Advertisement

Maha PWD Bharti 2023 | महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांसाठी मेगा भरती जाहीर

Maha PWD Bharti 2023

Maha PWD Bharti 2023:- There is an update regarding the Maharashtra Public Works Department Recruitment Examination. According to the information received, the recruitment for Various posts has been announced in All districts of Maharashtra state. Maharashtra PWD Recruitment 2023 is going to be the recruitment process for the Maharashtra PWD post. The recruitment of the Public Works Department has been announced at different places in Maharashtra. According to this recruitment, the recruitment of 2109 seats will be announced. The recruitment of these posts will be announced by the Maharashtra Public Works Department. The last application is 06 November 2023.

Maharashtra PWD Bharti 2023

महा पीडब्ल्यूडी भरती 2023:- महाराष्ट्र लोक बांधकाम विभागाच्या भरती परीक्षेबाबत एक अपडेट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विविध पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र पीडब्ल्यूडी भरती 2023 ही महाराष्ट्र पीडब्ल्यूडी पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरतीनुसार 2109 जागांची भरती जाहीर करण्यात येणार आहे. या पदांच्या भरतीची घोषणा महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 नोव्हेंबर 2023

Maha PWD Bharti 2023 Details

जाहिरात 01
पदविविध पद
मासिक वेतनRs. 44,900 ते Rs.1,42,400
Recruiter NameMaharashtra Public Works Department
एकूण जागा2109 जागा
अर्ज पद्धतonline
नौकरी ठिकाणमहाराष्ट्र
फीOpen साठी Rs.1000/- राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) Rs.900/-

Post And Vacancies | पद आणि जागा

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वेग वेगळ्या १४ पदांसाठी भरती जाहीर केलेली आहे. त्या मध्ये एकूण २१०९ जागांसाठी भरती ही होणार आहे. आपण खालील प्रमाणे सर्व पद आणि जागांची माहिती जाणून घेणार आहोत.

Sr.NoPostsVacancies
1Junior Engineer (Civil)532
2Junior Engineer (Electrical)55
3Junior Architect05
4Civil Engineering Asstt1378
5Stenographer (Higher Grade)08
6Stenographer (Lower Grade)02
7Garden Supervisor12
8Assistant Junior Architect09
9Sanitary Inspector01
10Senior Clerk27
11Laboratory Assistant05
12Driver02
13Cleaner32
14Peon41
Total2109

Post And Educational Qualifications | पद आणि शैक्षणिक पात्रता

  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य):- 10 वी पास आणि स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत):- 10 वी पास आणि विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
  • कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ:- 10 वी व 12 वी पास, वास्तुशास्त्रज्ञ पदवी आणि कॉन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांचे सदस्य असणे आवश्यक आहे.
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक:- 10 वी पास, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन कोर्स किंवा कंस्ट्रक्शन सुपरवाइजर कोर्स आणि स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर पदवी अशी उच्च शैक्षणिक अर्हता असलेले उमेदवार पात्र ठरतात असणे आवश्यक आहे.
  • लघुलेखक (उच्च श्रेणी):- 10 वी पास, लघुलेखन 120 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. असणे आवश्यक आहे.
  • लघुलेखक (निम्न श्रेणी):- 10 वी पास, लघुलेखन 100 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. असणे आवश्यक आहे.
  • उद्यान पर्यवेक्षक:- कृषी किंवा उद्यानविद्या पदवी आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
  • सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ:- 10 वी व 12 वी पास आणि वास्तुशास्त्राची पदवी असणे आवश्यक आहे.
  • स्वच्छता निरीक्षक:- 10 वी पास आणि स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • वरिष्ठ लिपिक:- 10 वी पास आणि कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
  • प्रयोगशाळा सहाय्यक:- 10 वी पास आणि विज्ञान शाखेतील पदवी (रसायन प्रमुख विषय) किंवा कृषी पदवी असणे आवश्यक आहे.
  • वाहन चालक:- 10 वी पास आणि हलके किंवा मध्यम किंवा जड प्रवासी वाहन चालक परवाना आणि 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
  • स्वच्छक:- 07 वी पास असणे आवश्यक आहे.
  • शिपाई:- 10 वी पास असणे आवश्यक आहे.

Age Limit | वयाची अट

अ. क्रप्रवर्गआवश्यक वयोमर्यादा
किमानकमाल
अमागास१८४०
मागासवर्गीय / अनाथ / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक१८४५
प्राविण्यप्राप्त खेळाडू१८४५
माजी सैनिक
अमागास१८४०+ सैनिकी सेवेचा कालावधी +३
मागासवर्गीय / अनाथ / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक१८४५+ सैनिकी सेवेचा कालावधी +३
दिव्यांग१८४५
प्रकल्पग्रस्त आणि भुंकपग्रस्त१८४५
पदवीधर अंशकालीन१८५५

Selection Process | निवड प्रक्रिया

Selection Process निवड प्रक्रिया ही ऑनलाइन कम्प्युटर बेस्ड परीक्षा होणार आहे. त्या मध्ये उत्तीर्ण उमेदवारांचे अर्ज हे भरती साठी पात्र ठरवण्यात येतील.

Application Fee | अर्जाची फी

  • Open साठी Rs.1000/- 
  • राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) Rs.900/-

ऑनलाइन सुरू झाल्याची तारीख:- 16 ऑक्टोबर 2023

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 06 नोव्हेंबर 2023

परीक्षेची तारीख :- लवकर जाहीर करण्यात येईल

अधिकृत वेबसाईट :- पहा

अधिकृत जाहिरात (Official Notification): पहा

Online अर्ज करा:- Apply Online

How To Apply For Maha PWD Bharti 2023

Talathi Bharti 2023 विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages