Advertisement

AHD Maharashtra Recruitment 2023| महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागात 446 जागांसाठी भरती जाहीर (मुदतवाढ)

AHD Maharashtra Recruitment 2023-Department of Animal Husbandry Government of Maharashtra, महाराष्ट शासनाच्या पशुसंवर्धन विभागा कडून नवीन Pashu Savardhan Vibhag Bharti 2023 ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार  446 पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक,लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट-क),लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट-क),प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट-क),तारतंत्री (गट-क),यांत्रिकी (गट-क),बाष्पक परिचर (गट-क) पदे भरली जाणार आहेत अर्ज पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 11 जून 2023 आहे महतवाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .

Advertisement

AHD Maharashtra Recruitment 2023

जाहिरात क्रमांक . NGO-5(4)/(प्र.क्र.1110/291/2023/पसं-1,पुणे-67
एकूण जागा 446 जागा
अर्ज पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
फी खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग/माजीसैनिक:₹900/-]

पदे आणि शैक्षणिक पात्रता

क्रमांक .पदाचे नाव एकूण जागा शैक्षणिक पात्रता
पशुधन पर्यवेक्षक37610वी उत्तीर्ण  आणि पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा कृषी पदवी किंवा समतुल्य.
वरिष्ठ लिपिक44 पदवीधर
लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट-क)0210वी उत्तीर्ण आणि लघुलेखन 120 श.प्र.मि.  तसेच  इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट-क)1310वी उत्तीर्ण आणि लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट-क)04 रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र किंवा सुक्ष्मजीवशास्त्र विषयांसह विज्ञान पदवी   आणि प्रयोगशाळा वैद्यकीय तंत्रज्ञानाचा डिप्लोमा
तारतंत्री (गट-क)03ITI (तारतंत्री)   आणि  01 वर्ष अनुभव
यांत्रिकी (गट-क)0210वी उत्तीर्ण आणि ITI (डिझेल मेकॅनिक) तसेच  02 वर्षे अनुभव
बाष्पक परिचर (गट-क)0210वी उत्तीर्ण    आणि  बाष्पक आणि धुराचा उपद्रव संस्थेचे द्वितीय श्रेणीचे प्रमाणपत्र

वयाची पात्रता

  • 01 मे 2023 रोजी वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .
  • या मध्ये मागासवर्गीय साठी 05 वर्षे सूट आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 16 जून 2023 (11:59 PM)

Advertisement

अधिकृत वेबसाईट :पहा

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

Advertisement

जाहिरात :डाउनलोड करा

How To Apply for AHD Maharashtra Recruitment 2023

विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.

  • वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
  • खालील भागास पदांकरत 2 पदांसाठी वेग वेगळ्या जाहिराती असतील त्या वर apply now अर्ज वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
Advertisement

आधिक माहिती साठी PNB  ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages