Maharashtra Krushi Vibhag Hall Ticket 2023:- One of the mega recruitment announced by the Maharashtra government is Agriculture Department Recruitment. Aspirants for this recruitment had applied for the recruitment till 30th April 2023. There is good news for the candidates who are preparing for this recruitment. They were waiting when the admit card of recruitment will be released. Everyone was curious about this. Admit card has been released for them by the Agriculture Department. We will know its information in this article.
Krushi Vibhag Hall Ticket 2023
Maharashtra Krushi Vibhag Hall Ticket 2023:- महाराष्ट्र सरकार ने जाहीर केलेल्या मेगा भरती पैकी एक म्हणजे कृषि विभाग भरती होय. ह्या भरती साठी अभ्यास करण्याऱ्यांनी 30 एप्रिल 2023 पर्यंत भरती साठी अर्ज केले होते. ह्या भरती साठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. त्यांना प्रतीक्षा होती भरती चे प्रवेश पत्र कधी जाहीर होणार आहे. ह्याची उत्सुकता सर्वाना होती. त्यानंच्यासाठी कृषि विभागा कडून प्रवेश पत्र जाहीर करण्यात आले आहे. त्याची माहिती आपण ह्या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत.
Read More:- 307 Kalam In Marathi | भारतीय दंड संहिता कलम 307 ची संपूर्ण माहिती जाणून घ्या
Krushi Vibhag Bharti Hall Ticket 2023 Details
Category | Admit Card |
Article | कृषी विभाग प्रवेशपत्र 2023 |
Bharti | कृषी विभाग भरती 2023 |
Department | कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य |
Krushi Vibhag Admit Card 2023 Link | Active |
Krushi Vibhag Exam Date 2023 | 21, 22 आणि 25 सप्टेंबर 2023 |
Offficial Website | www.krishi.maharashtra.gov.in |
Posts | लघुटंकलेखक लघुलेखक (निम्नश्रेणी) लघुलेखक (उच्च श्रेणी) वरिष्ठ लिपीक सहाय्यक अधिक्षक |
Total Vacancy | 218 |
Krushi Vibhag Bharti Hall Ticket 2023 Important Dates
महाराष्ट्र कृषी विभाग भरती Admit Card 2023 हे दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी कृषि विभागा कडून जाहीर करण्यात आले आहे. कृषी विभाग भरती 2023 संदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा आणि त्याची माहिती संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.
Particular | Dates |
कृषी विभाग भरती 2023 ची Notification | 01 एप्रिल 2023 |
कृषी विभाग भरती 2023 साठी Application | 01 ते 30 एप्रिल 2023 |
कृषी विभाग Admit Card 2023 | 13 सप्टेंबर 2023 |
कृषी विभाग Exam 2023 | 21, 22 आणि 25 सप्टेंबर 2023/ |
How To Download Krushi Vibhag Hall Ticket 2023
महाराष्ट्र कृषि विभागा च्या भरती चे हॉल टिकिट डाउनलोड कसे करायचे ह्याची माहिती अनेकांना माहिती नसते त्या मुळे आम्ही खालील प्रमाणे हॉल टिकिट कसे डाउनलोड करायचे ह्याची संपूर्ण माहिती देणार आहोत. खालील पायऱ्यांचा उपयोग करून तुम्ही हॉल टिकिट डाउनलोड करू शकतात.
1. Krushi Vibhag Bharti Hall Ticket डाउनलोड करण्यासाठी कृषि विभागाच्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या किंवा खाली दिलेल्या Download Hall Ticket वर क्लिक करा.
2. त्या नंतर तुम्ही अधिकृत वेबसाइट वर जाणार आहे.
3. त्या नंतर तुम्ही तुमचे “लॉग इन id आणि Password टाका” आणि दिलेला कोड टाका.
4. सर्व डिटेल्स भरून झाल्यानंतर Login बटणावर क्लिक करा.
5. त्या नंतर तुम्ही तुमच्या अकाऊंट मध्ये जाणार आहात. त्या मध्ये तुम्हाला हॉल टिकिट डाउनलोड करण्याचा पर्याय दिसणार आहे. त्या मध्ये हॉल टिकिट नावाचा ऑप्शन असणार आहे.
6. त्या बटन वर क्लिक करून तुम्ही हॉल टिकिट डाउनलोड करू शकतात.
Read More:- Bhagat Singh Information In Marathi PDF Download | भगत सिंह ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या
Details On Maharashtra Sahakar Ayukta Hall Ticket 2023
Your Information
- तुमचा फोटो
- तुमचे संपूर्ण नाव
- तुमची स्वाक्षरी
- रोल नंबर किंवा नोंदणी क्रमांक
- तुमची जन्मतारीख
- तुमचे लिंग
- श्रेणी वर्गीकरण (सामान्य/SC/ST/OBC, इ.)
परीक्षेचा तपशील | Examination Details
- परीक्षेची तारीख
- परीक्षेचे नाव
- परीक्षेचा वेळ
- Reporting टाइम
- परीक्षेचा कालावधी
- परीक्षा केंद्राची माहिती (नाव आणि स्थानासह)
Conclusion
आपण या पोस्ट मध्ये आपण महाराष्ट्र कृषि विभाग भरती हॉल टिकिट ची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण Mahrashtra Krushi Vibhag Bharti Admit Card 2023, Krushi Vibhag Admit Card हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
FAQ Frequently Asked Questions For Krushi Vibhag Admit Card
Ans:- परीक्षेच्या दिवशी तुम्ही तुमचे प्रवेशपत्र विसरल्यास, तुम्ही ताबडतोब परीक्षा अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. ते तुम्हाला डुप्लिकेट प्रवेशपत्र जारी करण्यास सक्षम असतील, किंवा परीक्षा केंद्र जवळून तुम्ही अॅडमिट कार्ड परत डाउनलोड करून शकतात.
Ans:- तुम्हाला कृषी विभाग प्रवेशपत्राबद्दल इतर काही प्रश्न किंवा समस्या असल्यास, तुम्ही परीक्षा अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. ते तुम्हाला आवश्यक माहिती आणि सहाय्य प्रदान करण्यात सक्षम असतील.
Related Posts:
- Krushi Sevak Hall Ticket 2024, Out Download Now |…
- State Excise Bharti Hall Ticket 2024, Out Download…
- Talathi Bharti Exam Dates And Hall Ticket Download |…
- MPSC Rajyaseva Hall Ticket 2022 राज्यसेवा पूर्व…
- ZP Bharti Admit Card 2023, Out Download Now | जिल्हा…
- WRD Bharti Hall Ticket 2023 | जलसंपदा विभाग भरती हॉल…