Advertisement

Maha Van Rakshak Admit Card | महाराष्ट्र वन रक्षक भरती ची परीक्षा HallTicket जाहीर | लगेच करा अर्ज

Table of Contents

Maha Van Rakshak Admit Card:- Maharashtra Forest Department, Vanrakshak Bharti Examination HallTicket /Admit Card. has been posted. The exam on 31 July To 11 August 2023. are filled for this scheme. According to this, the eligible students can now download the hall ticket from the official website.

Maha Forest Bharti 2023 Admit Card 2023::– Van Vibhag कडूनMaha Forest Bharti 2023 हॉल तिकीट जाहीर करण्यात आला आहे. ह्या Exam साठी 31 जुलै ते 11 ऑगस्ट 2023 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.. या नुसार Prelims च्या परीक्षे साठी पात्र विध्यार्थी आता अधिकृत वेबसाईट वर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.

Maha Van Rakshak Admit Card 2023

वन विभाग परीक्षा31 जुलै ते 11 ऑगस्ट 2023
वेळापत्रकयेथे क्लिक करा
प्रवेशपत्र Admit Card येथे क्लिक करा

Read More:- Free Maha Vanrakshak Online Test 2023 | महाराष्ट्र वनरक्षक ऑनलाइन चाचणी सराव परीक्षा

Maha Forest Bharti Admit Card 2023

  • ह्याIMaha Forest Bharti 2023 हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी अर्ज दाखल करताना रजिस्टर केलेले मोबाइलला नंबर मेल आय डी चालू असणे गरजेचं आहे.
  • या साठी सगळ्यात आधी  या वेबसाईट वर जायचे आहे.
  • या नंतर Login च्या विकल्प वर क्लिक करायचे आहे.
  • इथे जाहिरात परीक्षा सिलेक्ट करून अर्ज भरण्यावेळी टाकलेला मोबाइलला नंबर ,मेल आय डी किंवा आधार कार्ड नंबर टाकायचे आहे आणि लॉग इन वर क्लिक करायचे आहे.
  • प्रवेश पत्र ओपन झाल्या नंतर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages