार आहेत. पण त्यासाठी उमेदवारांना संबंधीत पदांचा अनुभव असणे आवश्यक आहे. शिवाय वनरक्षक पदभरतीच्या सर्व एटी आणि शर्थी मान्य करणे असणे आवश्यक आहेत.
Read More:- Visheshan In Marathi PDF Download | विशेषण आणि विशेषणाचे प्रकार संपूर्ण माहिती
Van Vibhag Bharti 2022 Details
पदाचे नाव | वनरक्षक |
एकूण पदसंख्या | 9640 |
अपेक्षित पगार | 20,000 ते 25,000 |
Educational Qualifications – शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
महाराष्ट्र वन विभाग कडून जाहीर करण्यात येणाऱ्या भरतीसाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर तुम्हाला फॉर्म भरण्याच्या आधी ह्या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता माहित असणे गरजेचे आहे. ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रतेची माहिती मिळणार आहे.
इच्छुक उमेदवारांना ज्या त्या पदांनुसार कमीत कमी बारावी पर्यंत शिक्षण असणे आवश्यक आहे. किंवा मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठामधून शिक्षण पूर्ण केलेलं असणं आवश्यक आहे.
इच्छुक उमेदवारांना संबंधीत पदाचा कमीत कमी अनुभव असणं आवश्यक आहे.
Read More:- भारतातील राज्य आणि त्यांची प्रसिद्ध नृत्यकला ची संपूर्ण माहिती PDF Download
Van Vibhag Bharti
Every Candidate Who Is Preparing For Gram Sevak Bharti 2022 Maharashtra Needs To Know About The Syllabus. We Are Giving The Syllabus For van Vibhag Bharti Maharashtra In This Post As Given Below.
- English :– 30 marks
- Marathi :– 30 Marks
- Intelligence :– 30 points
- General Knowledge:– 30 Marks
ह्या मध्ये १२० मार्क्स ची लेखी परीक्षा होणार आहे. त्या नंतर ८० मार्क्स ची शारीरिक चाचणी होणार आहे. त्या मधून उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. लेखी परीक्षेसाठी उमेवाराला ९० मिनिट्स ची वेळ असणार आहे.
- ह्याची लेखी परीक्षा हि ऑफलाईन होऊ शकते किंवा IBPS किंवा TCS कडून ऑनलाइन परीक्षा घेण्यात येऊ शकते.
Physical Eligibility For Vanrakshak – शारिरीक पात्रता
Male | Female | |
Height (In C.M) | 163 | 150 |
Chest | 79 | – |
Chest फुगवून | 84 | – |
तर SC/ST साठी च्या उमेदवारांसाठी खाली दिलेल्या प्रमाणे पात्रात आहेत.
Details | Male | Female |
Height (In C.M) | 152.5 | 145 |
Chest | 79 | – |
Chest फुगवून | 84 | – |
Pay Scale – वेतन
वन विभागामध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. ह्या साठी असणारे वेतन हे 20,000 ते 40,000 पर्यंत असू शकते. काही कालावधी नंतर त्या मध्ये वाढ करण्यात येईल.
Read More:- School Letter Writing In Marathi Letter Example And Format PDF | शाळेमधील पत्र लेखन 2023
FAQ Frequently Aksed Question For Van Vibhag Bharti 2023
www.mahaforest.gov.in is the official Website of Van Vibhag
Van Vibhag Bharti applies and the last date is not declared yet by the Maharashtra forest department.
इच्छुक उमेदवारांना ज्या त्या पदांनुसार किमान शिक्षण असणे आवश्यक आहे. आणि वनरक्षकासाठी कमीत कमी बारावी पर्यंत शिक्षण असणे आवश्यक आहे. किंवा मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठामधून शिक्षण पूर्ण करणे असणं आवश्यक आहे.
Related Posts:
- IB Recruitment 2023 | केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये…
- Maharashtra State Excise Recruitment 2023 |…
- Talathi Bharti 2023 | महाराष्ट्रामध्ये मेगा 4644…
- PNB Recruitment 2024 | पंजाब नॅशनल बँके मध्ये विविध…
- Punjab and Sind Bank Recruitment 2023 | पंजाब & सिंध…
- MPCB Recruitment 2024| महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण…