Advertisement

Vadani Kaval Gheta – वदनी कवळ घेता | मराठी श्लोक ची संपूर्ण माहिती जाणून घेऊया

Vadani Kaval Gheta

Vadani Kaval Gheta:- We are instilled in some good habits by our family from childhood. One of the good habits is that we start our meal by dedicating the food to God as a shloka in God’s name before eating. One of the verses recited before meals is the verse “Vadni Kaval Phai”. This verse consists of 4 lines. In this article, we are going to know the complete information of the verse “Vadni Kaval Teha”.

Advertisement

Vadani Kaval Gheta

आपल्याला लहानपणा पासून आपल्या घरच्यांनी काही चांगल्या सवयी लावलेल्या असतात. त्या पैकी एक चांगली सवयी म्हणजे जेवण्यापूर्वी देवाच्या नावाने एक श्लोक म्हणून देवाला जेवण समर्पण करून आपण जेवणाची सुरुवात करतो. जेवणा आधी म्हणणाऱ्या श्लोकांपैकी एक म्हणजे “वदनी कवळ घेता” हा श्लोक होय. हा श्लोक हा 4 ओळींचा आहे. ह्या आर्टिकल मध्ये आपण “वदनी कवळ घेता” ह्या श्लोकाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

Advertisement

Read More:- Paribhasik Shabda Marathi PDf Download | पारिभाषिक शब्द मराठी ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Vadani Kaval Gheta Lyrics In Marathi

 वदनि कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे ||

Advertisement

सहज हवन होते, नाम घेता फुकाचे ||

जीवन करि जिवित्वा, अन्न हे पूर्णब्रह्म ||

Advertisement

उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म || 

जनीं भोजनी नाम, वाचे वदावे ||

अती आदरे, गद्यघोषे म्हणावे ||

हरीचिंतने अन्न, सेवित जावे ||

तरी श्रीहरी, पाविजेतो स्वभावे ||

Vadani Kaval Gheta Lyrics In Sanskrut

अन्नग्रहणसमये स्मर्तव्यं नाम श्रीहरेः ।

भवति सहजहवनं अनायासं हि नाम्ना ।

जीवनं जीवितेभ्यः अन्नं हि पूर्णब्रह्म ।

नैतद् उदरभरणं जानीयात् यज्ञकर्म ॥

जय जय रघुवीर समर्थ ।

Vadani Kaval Gheta Meaning

तोंडामध्ये जेवणाचा घास घेताना श्री हरीचे म्हणजेच देवाचे नाव घ्या, फुकटचे नाव घेतल्याने सहजच होम होते. आपल्या शरीराचे पोषण करणारे अन्न हे साक्षात् परब्रह्म आहे असे ह्या श्लोका मध्ये सांगण्यात आले आहे. जेवण करणे म्हणजे फक्त पोट भरणे नाही तर एक sacrifice आहे.

अन्नग्रहण म्हणजे अन्न खाण्यापूर्वी कराण्याची प्रार्थना :– ‘हे परमेश्वरा, हे अन्न तुझ्या चरणी अर्पण करून तुझा प्रसाद ह्या भावाने मी ग्रहण करत आहे. या तुझ्या प्रसादातून मला चैतन्य व शक्‍ती मिळू दे.

Read More:- संत तुकाराम महाराज माहिती मराठी मध्ये जाणून घ्या | Sant Tukaram Maharaj Information In Marathi

Conclusion

आपण या पोस्ट मध्ये आपण वदनी कवळ घेता ह्यांची संपूर्ण माहिती सविस्तर पहिली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण Shlok हे बघितले आहे. आम्ही आशा करतो की तुम्हाला सर्व माहिती मिळाली असणार.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages