Advertisement

Jahirat Lekhan In Marathi With Format & Example | जाहिरात लेखन संपूर्ण माहिती

Jahirat Lekhan In Marathi

Jahirat Lekhan in Marathi PDF Download:- What is advertisement writing and how to do advertisement writing competition question is asked in the exam and also in 8th to 10th there is guaranteed one question based on this you can do either letter writing or advertisement writing this post In this we will see detailed information about Jahirat Lekhan Manje Kay and its benefits its usage as well as an advertisement writing sample.

Advertisement

Jahirat Lekhan In Marathi With Format & Example

Jahirat Lekhan in Marathi PDF Download:- जाहिरात लेखन म्हणजे काय आणि जाहिरात लेखन कसे करावे यावर आधारित प्रश्न स्पर्धा विचारला जातो परीक्षा तसेच ८ वि ते १० वि मध्ये यावर आधारित एक प्रश्न हमखास असतो तुम्ही पत्र लेखन किंवा जाहिरात लेखन दोन पैकी एक करू शकता या पोस्ट मध्ये आपण Jahirat Lekhan Manje Kay व त्याचे फायदे त्याचा उपयोग तसेच जाहिरात लेखन चा नमुना याबद्दल विस्तारित माहिती पाहुयात .

जाहिरात लेखन म्हणजे काय ? – What Is Jahirat Lekhan

  • जाहिरात म्हणजे आपल्या नवीन उत्पादनाबद्दल लोकांना प्रभावीपणे त्याची माहिती देणे होय .
  • आजच्या डिजिटल तंत्रज्ञाच्या जगामध्ये जाहिरात खूपच महत्वाची ठरते .
  • जाहिरात हि ग्राहक आणि उत्पादक यांच्या मधील दुवा म्हणून सगळ्यात महत्वाचं काम करते .

जाहिरातीचा उपयोग किंवा हेतू :-

  • जाहिराती देण्यामागचा हेतू असा असतो कि उत्पादक आपला उत्पादन लोकांपर्यंत प्रभावी पणे मांडणे असते .
  • जेव्हा आपण TV ,वर्तमान पत्रे ,चित्रपट मध्ये त्या प्रॉडक्ट च आपल्या वर इम्प्रेशन पडते त्या मुले आपण तेच प्रॉडक्ट खरेदी करतो या मुले उत्पादकाला फायदा होतो .
  • आजच्या स्पर्धे च्या युगामध्ये आपले प्रॉडक्ट इतर कंपनी पेक्षा कसा चांगले आहे हे दाखवून देण्यासाठी जाहिरात हे सवोर्त्तम माध्यम आहे .

जाहिरात लेखन वर परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न फॉरमॅट :

  • ८ वि ते १०वि च्या परीक्षे मध्ये जाहिरात लेखन साठी  ५ (अ) साठी ५ गुणांसाठी जाहिरात लेखन वर प्रश्न विचारला जातो .
  • या मध्ये तुम्हाला एक विषय दिला जातो आणि त्या विषयावर आधारित जाहिरात लेखन करायला सांगितले जाते जसे कि पेन्सिल ची जाहिरात .
  • याचप्रमाणे काही वेळा अगोदरच एक जाहिरात दिली जाते काही खाली प्रश्न दिले जातात जाहिराती मध्ये पाहून तुम्हाला त्याची उत्तरे द्यायची असतात .
  • त्याचवेळी प्रश्नमध्ये काही शब्द घोषवाक्य सुद्धा दिली जातात ज्यांचा तुम्हाला जाहिराती मध्ये वापर करणे आवश्यक असते

जाहिरात लेखन कसे करावे ? | How to Write Jahirat Lekhan in Marathi:-

  • जाहिरात लेखन करताना सुरवात पासून शेवट पर्यंत काही मुद्दे आहेत ते लक्षात ठेवून जाहिरात लेखन करावी.
  • सगळ्यात आधी जाहिराती ची मुख्य हेडींग आणि नंतरची हेडिंग लिहावी या साठी म्हणी किंवा वाक्प्रचार वापरले जाऊ शकतात जे कि जाहिरातीला आकर्षक बनवतील .
  • जाहिरात लिहिताना पेन चा वापर करावा .
  • जाहिरात लेखन मध्ये अनावश्यक जास्त शब्द लिहणे टाळावे मोजक्याच ५० ते ६० शब्दामध्ये जाहिरात पूर्ण करवावी.
  • जाहिराती मध्ये प्रॉडक्ट चा नाव ठळक शब्दामध्ये लिहावे तसेच भाषा सोपी पण ग्राहकाचा मनाचा वेध घेणारी असावी.
  • जाहिरात लिहिताना शक्य असल्यास विनोदी शैली चा वापर करावा त्या मुले जाहिरात अधिक प्रभावि होते.
  • तुम्ही ज्या प्रॉडक्ट ची जाहिरात करत आहेत त्या बद्दल थोडी माहिती फायदे लिहिणे गरजेचं आहे.
  • जाहिरात लेखन साठी प्रश्नमध्ये दिलेल्या सगळ्या मुद्द्यांना काळजीपूर्वक जाहिराती मध्ये टाकावे जसे कि पत्ता ,वेळ आदी.
  • थोडक्यात परंतु आकर्षक जाहिरात असेल तर चांगले गुण नक्कीच मिळतात .
Advertisement

जाहिरात लेखन साठी दिले जाणारे गुण:-

  • जाहिरात लेखन साठी परीक्षे मध्ये एकूण ०५ गुण आहेत .
  • या मध्ये प्रभावी शब्दरचना साठी ०१ गुण
  • जाहिराती च्या मांडणी साठी ०२ गुण
  • भाषा शैली म्हणी वाक्प्रचारांचा वापर साठी ०१ गुण
  • तर जाहिराती साठी योग्य शब्दाचा वापर साठी १ गुण आहे .

जाहिरात लेखन नमुने :- Format Of Jahirat Lekhan In Marathi 10th class

1. झुणका भाकर केंद्र सुरु करण्यासाठी ची जाहिरात :- Zunka Bhakar Center Format

गावराण झुणका भाकर केंद्र

Advertisement

अस्सल घरच्या जेवणाची खरीखुरी चव |
खाल तर परत याला

राम झुणका भाकर केंद्र
घरच्या जेवणाची अस्सल चव …

Advertisement

चांगल्या जेवणासाठी

आजच चवदार झुणका भाकर केंद्राला भेट द्या ..

राम झुणका भाकर केंद्र

एकदा नक्कीच भेट द्या!!

पत्ता :- मराठी शाळेजवळ .खोपोली बाजारपेठ
ईमेल :- [email protected]
संपर्क :- ९८xxxxxxx

नियम व अटी लागू……

Jahirat Lekhan In Marathi With Format

2. नवीन इलेक्ट्रॉनिक्स शॉप :- Jahirat Lekhan In Marathi New Electronics Shop Format

श्याम इलेक्ट्रॉनिक्स शॉप

खुशखबर! खुशखबर! खुशखबर!

घरासाठी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी करताय

तर शानदार इलेक्ट्रॉनिक्स शॉप ला अवश्य भेट द्या !!!
स्वप्न खरे ठरेल….

बंपर ऑफर
(५ ते २६ मे ४०% सवलत)

आमचे विशेष आकर्षण

  • सुलभ हफ्ता मध्ये वस्तू मिळतील
  • ब्रँडेड आणि टिकाऊ इलेक्टोनिकस ची हमी
  • स्वस्त म्हणजेच एकदम मस्त भाव

वेळ:- सकाळी ८:०० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत

पत्ता :- इलेक्ट्रॉनिक्स शॉप , रत्नागिरी ५३
ईमेल :- [email protected]
संपर्क :- ८७xxxxxxxx

