Advertisement

List of RBI Governors of India PDF Download |भारतातील आरबीआय गव्हर्नरांची यादी PDF डाउनलोड

List of RBI Governors of India

List of RBI Governors of India:- RBI means Reserve Bank of India which is known as the main bank of banks. RBI performs the functions of licensing and revoking the licenses of other banks and monitoring them, Governor is appointed as the key person of RBI. And they are appointed by PMO on the advice of the Union Ministry of Finance, based on the RBI Governor and his name in GK while preparing for the competitive exam. Questions are asked in MPSC, UPSC, IBPS, and other exams. You can prepare for this in today’s post.

Advertisement

List of RBI Governors of India

List of RBI Governors of India:- RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जिला बँकांची मुख्य बँक म्हणून ओळखले जाते. RBI इतर बँकांना परवाना देणे त्यांचा परवाना नामंजूर करणे त्यांच्यावर देखरेख आदी कामे करते,RBI चा महत्वपूर्ण व्यक्ती म्हणून गव्हर्नर नेमला जातो.आणि त्यांची नियुक्ती PMO कडून केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या सल्ल्याने केली जाते,स्पर्धा परीक्षा ची तयारी करताना GK मध्ये RBI गव्हर्नर आणि त्यांचे नाव यावर आधारित प्रश्न MPSC ,UPSC ,IBPS आणि अन्य परीक्षे मध्ये विचारले जातात. याची तयारी आजच्या या पोस्ट मध्ये तुम्ही करू शकता.

Advertisement

Read More: – All Dinvishesh PDF Download | दिनविशेष 2023 ची संपूर्ण माहिती | Aajcha Dinvishesh

RBI बदल थोडक्यात | RBI Changes In Brief

  • RBI -म्हणजेच Reserve Bank Of India.
  • RBI ची स्थापना १ एप्रिल १९३५ रोजी RBI कायदा १९३४ अंतर्गत झाली.त्या नंतर १ जानेवारी १९४९ रोजी तिचे सरकारी बँके मध्ये रूपांतर करण्यात आले.
  • भारतीय बँकिंग प्रणाली ला नियंत्रित करण्याचं काम RBI करते.

Read More: – 300+ GK Questions In Marathi PDF Download | सामान्य ज्ञान प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

List of RBI Governors of India

RBI गव्हर्नर चे नाव कार्यकाळ
Sir Osborne Smith (सर ऑस्बोर्न स्मिथ)April 1, 1935 – June 30, 1937
Sir James Braid Taylor (सर जेम्स ब्रेड टेलर)July 1, 1937 – February 17, 1943
Sir C.D. Deshmukh (सर सी.डी. देशमुख)August 11, 1943 – June 30, 1949
Sir Bengal Rama Rau (सर बंगाल रामा राऊ)July 1, 1949 – January 14, 1957
K.G. Ambegaonkar (के.जी. आंबेगावकर)January 14, 1957 – February 28, 1957
H.V.R Lyengar (एचव्हीआर अय्यंगार)March 1, 1957 – February 28, 1962
P.C Bhattacharya (पी सी भट्टाचार्य)March 1, 1962 – June 30, 1967
L.K. Jha (एल.के. झा)July 1, 1967 – May 3, 1970
B.N. Adarkar (बी.एन. अडारकर)May 4, 1970 – June 15, 1970
S. Jagannathan (एस. जगन्नाथन)June 16, 1970 – May 19, 1975
N.C. Sen Gupta (एन सी सेन गुप्ता)May 19, 1975 – August 19, 1975
K.R. Puri (के.आर. पुरी)August 20, 1975 – May 2, 1977
M. Narasimham (एम. नरसिंहम)May 3, 1977 – November 30, 1977
I.G. Patel (आय.जी. पटेल)December 1, 1977 – September 15, 1982
Manmohan Singh (मनमोहन सिंग)September 16, 1982 – January 14, 1985
Amitav Gosh (अमिताव घोष)January 15, 1985 – September 4, 1985
R.N. Malhotra (आर.एन. मल्होत्रा)February 4, 1985 – December 22, 1990
S. Venkitaramanan (एस. व्यंकिटरामनन)December 22, 1990 – December 21, 1992
C. Rangarajan (सी. रंगराजन)December 22, 1992 – November 21, 1997
Bimal Jalan (बिमल जालान)November 22, 1997 – September 6, 2003
Y.V. Reddy (वाय.व्ही. रेड्डी)September 6, 2003 – September 5, 2008
D. Subbarao (डी. सुब्बाराव)September 5, 2008 – September 4, 2013
Raghuram G. Rajan (रघुराम जी. राजन)September 4, 2013 – September 4, 2016
Urjit Ravindra Patel (उर्जित रवींद्र पटेल)September 4, 2016 – December 10,2018
Shaktikanta Das (शक्तीकांता दास)December 12, 2018 – to date

RBI गव्हर्नर ची कामे आणि अधिकार | Functions and powers of RBI Governor

  • RBI चे गव्हर्नर चलन जारी करण्याचं काम करतात तसेच तिचा वापर आणि योग्य नसल्यास ती नष्ठ करण्याचा काम करतात.
  • चलन आणि मुद्रा विनिमय नियंत्रित करण्याचं काम करतात.
  • विदेशी चलन चा व्यवस्थापन प्रबंधन करण्याचं काम.
  • बँकिंग प्रणाली साठी मौखिक नीती तयार करून तिची अंमलबजावणी करणे.
  • सरकार साठी एक बँकर आणि बँक साठी बँके चे बँकर रूपाने काम पाह्म्ने.
  • रेपो रेट आदी जारी करणे.
Advertisement

Read More: – Directions In Marathi PDF Download | दिशांचे मराठी मध्ये नावे आणि त्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या

RBI गव्हर्नर ची पात्रता आणि पगार | Qualification and Salary of RBI Governor

  • RBI गव्हर्नर बनण्या साठी कोणतंही पात्रता RBI ऍक्ट मध्ये समाविष्ट नाही.
  • त्यांची नेमणूक केंद्र सरकार कडून केली जाते या मध्ये आर्थिक क्षेत्रामधले शिक्षण आणि अनुभव पहिला जातो.
  • आर्थिक तज्ज्ञ व्यक्ती ची निवड केली जाते.
  • RBI गव्हर्नर याना महिन्याला 350,000 रुपये इतका पगार दिला जातो या व्यतिरिकीय अन्य सोयी सुद्धा पुरवल्या जातात .

Read More: – Ghanmul PDF Download (Cube Root) | घन और घनमूल की सारी जानकारी

कार्यकाळ | Tenure

  • रिझर्व बँकेचे गव्हर्नर चा अधिकृत कार्यकाळ हा ३ वर्षाचा असतो.
  • गरज भासल्यास तो अजून २ वर्ष वाढवला जाऊ शकतो.
Advertisement

Read More: – Hindi Barakhadi PDF Download (Chart, Image) | हिन्दी बारहखड़ी की सारी जानकारी पीडीएफ डाउनलोड

List of RBI Governors of India PDF Download

ह्या List of RBI Governors of India :- आपण ह्या आर्टिकल मध्ये RBI च्या गवर्नर ची सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही List of RBI Governors of India PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही RBI Governors of India PDF Download आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Read More: – All Best Marathi Bodh Katha PDF Download | मराठी बोध कथा त्यांच्या तात्पर्य सह पीडीएफ डाउनलोड करा

Conclusion

आपण या पोस्ट मध्ये आपण आरबीआय गवर्नर संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण list of rbi governors of india pdf, list of rbi governors of india till now, list of rbi governors of indialist of rbi governors till date, list of rbi governors, list of rbi governors 1935 to 2021, हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

FAQ Frequently Asked Question For RBI Governors of India

Q1. RBI चे पहिले गव्हर्नर कोण होते?

Ans:- RBI चे पहिले गव्हर्नर Sir Osborne Smith हे होते.

Q2. RBI चे एकूण किती गव्हर्नर झाल?

Ans:- स्थापने पासून आतापर्यंत RBI चे एकूण २५ गव्हर्नर झाले आहेत.

Q3. RBI चे १८ वे गव्हर्नर कोण होते?

Ans:- S. Vpnldraramanan हे RBI चे १८ वे गव्हर्नर होते.

Q4. मनमोहन सिंग हे RBI चे कितवे गर्व्हनर होते?

Ans:- मनमोहन सिंग हे RBI चे १५वे गर्व्हनर होते त्यांचा कार्यकाळ September 16, 1982 – January 14, 1985 इतका होता.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages