HQ Southern Command Recruitment 2023:– Head Quarter of Southern Command Recruitment 2023 has announced New recruitment. As per the advertisement, a total of 24 posts of MTS (Daftary), Cook, Washerman, Mazdoor, & MTS (Gardener) Group C, etc. will be filled. The application method is offline. The deadline is 08 October 2023. Important information and eligibility are as follows.
HQ सदर्न कमांड रिक्रूटमेंट 2023:- सदर्न कमांड रिक्रूटमेंट 2023 च्या मुख्यालयाने नवीन भरती जाहीर केली आहे. जाहिरातीनुसार, MTS (Daftary), कुक, वॉशरमन, मजदूर, आणि MTS (माळी) गट C, इ.च्या एकूण २४ पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन आहे. ०८ ऑक्टोबर २०२३ ही अंतिम मुदत आहे. महत्त्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.
HQ Southern Command Recruitment 2023 Details
जाहीरात क्रमांक | – |
अर्जाची पद्धत | online |
पद | 24 जागा |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
फी | कोणतेही फी नाही |
Posts आणि शैक्षणिक पात्रता | Post And Educational Qualifications
Post No. | Post | Vacancy | |
1 | MTS (Messenger) | 13 | 10 वी पास असणे आवश्यक आहे . |
2 | MTS (Daftary) | 03 | 10 वी पास असणे आवश्यक आहे . |
3 | Cook | 02 | 10 वी पास आणि भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. |
4 | Washerman | 02 | 10 वी पास असणे आवश्यक आहे . |
5 | Mazdoor | 03 | 10 वी पास असणे आवश्यक आहे . |
6 | MTS (Gardener) | 01 | 10 वी पास असणे आवश्यक आहे . |
Total | 24 |
वयाची पात्रता | Age Limit
- उमेदवाराचे वय 08 ऑक्टोबर 2023 रोजी हे 18 ते 25 वर्षं पर्यन्त असले पाहिजे आहे.
- SC/ST साठी 05 वर्षे सूट तर OBC साठी 03 वर्षे सूट आहे.
- अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And links
अर्ज करण्यासाठी ची तारीख :- 08 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट : पहा
अधिकृत जाहिरात : Click here
Online अर्ज:- Apply Online
HQ Southern Command Recruitment 2023 2
जाहीरात क्रमांक | 444365/Rect Civs/2023 |
अर्जाची पद्धत | offline |
पद | 53 जागा |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
फी | कोणतेही फी नाही |
पदाचे नाव
Sr. No. | Post | Vacancy |
1 | CSBO (सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर) ग्रेड-II | 53 जागा |
शैक्षणिक पात्रता
- सदर पदासाठी 10वी उत्तीर्ण आणि प्रायवेट ब्राँच एक्सचेंज (PBX) बोर्ड हाताळण्यात प्रवीणता. असणे आवश्यक
वयाची पात्रता
- 07 मे 2023 रोजी 18 ते 25 वर्षे. असणे आवश्यक
- या मध्ये SC/ST: 05 वर्षे तर OBC: 03 वर्षे सूट] आहे .
अर्ज करण्यासाठी आणि मुलाखत साठी पत्ता
अर्ज करण्यासाठी आणि मुलाखत साठी पत्ता:- The Officer-in-Charge, Southern Command, Signal Regiment, Pune (Maharashtra), PIN-411001.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
अर्ज करण्यासाठी ची तारीख :- 07 मे 2023
अधिकृत वेबसाईट : पहा
अधिकृत जाहिरात आणि अर्ज : Click here
How to HQ Southern Command Recruitment 2023
- वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
- अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
- हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.
Related Posts:
- Indian Navy HQ ANC Recruitment 2023 | भारतीय…
- HQ Central Command Recruitment 2022 मध्ये 96…
- HQ Western Command Recruitment 2022 मध्ये 88 जागांसाठी भरती
- HQ Northern Command Recruitment 2022 मध्ये 23 जागांसाठी भरती
- HQ Central Command Recruitment 2022 मध्ये 43 जागांसाठी भरती
- Western Naval Command Recruitment 2022-127 Fireman…