Jahirat Lekhan In Marathi With Format

3. छत्री रेनकोट शॉप :- Jahirat Lekhan In Marathi On Umbrella Format

मल्हार छत्री आणि रेनकोट

येत आहे पावसाळा | तयारी ठेवा |
छत्री नवी | रेनकोट नवा ||

मल्हार छत्री आणि रेनकोट
ग्राहकांचे समाधान हाच आमचा नफा…

मल्हार छत्री आणि रेनकोट
ग्राहकांचे समाधान हाच आमचा नफा…

  • सुबक, टिकाऊ
  • आकर्षक, विविध रंगांत
  • पुरुष, स्त्रिया व मुलांसाठी

मल्हार छत्री व रेनकोट
पावसाचे स्वागत करा..

आमचा पत्ता :- कुलकर्णी रोड , स्वारगेट ४३२३४२
ईमेल :- [email protected]
संपर्क :- ९८xxxxxxxx

नियम व अटी लागू..

Jahirat Lekhan In Marathi With Format

4. तेलाची जाहिरात :- Jahirat Lekhan In Marathi On Hair Oil Format

केसांची वाढ करणारे एकमेव तेल…
ऋषीमुनी तेल

खास आवळा, ब्राम्ही वापरुन बनवलेले
शुद्ध ऋषीमुनी तेल

बनवा तुमचे केस मुलायम आणि घनदाट

आता नवीन पॅक फक्त १० रु. मध्ये

सर्व मेडिकल आणि जनरल स्टोअर मध्ये उपलब्ध

Jahirat Lekhan In Marathi With Format

Read More:- Marathi Numbers PDF Download | मराठी अंक अक्षर संपूर्ण माहिती जाणून घ्या पीडीएफ मध्ये

Jahirat Lekhan in Marathi PDF Download – जाहिरात लेखन नमुना मराठी PDF

Jahirat Lekhan in Marathi PDF Download :- अनेक विद्यार्थींना अभ्यासाची तयारी ची करण्याऱ्या बहुतेक उमदेवारांना त्यांचा जाहिरात लेखन कसे करावे याची माहिती जाणून घेण्याची आवश्यकता असते. ही गरज लक्ष्यात घेऊन आम्ही तुमच्या अभ्यासाठी आणि तुमच्या मित्रांना शेअर करण्यासाठी Jahirat Lekhan in Marathi करण्यासाठी पाहिजे असते. त्यांच्यासाठी आम्ही फाइल डाउनलोड हे नोट्स डाउनलोड करता यावी म्हणून खाली Jahirat Lekhan in Marathi PDF फाइल दिली आहे. त्या साठी तुम्ही खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion

Conclusion:- ह्या आर्टिकल मध्ये आपण सर्वानी बघितले की jahirat lekhan kase karave सविस्तर पणे आणि Jahirat Lekhan in Jahirat Lekhan in Marathi हे सर्व आपण ह्या आर्टिकल मध्ये बघितले आहे. त्यांची Jahirat Lekhan in MarathiPDF Download हे पण आपण बघितले आहे. ह्या सर्व महत्वाचे मुद्दे सर्व एका एकत्र पीडीएफ मध्ये jahirat lekhan aani tyacha upyog मध्ये आपण बघितले आहे.

FAQ Frequently Asked Questions for Jahirat Lekhan in Marathi

Q1. जाहिरात लेखन म्हणजे काय ?

Ans:- जाहिरात म्हणजे आपल्या नवीन उत्पादनाबद्दल लोकांना प्रभावीपणे त्याची माहिती देणे होय .

Q2. जाहिरातीतील निवेदन हे कसे असते?

Ans:- TV चॅनेल मध्ये जाहिराती चे निवेदनं केले जाते निवेदन करणे म्हणजेच अधिक माहिती प्रभावी रूपाने सांगणे होय .

Q3. जाहिरात लेखन कसे करावे ते सांगा?

Ans:- जाहिरात लेखन मध्ये सुरवातीला आकर्षक अशी हेडींग वापरून नंतर प्रॉडक्ट ची वैशिष्ट्य मांडावीत .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages